शब्दखेळ : विरंगुळा
शब्द्प्रेमींसाठी विरंगुळा
खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा.
प्रत्येक शब्द वै या अक्षरानेच सुरू व्हायला हवा.
1 ऐच्छिक :
2 अपूर्णता :
3 विष्णूचे स्थान :
4 वाचा :
5भिन्नता :
6काळी तुळस :
7 सावत्र :
8धन्वंतरी :
9कायदेशीर :
10 आश्चर्य :
11गरूड :
12 समृद्धी :
13 सीता :
14 ऐश्वर्य :
15 निष्फळता :
17 शत्रू :
18 चारा :
19 संन्यासी :
20 ओसाड :
21 कुबेर :
२२. चतुर्वर्णापैकी एक :
23. विष्णूभक्त :
24 निज
25 सूड उगवणे :
26 लग्नाची एक पद्धत :
27 अग्नी :
वर्गीकरण
प्रतिक्रिया
6. अरूण साधू ?
+१
नाहीच !
नाही नाही मला म्हणायचं होत
पलाश,
साहित्यातील अत्युच्च पुरस्कार
होय,
जरा...
वाक्ये:
...
छान
आता
यात एक लेखिका असेल तर२.
वा !
बहुधा ..
उत्तरे
__^__
नवीन माहितीबद्दल धन्यवाद
धन्यवाद !
असले तुमच्या कडे तर द्या..
लहानपणी आम्ही शोधाशोध खेळ खेळायचो प्रवासात
संदीप, .
नवा खेळ : मराठी गाणी ओळखा.
1.
नाही !
तुमच्या धाग्यावर सर्वात
6.
+१
पहिल्यादा बरोबर आलो मी :-)) :
3.
7.
बरोबर !
थांबतो... बाकीच्यांना पण. मजा
हॅटट्रिक !
१. ते माझे घर ते माझे घर असेल
५ निळा सावळा नाथ, तशी ही निळी
५. निळा सावळा नाथ तशीही
सर्व बरोबर
नवा खेळ..
कुमार सर, दुपार नंतर बघतो
गणेशा,
१ घर असावे घरासारखे, नकोत
पलाश
६. सजल नयन नित धार बरसती,
वा !
४. रजनीगंधा जीवनी या बहरुनि
४ बरोबर !
3 नाविका रे, वारा वाहे रे,
३ बरोबर
मी येई पर्यंत हे solved झाले.