शब्द्प्रेमींसाठी विरंगुळा
खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा.
प्रत्येक शब्द वै या अक्षरानेच सुरू व्हायला हवा.
1 ऐच्छिक :
2 अपूर्णता :
3 विष्णूचे स्थान :
4 वाचा :
5भिन्नता :
6काळी तुळस :
7 सावत्र :
8धन्वंतरी :
9कायदेशीर :
10 आश्चर्य :
11गरूड :
12 समृद्धी :
13 सीता :
14 ऐश्वर्य :
15 निष्फळता :
17 शत्रू :
18 चारा :
19 संन्यासी :
20 ओसाड :
21 कुबेर :
२२. चतुर्वर्णापैकी एक :
23. विष्णूभक्त :
24 निज
25 सूड उगवणे :
26 लग्नाची एक पद्धत :
27 अग्नी :
वाचने
150776
प्रतिक्रिया
523
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवाहन:
__^__
In reply to आवाहन: by हेमंतकुमार
कुमार सरांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून हे पहिले कोडे...
सुरवात ...
मु १०
मु १० – अग्रेसर प्रधान किंवा
In reply to मु १० by ज्ञानोबाचे पैजार
मस्त..
In reply to मु १० – अग्रेसर प्रधान किंवा by रातराणी
...
४ / ५
In reply to ... by हेमंतकुमार
२० मुदाळं
बरोबर
In reply to २० मुदाळं by पलाश
२२ मुळाक्षरे २५ मूळ
लै भारी
In reply to २२ मुळाक्षरे २५ मूळ by पलाश
१७..
हे घ्या सर उत्तर...
सगळी उत्तरे एका ठिकाणी
नवा खेळ : लेखक ओळखा....
इतके सगळे सुंदर चालले आहे..
हा हा !
अहो, माझे वाचन मर्यादित..
In reply to हा हा ! by हेमंतकुमार
( गुगल ची मदत घेतली नाही..
थांबा
In reply to ( गुगल ची मदत घेतली नाही.. by गणेशा
गणेशा,
पुन्हा हे वाचण्या अगोदर
In reply to गणेशा, by हेमंतकुमार
नीट करून
अंह ..
5. व. पु. काळे
In reply to अंह .. by हेमंतकुमार
धन्यवाद ,
आता कळाले मला :-) 3 च
In reply to धन्यवाद , by हेमंतकुमार
ऑर्केस्ट्रा साठी त्यांचे नाव
In reply to धन्यवाद , by हेमंतकुमार
6. अरूण साधू ?
+१
In reply to 6. अरूण साधू ? by पलाश
नाहीच !
नाही नाही मला म्हणायचं होत
In reply to नाहीच ! by हेमंतकुमार
पलाश,
साहित्यातील अत्युच्च पुरस्कार
In reply to पलाश, by हेमंतकुमार
होय,
जरा...
वाक्ये:
In reply to जरा... by हेमंतकुमार
...
छान
आता
यात एक लेखिका असेल तर२.
वा !
बहुधा ..
उत्तरे
__^__
In reply to उत्तरे by हेमंतकुमार
नवीन माहितीबद्दल धन्यवाद
धन्यवाद !
असले तुमच्या कडे तर द्या..
In reply to धन्यवाद ! by हेमंतकुमार
लहानपणी आम्ही शोधाशोध खेळ खेळायचो प्रवासात
संदीप, .
In reply to लहानपणी आम्ही शोधाशोध खेळ खेळायचो प्रवासात by चांदणे संदीप
नवा खेळ : मराठी गाणी ओळखा.
1.
नाही !
तुमच्या धाग्यावर सर्वात
In reply to नाही ! by हेमंतकुमार
6.
+१
पहिल्यादा बरोबर आलो मी :-)) :
In reply to +१ by हेमंतकुमार
3.
7.
बरोबर !
थांबतो... बाकीच्यांना पण. मजा
In reply to बरोबर ! by हेमंतकुमार
हॅटट्रिक !
१. ते माझे घर ते माझे घर असेल
५ निळा सावळा नाथ, तशी ही निळी
५. निळा सावळा नाथ तशीही
सर्व बरोबर
नवा खेळ..
कुमार सर, दुपार नंतर बघतो