शब्द्प्रेमींसाठी विरंगुळा
खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा.
प्रत्येक शब्द वै या अक्षरानेच सुरू व्हायला हवा.
1 ऐच्छिक :
2 अपूर्णता :
3 विष्णूचे स्थान :
4 वाचा :
5भिन्नता :
6काळी तुळस :
7 सावत्र :
8धन्वंतरी :
9कायदेशीर :
10 आश्चर्य :
11गरूड :
12 समृद्धी :
13 सीता :
14 ऐश्वर्य :
15 निष्फळता :
17 शत्रू :
18 चारा :
19 संन्यासी :
20 ओसाड :
21 कुबेर :
२२. चतुर्वर्णापैकी एक :
23. विष्णूभक्त :
24 निज
25 सूड उगवणे :
26 लग्नाची एक पद्धत :
27 अग्नी :
वाचने
150776
प्रतिक्रिया
523
मिसळपाव
प्रतिक्रिया
गणेशा,
१ घर असावे घरासारखे, नकोत
पलाश
६. सजल नयन नित धार बरसती,
वा !
४. रजनीगंधा जीवनी या बहरुनि
४ बरोबर !
3 नाविका रे, वारा वाहे रे,
३ बरोबर
मी येई पर्यंत हे solved झाले.
अहो,
...
५. गर्द सभवती रान साजणी तू तर
पलाश,
धन्यवाद! _/\_
गाणी आठवल्यावर*
In reply to धन्यवाद! _/\_ by पलाश
“सजल नयन नित धार ...
+१
In reply to “सजल नयन नित धार ... by हेमंतकुमार
अशोक पत्की....
In reply to +१ by ज्ञानोबाचे पैजार
नाटककार ओळखा
नाटके आवडतात, पण खुप
नाही हो !
आता
१.श.ना. नवरे
३ तो मी नव्हेच प्र के अत्रे
अरे हा, हे लक्षात आले नाही
In reply to ३ तो मी नव्हेच प्र के अत्रे by Prajakta२१
५.पु ल देशपांडे
वा !
...
म्हणजे दुसर्यांच्या उत्तराला
In reply to ... by हेमंतकुमार
जरा सोपी कोडी घाला सर. डोकं
अगदी अगदी...
In reply to जरा सोपी कोडी घाला सर. डोकं by रातराणी
हा हा हा ...
In reply to जरा सोपी कोडी घाला सर. डोकं by रातराणी
अहो,
In reply to जरा सोपी कोडी घाला सर. डोकं by रातराणी
कोडे अवघड आहे.
वरील
नाटकांची नावे ओळखायची नाहीत
In reply to वरील by हेमंतकुमार
हरकत नाही,
नायक एकापेक्षा अधिक भूमिकांत आहे. त्यातली एक भूमिका समाजातली आदरणीय, तर अन्य एक हीन दर्जाची. >>>>>>इथे ‘एकापेक्षा अधिक’ म्हणजे कितीही आकडा असू शकतो ! फक्त ‘तीच’ पंचरंगी भूमिका डोक्यात ठेऊ नका.भर...
रत्नाकर मतकरी ?
In reply to भर... by हेमंतकुमार
म मा,
In reply to रत्नाकर मतकरी ? by मराठी_माणूस
धन्यवाद.
In reply to म मा, by हेमंतकुमार
होय,
अश्रुंची झाली फुले
In reply to होय, by हेमंतकुमार
ओह.. लाल्या.. मस्त..
In reply to अश्रुंची झाली फुले by मराठी_माणूस
कडक !
..
आता..
...
समाप्त !
धन्यवाद. खुप मजा आली आठवताना
In reply to समाप्त ! by हेमंतकुमार
नाव
सर्व उत्तरे एकत्र :...
आपलाच खेळ !
मात्र याचा इफेक्ट उलटा झाला. अचानक दहाबारा कुत्री कुठून आली कळले नाही. "साल्यांनो दिवसा या, दाखवतोच तुम्हाला" मनात विचार आला. फार आक्रमक पद्धतीनं ती कुत्री अंगावर यायच्या बेतात होती. अगदी फुटभर अंतरावरुन जोरजोरात भुंकत होती. मला आता भिती वाटायला लागली होती. सावधगिरी म्हणून मी पाठीवरची सॅक हातात घेतली. माझी सॅक हेच माझे हत्यार. पुढे मागे बघत आपण त्या गावचेच नाही असा विचार करत चालू लागलो. पाळीव कुत्रीही फाटकाच्या आतून भुंकू लागली. मला वाटले एखादा वाचमन वगैरे काठी घेऊन येईल आणि माझी सुटका करेल. पण तसे काही झाले नाही.
...................................................................................................................................................................................... ३. कुणीतरी ह्या विषयावर धागा काढेल असे वाटत होते पण..... एक श्रीलंकेविरूद्धचा सामना सोडला तर आजपर्यंत तरी भारतीय महिलांनी ह्या वेळी चांगली कामगिरी केली आहे. मिताली राज स्वतः एक अप्रतिम फलंदाज आणि एक उत्तम संघनायक तर आहेच पण ह्यावेळी स्मृती मंधाना आणि पूनम राऊत ह्यांच्यामुळे एक उत्तम ओपनिंग पण मिळत आहेच. झूलन गोस्वामी, एकता बिश्त, दिप्ती शर्मा, हरमीत कौर, पूनम यादव, मानसी जोशी आणि शिखा पांडे ह्यांची गोलंदाजी पण बर्यापैकी होत आहे. .............................................................................. ४. याच जिममधला एक जबर हसवलेला पण काहीसा डेंजर किस्सा. हेवी बेंचप्रेस करत होतो. त्या दिवशी एकही इन्स्ट्रक्टर नव्हता, दुपारची वेळ होती. तीन चारच जण जिममधे होतो त्यामुळे मी आणि माझा मित्र एकमेकांना स्पॉट करत होतो, सपोर्टला उभे होतो. माझा मित्र बेंचप्रेस करत होता, पन्नास किलो. त्यावेळी रिसेप्शन वर कोण बया होती ठाऊक नाही पण जुनी हिंदी गाणी लावत होती. 'आप जैसा कोई मेरी ज़िंदगी में आए' हे गाणं लावलं होतं. या गाण्यात '...तो बात बन जाए.........' या ओळीनंतर एक 'टू.....' असा आवाज आहे. जिमच्या त्या (गाण्याव्यतिरिक्त) शांततेत बेंचप्रेस मारत असताना हा 'टू..........' आवाज आला .............................................................................. ५.इथं मला अनेकदा भारतातली खेडी आठवतात. स्त्रिया कमी शिकतात; घरकाम ही त्यांचीच जबाबदारी वगैरे अनेक गोष्टी इथंही दिसतात. इकडे मुलीच्या वडिलांना मुलाकडून पैसे मिळतात; त्यामुळे पैशाच्या लोभाने मुलींना फार लवकर लग्नात अडकवलं जातं. कौटुंबिक अत्याचार आणि आरोग्य असे अनेक प्रश्न त्यातून उद्भवतात. अर्थार्जनाची आधुनिक कौशल्य कमी असल्याने बरेचदा स्त्रिया ‘स्वस्तातल्या कामगार’ असतात. संसदेत आणि विधानसभांमध्ये स्त्रियांची संख्या चांगली आहे (सुमारे ४०%), पण त्या कितपत सक्रीय आहेत ते माहिती नाही. बँका, सरकारी कार्यालयं अशा ठिकाणी स्त्रिया दिसतात आणि सहजतेने वावरतात. चारचाकी चालवणा-या खूप स्त्रिया दिसतात – पण हे फक्त शहरांत.
......................................................................................................................................................... ६. ते बुट होते भारतीय राजकारणाचे , ते बुट होते भारतीय समाजमनाचे . ती एकमात्र निशाणी मागे ठेवून तो लोकनायक परलोकवासी निघाला होता . पुढील काही दशके तरी या नेत्याची , या राष्ट्राला गरज भासणार होती . त्याच्या अशा अकाली जाण्याने राजकारणात कधीही न भरणारी पोकळी निर्माण होणार होती . या घडी नंतर संपूर्ण देश दु:खाच्या खाईत लोटला जाणार होता . या घटनेचा मोहनवर इतका गंभीर परिणाम झाला की , त्या दिवसापासून त्याची वाचा गेली . तो कुणालाही प्रतिसाद देत नाही . त्याचे नैसर्गिक विधींवर पण नियंत्रण राहिले नाही . एकूणच त्याचा संपूर्ण शरीरावरचा ताबा सुटला आहे . नियंत्रणात आहेत ते फक्त डोळे , त्यांना खुप काही सांगायचंय ……………………………………………………………………… ७. स्वयंपाकघर, लिविंग रूम, एक आमची बेडरूम आणि गेस्ट रूम आणि बाथरूम/ टॉयलेट. हे सर्व 3००--३५० स्क्वेर फुट मधे बसविणे हे त्या आर्किटेक्ट्स चं कौशल्य होतं. या सगळ्या घरांना जमिनीवर फरशीच्या जागी तातामी चटाया. या तातामीची जमीन दिसायला फार छान दिसते. जागा वाचवण्यासाठी घरात सगळी सरकणारी दारं असायची. तसेच आमच्या घरी सोफे किंवा झोपायला पलंग हे प्रकार नव्हतेच, ठेवणार कुठे? लिविंग रूम मधे बसायला गाद्या आणि लोडांची भारतीय बैठक आणि बेडरूममधे झोपायला जपानी गाद्या-फूतोन. ………………………………………………………………………………सर्वप्रथम कुमार१ सरांचा निषेध
In reply to आपलाच खेळ ! by हेमंतकुमार
अजून एक
In reply to आपलाच खेळ ! by हेमंतकुमार
ज्ञा पै
बरोबर
हे बरं आहे..
In reply to बरोबर by हेमंतकुमार
धन्यवाद
माहीते मला
धन्यवाद !
थॅन्क्स डॉक.
In reply to धन्यवाद ! by हेमंतकुमार
हा हा !
राजकारणी.....
पटकन पहिले आठवले
छान !
अजुन एक
चूक.
ज्ञा पै ,