Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मारती तुकाराम भोईर -आद्यात्मिक गुरु

ब
ब्रिटिश यांनी
गुरुवार, 10/09/2008 - 17:58  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
17665 वाचन

💬 प्रतिसाद (55)

प्रतिक्रिया

य
यशोधरा गुरुवार, 10/09/2008 - 18:06 नवीन

कं सांगतो!!??

=))
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 10/09/2008 - 19:04 नवीन

+१

>> =)) असेच हसतो ... क बाला क लिवलाय ... जबरान... समझवला पग बाबाला तुझ्या मारत्यान् -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
न
नंदन Mon, 10/13/2008 - 17:32 नवीन

एक नंबर

=)) - असेच हसतो

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
व
विनायक प्रभू गुरुवार, 10/09/2008 - 18:07 नवीन

मारलास

http://vipravani.wordpress.com/ ठार मेलो.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 10/09/2008 - 18:11 नवीन

रे

रे बाला.... मी फक्त लेखाचे नाव आणि लेखकाचे नाव वाचून हसतोय.... आता वाचून मग दुसरा प्रतिसाद देतो. बिपिन.
  • Log in or register to post comments
अ
अनामिक गुरुवार, 10/09/2008 - 18:15 नवीन

लै

लै भारी!! हान तिज्या **ला!!! =)) =)) =))
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 10/09/2008 - 18:15 नवीन

बेस

कं रे बाला, तू तर येकदम भारी लिवला. म्या आरवा परुन हासत व्हतो!
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Fri, 10/10/2008 - 22:23 नवीन

+१

हसून हसून येरा जालो. =)) कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
श
शितल गुरुवार, 10/09/2008 - 18:17 नवीन

जबरा..लिहिले आहे.

=)) =)) =)) =)) हसुन हसुन पार वेडे व्हायची पाळी आली. मस्त लिहिले आहे. :)
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 10/09/2008 - 18:19 नवीन

कं लिवतो,

कं लिवतो, कं लिवतो रे तू बाला... हासून हासून मेलो बोल.
यकदा सरपंचान त्याला समझवला व्हता "बाबा नूस्ता दारू पीवुन घरान परून रहातस जरा घरभायेर पड मंग समझल दुनया क हाय ती" तर हा म्हन्ला "सरपंच जरा तुमी बी थोड थोड घरान रहात जा. बरच काय समझल तूमाला"
हासून हासून सुपरा साफ जाला माजा... बिपिन.
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Fri, 10/10/2008 - 01:06 नवीन

अजून १

मस्तच आहे लेख :) अजून हसतोय. >> म्हाराज धा मिन्ट समाधीत काय एकेक नमुने काढले आहेत राव :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
य
येडा खवीस गुरुवार, 10/09/2008 - 18:24 नवीन

येवड्यान

येवड्यान खबर मिल्ली क बाजूचे गावान येका सादुबुवान आश्रम खोललाय (कंपनी खोलतान तसा?) ...ग्रेट ग्रेट... =)) -ये.ख. http://sachinparanjpe.wordpress.com
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 10/09/2008 - 18:25 नवीन

=)) ह. ह. पु. वा...

"सरपंच जरा तुमी बी थोड थोड घरान रहात जा. बरच काय समझल तूमाला"
=))
येका सादुबुवान आश्रम खोललाय (कंपनी खोलतान तसा?)
=)) =))
तसा बा पातल झाला
म्हाराज धा मिन्ट समाधीत
=)) =)) =))
.................डायरेक हॉटलाईनवर देवासंग काय बाय बरळत व्हते
=)) =)) =)) =)) मस्त मजा आली.. लय भारी!!!!!!! -( =)) ) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 10/09/2008 - 19:45 नवीन

+१ हेच म्हनतुय रं

एकदम पहिल्या धारेचं लिवलय रे बाला! =)) =)) वाचलं आन एकदम शीमोल्लंघनच झालं बग!! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
प
प्रमोद देव गुरुवार, 10/09/2008 - 18:26 नवीन

:)))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))

लई झ्याक!
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन गुरुवार, 10/09/2008 - 18:29 नवीन

जबरदस्त ....

हसुन हसुन मेलो बॉ !!! ज ह ब ह र्‍या .....
येवड्यान खबर मिल्ली क बाजूचे गावान येका सादुबुवान आश्रम खोललाय (कंपनी खोलतान तसा?)
=)) =)) =)) छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
B
baba गुरुवार, 10/09/2008 - 18:44 नवीन

लय भारी!!

काय मस्त लिवल रे बाल्या.. :) ....बाबा
  • Log in or register to post comments
स
संजय अभ्यंकर गुरुवार, 10/09/2008 - 20:05 नवीन

लै भारी!

लै भारी! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 10/10/2008 - 02:47 नवीन

आई

आई ग्गं!! एकदम सह्ही!!! खूप हसले.. मजा आली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ग
गणपा गुरुवार, 10/09/2008 - 20:46 नवीन

जबराट...

खल्लास..... द. मांच्या व्यंकूची शिकवणी आठवली. -गणपा.
  • Log in or register to post comments
म
मन गुरुवार, 10/09/2008 - 21:02 नवीन

पडलो बे

खाली हसुन हसुन ................ जबरा रे... आपलाच, मनोबा
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री गुरुवार, 10/09/2008 - 22:20 नवीन

खूप सही!! ))

खूप सही!! :)))
  • Log in or register to post comments
ध
धनंजय गुरुवार, 10/09/2008 - 23:20 नवीन

आर्य मदिरा...

तळिराम खुश झाला.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 10/09/2008 - 23:44 नवीन

रं बाला,

रं बाला, मार्त्याची ष्टोरी लै भारी बोल..! रोज संध्याकाली एक चपटी मारली की आद्यात्मिक अणुभव येतो बोल! कं बोल्तो? :) अजून जाम लेख लिव. माज्याकरून रोज तुला एक चपटी बोल..:) (रॉयलस्टॅगचा चपटीप्रेमी) तात्या, अंजूर फाटा.
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Fri, 10/10/2008 - 00:16 नवीन

लई भारी !

खि खि खि .... माणसाला रोग होतो तसा इथे अध्यात्माला मारत्या झालाय ! ;-) मजा आली ! ही भाषा कुठली हो ? मालवणी ? कोकणी ? भन्नाट आहे !
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 10/10/2008 - 01:17 नवीन

ही भाषा

ही भाषा कुठली हो ? मालवणी ? कोकणी ? भन्नाट आहे ! ही आगरी भाषा आहे! :) आपला, (मुंब्र्याच्या खाडीतनं रेती चोरणारा) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
प
पिवळा डांबिस Fri, 10/10/2008 - 03:15 नवीन

बरोबर आहे!

ही ठाणे जिल्ह्यातल्या भूमीपुत्रांची भाषा आहे. बाकी बाल्या, झकास चाल्लांव! लय भारी!! तू चालूंदे.. :) तुजा, (मुंब्र्याच्या खाडीतील भट्टीची पिणारा) डांबिसदादूस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर Fri, 10/10/2008 - 16:43 नवीन

मुंब्र्या

मुंब्र्याच्या खाडीतील भट्टीची पिणारा हा हा हा! सह्ही रे डांबिसा... :) आपला, (गावठी दारूचे फुगे पुरवणारा) तात्या मोकल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
स
सुक्या Fri, 10/10/2008 - 02:29 नवीन

बेस. ..

गावाकडंच्या दारुचा असरच असा असतोय बगा. पयल्या धारंची मारली की समदे लायनी वर येत्यात. साधुम्हाराज पन आला ना लायनीवर? बाकी मारत्या म्हंजी लै ड्यांजर बेनं दिस्तय. आमच्या गावात पाठवा आवशीक त्येला. गावचं मास्तुर लई दारुबंदी दारुबंदी करतयं. मारत्या ची भेट घालुन देतु म्हंजी आमच्या गावचं मास्तुर बी सुधरन. सुक्या (बोंबील) मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Fri, 10/10/2008 - 04:43 नवीन

जबराट!

यऽ भारी! (वाचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 10/10/2008 - 04:43 नवीन

का रं बाला

का रं बाला काय मस्त लिवलास तु...:) (आगरी दोस्त) मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Fri, 10/10/2008 - 07:52 नवीन

र बाला तु

=)) र बाला तु क भारी लिवलास रं. एकदम व्यंकुची शिकवणी आठवली. :) <<वय २७, रंग काला ,कडक हड्डी, बेरकी, गूनईशेश : पक्का बेवडा स्कील्स : अख्खा खंबा मारून ताट उबा रहानार>>> =)) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Fri, 10/10/2008 - 08:06 नवीन

डायरेक

डायरेक हॉटलाईनवर देवासंग काय बाय बरळत व्हते. सही !!! मार्त्याची स्टोरी लै भारी बे !!! हसून हसून दमलो !!!! येउ देत अजुन पण !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 10/10/2008 - 08:43 नवीन

भोईर खान्दानाचा विजय असो.

मिथुनदाच्या छोट्या रंजक स्टोरी आवडतात. :-) आता पुढे कोन्ते भोइर येणार बरे? पुढचा भाग लवकर येउ द्या.
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश Mon, 10/13/2008 - 12:12 नवीन

नीस्ते

नीस्ते भोईर खानदान नाय, आक्का खारपाडाच आनतो बोल मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
प
प्रकाश घाटपांडे Fri, 10/10/2008 - 08:55 नवीन

बेवडा

आमच्याकं अशे बेवडे असत्यात. मला आमचा पोलीस शिपाई शेवाळे आठवला. आन बाबा म्हंजे सिंहगडाजवळील डोणज्याचा दारु सोडवणारा बाबा. "काय शेवाळे काय म्हंतोय तुमचा बाबा" "चाललाय त्येचा ट्राय" [काही दिवसांनी] "काय रे काय माळ घातली का नाई आता" "कसली माळ" "आरे सुटलि का नाई" "क्वाँची" "म्हन्जे" "आमची सुटतीय व्हय मेजर" "मग केल काय" "आता बाबाच आमच्यात हाय" प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Fri, 10/10/2008 - 09:24 नवीन

रं बाला तु

रं बाला तु काय भारी लिवतो रे... =)) हासुन हासुन वाट लागली नारे =)) =)) "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 10/10/2008 - 11:35 नवीन

मद्यात्मीक गुरु

अध्यात्मीक गुरु की मद्यात्मीक गुरु? =)) =)) =)) जै गुरुदेवा रं बाला
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश Fri, 10/10/2008 - 19:17 नवीन

>>मद्यात्मी

>>मद्यात्मीक गुरु? शॉलेट मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 10/11/2008 - 16:59 नवीन

हाहाहा :)

लै जोरदार लिव्हतोस !!! हहपुवा झाली. :)
  • Log in or register to post comments
भ
भोचक Sat, 10/11/2008 - 18:25 नवीन

कल्ला

बाला, तू तर कल्ला केला (भोचक) आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो... http://bhochak.mywebdunia.com/
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 10/13/2008 - 12:39 नवीन

अरे.....

च्यामायला... भर हापिसात ह्या मिथुननं लिहिलेलं आजिबात वाचायचं नाही असं ठरवूनही परत तीच चुक केली! _/\_ द्येवा म्हाराजा... तुजं पाय कुटायत रं? जरा फ्याक्स कर रे बाबा.. आयला, काय लिवलंय, काय लिवलंय! सक्काळसक्काळ भांगेची डब्बल गोळी लावून वर रबडी-जिलबी खाऊन आल्यासारखा नुसता खदाखदा हसत होतो रे हापिसात. लोकांना वाटलं 'ह्याला हिस्टेरिया झाला!' एका दोस्तानं तर सगळे बघतायत म्हणुन माझं तोंड दाबून ठेवलं...च्यायची पिडा, लिहितो का गंमत करतो रे भाऊ? शॉल्लेट्ट!!!! आन्, जल्ला सगला खारपाडा आन् तू! आमाला पन भेटव सगल्यांशी, बोल
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Tue, 10/14/2008 - 00:15 नवीन

लै

लै बेष्ट... ती आधी एक सिगरेट की विडीची गोष्ट पण मस्त होती.... ... अजून येउद्यात बरंका गोष्टी असल्या.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे Wed, 12/31/2008 - 04:52 नवीन

खल्लास

तर हा म्हन्ला "सरपंच जरा तुमी बी थोड थोड घरान रहात जा. बरच काय समझल तूमाला" =)) =)) पाकीटातून शंबराची नोट काडली घडी करून चीमटीत धरली आनी जूगारात शो द्याला उडीवतान तशी ताटान ऊडवली "पूरे म्हैन्याचे झे. नंतर मागाचे नाय क बोल्तो ?" पुरे पुरे. सादुमहाराजांचे मारत्या सोबतचे संभाषण मस्तच रंगवले आहे. हसून हसून आतडे दुखायला लागले. प्रोसीजर शीकता शीकता म्हाराजांनी चपटी संपवली. =)) =)) पंदरा दीवसांनी बा आश्रमात शीरला. नीस्ता दारूचा भपकारा. डावे सायटीला भक्त मंडली भट्टी लावन्यात जूडली व्हती न आतले खोलीन मारत्या आनी म्हाराज गल्यात गला घालून डायरेक हॉटलाईनवर देवासंग काय बाय बरळत व्हते. आपन खल्लास... _/\_ आपला, (पंखा) भास्कर
  • Log in or register to post comments
ह
होबासराव Fri, 01/22/2016 - 17:23 नवीन

क बाला क लिवलाय

;)
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 01/22/2016 - 18:22 नवीन

झक्कास !

झक्कास !
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 01/23/2016 - 01:51 नवीन

ब्रिटीश दादूसचं सगळंच लेखन

ब्रिटीश दादूसचं सगळंच लेखन मजेशीर आहे.
  • Log in or register to post comments
क
कविता१९७८ Sat, 01/23/2016 - 08:33 नवीन

मस्त

मस्त
  • Log in or register to post comments
म
मनीषा Sat, 01/23/2016 - 09:29 नवीन

भलतेच आध्यात्मिक ... :)

भलतेच आध्यात्मिक ... :)
  • Log in or register to post comments
व
विनू गुरुवार, 01/28/2016 - 17:24 नवीन

दादूस

दादूस जाम भारी बोल......
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा