भारतीय जनता पक्षाचे “निवडणूक प्रतिज्ञापत्र”
In reply to पण भाजपच्या नाड्या संघाच्याच by संपत
संघाचा इन्फ्लुएंस नक्कीच आहे
In reply to संघाचा इन्फ्लुएंस नक्कीच आहे by अर्धवटराव
स्वतःलाच सर्कीट म्हणणार्याकडून कितपत विचार होणार!
In reply to स्वतःलाच सर्कीट म्हणणार्याकडून कितपत विचार होणार! by संजय क्षीरसागर
नारुमुळे मेंदु अधु होतोच.
In reply to स्वतःलाच सर्कीट म्हणणार्याकडून कितपत विचार होणार! by संजय क्षीरसागर
सर्किट असताना मान्य न करता
In reply to स्वतःलाच सर्कीट म्हणणार्याकडून कितपत विचार होणार! by संजय क्षीरसागर
आपण जरा जास्तच बोलत आहात
In reply to स्वतःलाच सर्कीट म्हणणार्याकडून कितपत विचार होणार! by संजय क्षीरसागर
उलटी गंगा
भाजपानं सपोर्ट काढला तर मोदींना कुत्रं विचारणार नाहीइतकी वर्षे भाजपमध्ये कोणा एका व्यक्तीचे महत्व नव्हते पण मोदी स्वतःचे स्तोम वाढवून पक्षाचा घात करत आहेत अशी टिका खुद्द भाजपमध्ये होत आहे. असे असताना भाजपानं सपोर्ट काढला तर मोदींना कुत्र विचारणार नाही अशी उलटी गंगा कशी वाहायला लागली? मोदींमुळे भाजपचा परंपरागत मतदार--उच्चवर्णीय, बनिया, यादवेतर ओबीसी (जो मधल्या काळात पक्षापासून दुरावला होता) तो परत आला आहे असे चित्र आहे आणि त्याबरोबरच मोदींमुळे भाजपला अन्यथा मत देऊ शकले नसते असे अनेक मतदार पक्षाकडे आकृष्ट झाले आहेत असे चित्र आहे.अडवाणींनी पक्षासाठी खूप काही केले आहे हे कोणी अमान्य करूच शकणार नाही.तरीही अडवाणी मोदींवर नाराज झालेले असतानाही पक्षाचे कार्यकर्ते मोदींच्याच मागे उभे होते हे चित्र होते. तेव्हा मोदी आज पक्षातील इतर कोणत्याही नेत्यापेक्षा मोठे झाले आहेत असे आजचे चित्र आहे. तेव्हा जर भाजपने पाठिंबा काढला तर मोदींना कुत्र विचारणार नाही याच्या अगदी उलटी परिस्थिती आहे--जर मोदींनी पाठिंबा काढला (भाजपमधून बाहेर पडून स्वतःचा पक्ष स्थापन केला) तर भाजपला कुत्र विचारणार नाही.यातूनच काँग्रेसप्रमाणे भाजपमध्येही व्यक्तिपूजेचे स्तोम वाढत आहे ही नक्कीच वाईट परिस्थिती आहे.
In reply to संघाचा इन्फ्लुएंस नक्कीच आहे by अर्धवटराव
पण नाड्या संघाच्या हातात
पण नाड्या संघाच्या हातात नाहितमागील एक महिन्यातील मोदींच्या वाराणशीमधून उभे राहण्यापासून राम मंदिराचा समावेश शेवटच्या क्षणी जाहीरनाम्यात करण्यापर्यंतच्या घटना पाहिल्या तर हे स्पष्ट होते कि नाड्या संघाच्याच हातात आहेत. इथे आर्थिक मदतीपासून कार्यकर्त्यांच्या फौजांसकट संघाच्या संस्कारांपर्यंत अनेक घटक येतात. आर्थिक हे महत्वाचे कारण सध्या नाही हे मान्य. (२०-२२ वर्षांपूर्वी तेही महत्वाचे होते. )अर्थात संक्षिनी म्हटल्याप्रमाणे अंबानी व तत्सम उद्योगपती हे फक्त भाजपचे आर्थिक पाठीराखे नाहीत, त्यामुळे फार विश्वासू नाहीत.
In reply to पण नाड्या संघाच्या हातात by संपत
मोदिंची वाराणसीची उमेदवारी मागच्या महिन्यात ठरली नाहि.
In reply to मोदिंची वाराणसीची उमेदवारी मागच्या महिन्यात ठरली नाहि. by अर्धवटराव
लखनौ, वाराणसी, एक सीट
लखनौ, वाराणसी, एक सीट मध्यप्रदेशातली व एक गुजरतमधली असे ऑप्शन्स भाजपने तपासलेमोदिनी वाराणशीच का निवडली ह्याचे तुम्ही स्वतः, क्लिंटन, श्रीगुरुजी यांनी ( आणि मीदेखील) केलेले विश्लेषण पुन्हा वाचावे.
राममंदीर मुद्दा शेवटच्या क्षणी जाहिरनाम्यात आलाराम मंदिराच्या मुद्द्यामुळेच भाजपचा जाहीरनामा इतक्या उशिरा (मतदान चालू झाल्यावर) आला हे त्यावेळच्या बातम्या वाचल्यात तर स्पष्ट होईल.
In reply to मोदिंची वाराणसीची उमेदवारी मागच्या महिन्यात ठरली नाहि. by अर्धवटराव
हा मुद्दा जाहिरनाम्यातुन
हा मुद्दा जाहिरनाम्यातुन वगळायची चुक भाजप करणार नाहि.बाकी राम मंदिर वगळणे ही तुम्हाला चूक वाटते हे वाचून काही गैरसमज दूर झाले.
In reply to हा मुद्दा जाहिरनाम्यातुन by संपत
सध्यापावेतो तरी...
In reply to सध्यापावेतो तरी... by अर्धवटराव
तुमचा प्रतिसाद पुन्हा वाचला.
In reply to संघाचा इन्फ्लुएंस नक्कीच आहे by अर्धवटराव
शी बै अर्धवटराव. असा आभ्यास
In reply to पण भाजपच्या नाड्या संघाच्याच by संपत
कैच्याकै
५ % आर्थिक वाढ आणि यादवी ह्यामध्ये ५ % आर्थिक वाढ परवडेल.एका विशिष्ट धर्मियांविरूध्द लोकांच्या मनात भिती निर्माण करायची, आपण 'त्यांच्याविरूध्द' काही केले नाही तर ते आपल्याला कापतील असे लोकांना वाटायला लागेल असे वातावरण निर्माण करायचे आणि स्वतःला 'त्यांच्याविरूध्द' 'आपला' तारणहार म्हणून प्रोजेक्ट करायचे आणि त्यावर आपली स्वार्थाची पोळी भाजून घ्यायची अशी टिका संघ परिवारावर होत आलेली आहे. त्याचप्रमाणे मोदी सत्तेत आले तर यादवी होईल वगैरे वक्तव्ये करून तुम्ही तरी त्यापेक्षा वेगळे काय करत आहात? असे काहीतरी होईल म्हणून मोदींविरूध्द लोकांच्या मनात भिती निर्माण करायची, आपणच काय ते त्यापासून संरक्षण करू अशा प्रकारचा प्रचार करायचा आणि त्यावर आपली स्वार्थाची पोळी भाजून घ्यायची हा प्रकार काँग्रेस, कम्युनिस्ट आणि आआप करत आहेतच.संघ परिवारावर ज्या पध्दतीची टिका होते नेमकी तीच गोष्ट हे विचारवंत करत आहेत आणि त्यात तुमच्यासारखे लोक हातभार लावत आहेत. मोदी सत्तेत आले तर यादवी होईल या बोलण्याला नक्की काय आधार आहे?गुजरातमध्ये गेली १२ वर्षे यादवी चालू आहे का? की उगीच आपलं लिखाणाला भारदस्तपणा वाटावा म्हणून काहीतरी लिहायचे?
In reply to कैच्याकै by क्लिंटन
१९९२ -९३ साली राम मंदिर
In reply to १९९२ -९३ साली राम मंदिर by संपत
काय सांगता राव
१९९२ -९३ साली राम मंदिर प्रकरण चिघळले असते तर यादवी होण्याचा धोका तुम्हाला वाटला नाही का? नसेल तर आपल्या विचारसरणीत आणि राष्ट्रहिताच्या कल्पनेत बराच फरक आहे.आता असा बुशबाबासारखा 'एकतर आमच्याबरोबर नाहीतर आमच्या विरोधात' असा दृष्टीकोन असेल तर फार काही बोलून उपयोग नाही.तरीही काही गोष्टी लिहाव्याशा जरूर वाटतात. रथयात्रेसाठी आणि अयोध्या प्रकरणावरून वातावरण गढूळ केल्याबद्दल अडवाणींना दोष दिलाच पाहिजे.पण त्यात राजीव गांधींचा काहीच दोष नाही?राजीव सरकारने अयोध्येत राम जन्मभूमीचे १९४९ पासून असलेले कुलूप उघडले. यावर कोणी म्हणेल की राजीव सरकारने फैजाबाद जिल्हा न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले.पण तो आदेश आल्यापासून ४० मिनिटात कुलूप उघडले जाणे आणि तिथे दूरदर्शनचे कॅमेरे आधीपासून हजर असणे यावरूनच काहीतरी ’फिक्सिंग’ त्यात होते असे म्हटले तर काय चुकले? दुसरे म्हणजे न्यायालयाचा निर्णय आला तरी तो ताबडतोब अंमलात आणावा अशी न्यायालयाचीही अपेक्षा नसते.त्यासाठी ८-१५ दिवसांचा वेळ दिला जातो.दरम्यान सरकार तो निर्णय मान्य नसेल तर वरच्या कोर्टात अपील करते आणि जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती मिळवते.तसे राजीव सरकारने का केले नाही? पुढे राजीव सरकारनेच शीलान्यासाला परवानगी दिली.१९८९ च्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराची सुरवात राजीव गांधींनी फैजाबादपासून केली.आता कोणी म्हणेल की कुठून तरी सुरवात करायची ती फैजाबादपासून केली (संस्कृतमधला अशोकवनिकान्याय). पण या सगळ्या पार्श्वभूमीवर राजीव गांधींनी नेमकी फैजाबादपासूनच प्रचाराला सुरवात करणे नक्की काय दर्शविते? वातावरण तापविल्याबद्दल संघ परिवार जितका दोषी आहे त्यापेक्षा जास्त तशी पार्श्वभूमी बनायला पंतप्रधान असताना मदत केल्याबद्दल राजीव गांधी जबाबदार आहेत असे म्हटले तर? तरीही इतकी वर्षे काँग्रेस सत्तेत असूनही तुम्हाला कधी यादवीचा धोका वाटला नाही. मोदी 'पहले शौचालय बादमे देवालय' हे पण म्हणाले होते याकडे तुम्ही पूर्ण दुर्लक्ष करता. भाजपच्या जाहिरनाम्यात इतके मुद्दे आहेत त्यातील राममंदिर हा एक मुद्दा आहे.तरीही वातावरण असे उभे करता की जणू काही राममंदिराशिवाय जाहिरनाम्यात दुसरे काही नाही. जाहिरनाम्यात मदरशांच्या आधुनिकीकरणाचाही मुद्दा आहे त्याकडे दुर्लक्ष का?मुस्लिम युवकांना कुराण पाहिजे असेल तर जरूर मिळेल पण त्यांच्या हातात कॉम्प्युटरही असला पाहिजे हे पण मोदीच म्हणाले त्याकडेही दुर्लक्ष का? यातूनच तुमचा पूर्वग्रह पूर्णपणे स्पष्ट होतो. काश्मीरात सैन्य असावे की नाही यावर सार्वमत घ्यावे असे बरळणारा तो प्रशांत भूषण तुम्हीच समर्थन करत असलेल्या आआपचा. आणि त्यावर चर्चा झाल्यावर अगदी मिपावरही काश्मीर भारतात असणे हा कसा अन्याय आहे, भारताची काश्मीरात लोकस स्टॅन्डाय कशी नाही वगैरे विचारवंती बडबड करणार्या जातकुळीतल्या किती माणसांनी अयोध्येत बाबरी सोडा असे मुस्लिमांना उपदेशाचे डोस पाजले हे ऐकायला आवडेल. दुसरे म्हणजे राममंदिराचा मुद्दा जाहिरनाम्यात नसेल तरी तुम्ही उलट्या बोंबा मारणार, असला तरी उलटी टिका करणार. तेव्हा तुमच्यासारखे लोक काहीही झाले तरी टिका करणारच आहेत तेव्हा अशा टिकाकारांना का सिरियसली घ्यावे?
In reply to काय सांगता राव by क्लिंटन
अयोध्येत बाबरी सोडा असे
अयोध्येत बाबरी सोडा असे मुस्लिमांना उपदेशाचे डोस पाजले हे ऐकायला आवडेल.मला वाटले होते कि तुमचा मोदींना विकासाच्या मुद्द्यांवर पाठींबा आहे. राम मंदिर आणि हिंदुत्व हे योग्य मुद्दे आहेत असे मानणाऱ्या लोकांबरोबर चर्चा करून काहीच निष्पन्न होत नाही, उगीच कटुता वाढते असा अनुभव अनेकदा आलेला आहे. त्यामुळे मी इथेच थांबतो.
In reply to अयोध्येत बाबरी सोडा असे by संपत
संपतराव,
In reply to संपतराव, by प्यारे१
जाऊ द्या न आवले साहेब. ह्या
In reply to जाऊ द्या न आवले साहेब. ह्या by संपत
तुमच्या घराचा एक कोपरा तुम्ही
In reply to तुमच्या घराचा एक कोपरा तुम्ही by प्यारे१
राममंदिराचा मुद्दा आणला कुणी
राममंदिराचा मुद्दा आणला कुणी हो चर्चेमध्ये.धागा भाजपच्या जाहीरनाम्यावर आहे. राम मंदिर जाहीरनाम्यात असल्याने 'चर्चा तर होणारच' .
क्लिंटनच्या प्रतिसादातलं तुम्हाला सोयिस्कर तुम्ही उचलून त्यावरच भाष्य केलंतत्यांनी राजीव गांधीचे जे उदाहरण दिले तेही अत्यंत टिपिकल आहे. कॉंग्रेसच्या मुस्लीमधार्जिणेपणामुळे भाजपचे हिंदुत्व न्याय्य ठरते अशी मीमांसा. त्यांना ही विचारसरणी असण्याचा हक्क असला तरी त्यावर वाद घालण्यात मला इंटरेस्ट नाही एवढेच. बाकी क्लिंटन ह्यांच्या लिखाणाविषयी आदर मी आधीही व्यक्त केला आहे.
अटलबिहारींनी कॉ मि प्रो सोडून आता सत्तेवर आलो आहोत तर चला राममंदिर बां धूच असं म्हटलं नाहीमी माझ्या प्रतिसादात स्पष्ट म्हटले आहे कि भाजप पूर्ण बहुमतात आलेच तर तो धोका आहे. भाजपला याआधी पूर्ण बहुमत नव्हते. तुम्ही खालील एका प्रतिसादात म्हटले आहे कि भाजपच्या एका मतदाराला संतुष्ट करण्यासाठी राम मंदिराचा मुद्दा घातला आहे. मग हाच मतदार पुढील निवडणुकीत टिकवण्यासाठी राम मंदिराची कार्यवाही भाजपला आवश्यक ठरेल नाहीतर तो दूर जाईल.
In reply to राममंदिराचा मुद्दा आणला कुणी by संपत
बर्याच राज्यांमध्ये भाजपचं
In reply to बर्याच राज्यांमध्ये भाजपचं by प्यारे१
दुधाने पोळलेला ताकदेखील
In reply to दुधाने पोळलेला ताकदेखील by संपत
दुसर्या हॉटेलचा मेनू बघा मग!
In reply to दुधाने पोळलेला ताकदेखील by संपत
गरम दूध
In reply to अयोध्येत बाबरी सोडा असे by संपत
ठिक आहे
In reply to नवीन काहीच नाही. by विकास
त्यात नवीन काहीच नाही.
त्यात नवीन काहीच नाही.मीही तेच म्हणतोय. त्या एका ओळीत भाजप आपल्या पारंपारिक मतदारांना ठासून सांगते आहे कि विकासांच्या गप्पांमुळे आमचा मूळ धार्मिकतेचा अजेंडा आम्ही विसरलेलो नाही. आम्ही तेच आहोत. त्यामुळे विरोधकांचे भाजपच्या जाहीरनाम्याचे आकलन योग्यच आहे.
In reply to बिजेपीचा `खरा अजेंडा' by आयुर्हित
हा हा हा सोयीस्कर ग्राफ. हे
In reply to हा हा हा सोयीस्कर ग्राफ. हे by विजुभाऊ
म्हणजे बाप वाईट असेल तर मुलगा
भारत के लिए 'मोदी' नीति जरूरी : वॉशिंगटन पोस्ट
In reply to भारत के लिए 'मोदी' नीति जरूरी : वॉशिंगटन पोस्ट by आयुर्हित
आयुर्विमा!
Mr. Modi has abandoned anti-Muslim rhetoric — “My real thought is toilets first, temples later,” he said in one campaign speech — but he has not apologized for or even explained his actions in the 2002 riots. He has a record of hostility toward journalists and their questions and rarely grants interviews. Worse, he has cultivated an autocratic style in government and, as head of the BJP, systematically purging critics and potential rivals. At worst, a Modi government could erode India’s robust democracy and exacerbate religious tensions that in recent years have abated. But India’s political culture is resilient and resistent to such extremism. Though critics had similar worries when the BJP’s first government took office in 1998, they were mostly not borne out. The Obama administration, which in February broke its freeze-out of Mr. Modi, is right to bet that he will follow through on his promise to build the economy rather than picking sectarian fights.आणि तो राइट-अप तिथे संपतो! तुम्ही उधृत केलेल्या या घंटू ओळी :
गौरतलब है कि मोदी को लेकर अंतररष्ट्रीय समुदाय का नजरिया बदला है और मोदी को सभी जगह स्वीकार किया जा रहा है.Washington Post मधे कुठेही नाहीत! तुमच्या वर्तमानपत्रानी त्या स्वतःच घुसडल्या आहेत आणि तुम्ही तितक्याच बुद्धीचातुर्यानं त्या कॉपी-पेस्ट केल्या आहेत.
In reply to आयुर्विमा! by संजय क्षीरसागर
झफर सरेशवाला मोदींचे जवळचे सहकारी कसे बनले?
In reply to झफर सरेशवाला मोदींचे जवळचे सहकारी कसे बनले? by आयुर्हित
आयुष्यमान!
In reply to आयुष्यमान! by संजय क्षीरसागर
बीजेपी ला त्यांच्या ह्यातीत
In reply to आयुष्यमान! by संजय क्षीरसागर
संजय क्षीरसागरजी, उठा, उठा, जागे व्हा!
In reply to संजय क्षीरसागरजी, उठा, उठा, जागे व्हा! by आयुर्हित
आयुर्जी, प्रशम घ्या त्यानं शांत झोप लागेल!
गौरतलब है कि मोदी को लेकर अंतररष्ट्रीय समुदाय का नजरिया बदला है और मोदी को सभी जगह स्वीकार किया जा रहा है. Washington Post मधे कुठेही नाहीतकारण ते त्या संपादकाचं मत आहे, Wasington Post चं नाही. तिथे म्हटलंय
The Obama administration, which in February broke its freeze-out of Mr. Modi, is right to bet that he will follow through on his promise to build the economy rather than picking sectarian fights.याचा अर्थ मोदी जातीय दंगली सोडून (ते म्हणतायंत त्या) विकासाकडे लक्ष देतील अशी अपेक्षा आहे. जफ़र सरेशवालांबद्दल तुम्ही जे लिहीलंय त्याला संपतनी व्यवस्थित प्रतिसाद दिलायं आणि त्या मागे काय अर्थकारण आहे त्याचा उलगडा केलायं पण तो बहुदा झोप शांत न लागल्यानं दृष्टीआड झालेला दिसतोयं.
In reply to आयुर्जी, प्रशम घ्या त्यानं शांत झोप लागेल! by संजय क्षीरसागर
असं का म्हणु नये की
In reply to झफर सरेशवाला मोदींचे जवळचे सहकारी कसे बनले? by आयुर्हित
सरेशवाला ह्यांच्यावर मोदींना
"हा कलंक माझ्या कारकिर्दीत लागला असून मलाच तो धुवावा लागणार आहे" अशा शब्दांत त्यांनी दंगलींची जबाबदारी स्वतःकडे घेतली.सरेशवालांसोबत असलेल्या मौलाना मन्सुरी ह्यांनी ते नाकारले आहे. मला खरे खोटे करायचे नाही पण ह्या प्रकरणाला दुसरी बाजूही असू शकते हे सांगण्याचा प्रयत्न आहे.
१० वर्षांमध्ये गुजरातमध्ये एकही दंगल झाली नाहीगुजरातमध्ये अनेक छोट्या दंगली आणि बडोद्याची दंगल २००२ नंतर झाली आहे ज्यात ६ ते ८ माणसे मारली गेली.
In reply to सरेशवाला ह्यांच्यावर मोदींना by संपत
येस!
मूळ धागा..
हिब्रु आणि तमिळ
In reply to हिब्रु आणि तमिळ by पैसा
मलापण.
१२एप्रिल२०१४ रोजीचे मोदींचे पुण्यातील भाषण
In reply to १२एप्रिल२०१४ रोजीचे मोदींचे पुण्यातील भाषण by आयुर्हित
मोदींचे पुण्यातील भाषणाची लिंक
निवडणूकी दरम्यान प्रत्येक
बिजेपीप्रेमींचे विचार वाचून मजा आली!
BJP leader Murli Manohar Joshi has said there is a BJP wave in the country, not a Narendra Modi wave. He also said that the wave is not personalised but it is representative of the party. Mr Joshi, who headed the BJP manifesto committee, also suggested that the Gujarat model of development touted by Mr Modi cannot be made applicable for all states.आता काय राहिली मोदींची `विकास-पुरुष' प्रतिमा? जिथे पक्षाच्या मॅनिफेस्टो लिहीणार्यालाच तुमच्या प्लॅन्सवर विश्वास नाही तिथे तुम्ही काय घंटा प्लॅन राबवणार देशाच्या विकासाचे? पण मोदी काय बोलणार? गप ऐकून घ्यावं लागतंय. त्यांना वाटत होतं २७२ (आता तर ३०० म्हणायला लागले होते) जागा ते `स्व-बळावर' निवडून आणणारेत (म्हणजे त्यांच्या `विकासाच्या' कल्पनेवर!) जरा लाईनीतनं हालले तर ते आणि अंबानी विथ अडानी, करत बसा गुजराथचा विकास! हो आणि जसोदाबेनचा भात खायचा राहून जाईल तो मात्र कायमचा! तर असे हे घंटीचंद समर्थक (त्यांना आता नवं नांव हवंय) आणि त्यांचे सर्किटेश्वर दोस्त काय तर म्हणे राममंदिर बांधतांना मोदी देशाच्या अर्थकारणाला धक्का न लागू देता ते एका स्युडो स्टेटला नेऊन ठेवतील! यांना राममंदिर आणि देशाच्या अर्थकारणाचा संबंध वाटतोयं आणि कसली आलीये स्युडो स्टेट? इथे यांचीच `स्टेट' तपासायला झालीये (आणि त्यांना माझ्या मेंदूची पडलीये!)
In reply to बिजेपीप्रेमींचे विचार वाचून मजा आली! by संजय क्षीरसागर
मुद्दा काय आपण बोलतो काय?
In reply to बिजेपीप्रेमींचे विचार वाचून मजा आली! by संजय क्षीरसागर
लईच भारी. संक्शिसाय्ब, तुमी
In reply to बिजेपीप्रेमींचे विचार वाचून मजा आली! by संजय क्षीरसागर
राममंदिर आणि देशाच्या अर्थकारणाचा संबंध...
In reply to राममंदिर आणि देशाच्या अर्थकारणाचा संबंध... by विटेकर
?
In reply to ? by आजानुकर्ण
सोरटी सोमनाथ उभारणीमुळे
In reply to राममंदिर आणि देशाच्या अर्थकारणाचा संबंध... by विटेकर
राम आणि कृष्ण हे आम्हा
एवढा तिरस्कार?
च्यामारी, मोदी
In reply to च्यामारी, मोदी by Dhananjay Borgaonkar
कडक प्रतिक्रिया. ह्याला
एनडीटिव्ही
In reply to एनडीटिव्ही by विकास
एनडीटिव्हीच्या आज जाहीर
एनडीटिव्हीच्या आज जाहीर झालेल्या आणि या निवडणुकीसाठीच्या शेवटच्या जनमत चाचणी नुसार भाजपाला २२६ तर भाजपसहीत एनडीए ला ३७५ जागा मिळणार आहेत.तुम्हाला एन.डी.ए ला २७५ जागा मिळणार असे म्हणायचे आहे असे गृहित धरतो. मी लाईव्ह जनमत चाचणी बघितली नव्हती.आता एन.डी.टी.व्ही च्या वेबसाईटवर बघत आहे.
दिल्लीत भाजपाला ६, एके४९ ला १ जागा मिळणार आहे तर दिल्लीत काँग्रेसला (जाहीरनाम्यात नसूनही) "अरे रामा" असे म्हणावे लागणार आहे.असे प्रत्यक्षात झाले तर मात्र परमसंतोष होईल :) आआपला ती एक जागा मिळत आहे ती पण मिळाली नाही आणि पक्षाला एकही जागा पूर्ण देशात मिळाली नाही तर त्याहून मोठा परमसंतोष होईल :)
In reply to एनडीटिव्हीच्या आज जाहीर by क्लिंटन
निष्कर्ष
In reply to निष्कर्ष by विकास
शेवटची जनमत चाचणी...तरिही...
In reply to एनडीटिव्हीच्या आज जाहीर by क्लिंटन
पक्षाला एकही जागा पूर्ण देशात मिळाली नाही ?
In reply to पक्षाला एकही जागा पूर्ण देशात मिळाली नाही ? by संजय क्षीरसागर
एक म्हण
In reply to एक म्हण by आयुर्हित
फारच बाळबोध म्हण आहे
In reply to पक्षाला एकही जागा पूर्ण देशात मिळाली नाही ? by संजय क्षीरसागर
भ्रम
पण मोदींना असा भ्रम झालायं की त्यांच्यामुळे बिजेपीची लाट आली आहे. वर (मिपाच्या) तोतया प्रेसिडेंटनी हीच गोष्ट वेगळ्या शब्दात मांडली आहे (मोदींनी पक्ष सोडला तर बिजेपीला कुत्रं विचारणार नाही!).मी जे काही लिहिले आहे त्यावरून मोदींना आपल्यामुळे भाजपची लाट आली असे असा भ्रम झाला आहे असे मला म्हणायचे आहे असा तुमचा भ्रम झालेला दिसतो. मोदींनी पक्ष सोडला तर भाजपला कुत्रं विचारणार नाही याचाच अर्थ मला जर कोणाची लाट आलीच असली तर ती मोदींची लाट आली आहे भाजपची नाही असेच म्हणायचे आहे. मधल्या काळात भाजपचे जे पारंपारिक मतदार दुरावले होते ते मोदींमुळे परत आले आहेत असे आताचे चित्र आहे (हे पारंपारिक मतदार अडवाणी किंवा मुरली मनोहर जोशींमुळे परत आले असतील असे तुम्हाला म्हणायचे आहे की नाही याची कल्पना नाही. पण तसे तुम्हाला म्हणायचे असल्यास तुमच्या कल्पनाशक्तीच्या उत्युंग झेपेबद्दल तुमचे कौतुकच करावेसे वाटेल). आणि ज्या मतदारांना भाजपविषयी फार आस्था नाही पण मोदी एक चांगले काम करणारे सरकार देऊ शकतील असा विश्वास वाटतो असे मतदारही युपीए-२ मध्ये चालू असलेल्या अनागोंदीच्या पार्श्वभूमीवर मोदींमुळे भाजपकडे आकर्षित झाले आहेत. ते अडवाणी-मुरली मनोहर जोशींमुळे पक्षाकडे आकर्षित झाले असे तुम्हाला म्हणायचे असेल तर परत एकदा हार्दिक अभिनंदन.
तस्मात मोदींना धोबीपछाड मारायला खुद्द त्यांचे गुरु आणि मुरलीभाई जोशी टपलेले दिसत असले तरी इतरांच्या मनातही तशीच भावना असणार कारण बाकीचे सगळे ओवर शॅडो झाले आहेत.मुरली मनोहर जोशींच्या नावावर लोक मते देतात? ऐकून आश्चर्य वाटले. खुद्द भाजपचे केडरसुध्दा मोदींनाच पाठिंबा देत आहेत. अडवाणींनी तीन वेळा थयथयाट केला तरी त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याकडे सुध्दा केडरने दुर्लक्षच केले. अडवाणींच्या घरासमोर भाजप कार्यकर्त्यांची निदर्शने होतात यावरूनच अडवाणींची पकड किती ढिली झाली आहे हे लक्षात येईल. असो.
In reply to भ्रम by क्लिंटन
>जर कोणाची लाट आलीच असली तर ती मोदींची लाट आली आहे
In reply to >जर कोणाची लाट आलीच असली तर ती मोदींची लाट आली आहे by संजय क्षीरसागर
हू केअर्स?
जोशी आणि अडवानी मोदींना केंव्हा धोबीपछाड मारतील याचा नेम नाही असं मी म्हटलंय कारण दोघंही दुखावलेत.हू केअर्स? मुळात मुरली मनोहर जोशींना जनाधार कधीच नव्हता. पूर्वी अडवाणींना नक्कीच जनाधार होता पण आता त्यांची पकड खूप ढिली झाली आहे. त्यामुळे असले कोणी धोबीपछाड दिले तरी त्याचा फार परिणाम होणार नाही. कारण आज पक्षाला मते मिळत आहेत ती मोदींच्या नावावर. ती अडवाणी-मुरली मनोहर जोशींच्या नावावर नाही. त्यामुळे ही मंडळी कितीही दुखावली गेली असली तरी त्याचा फार परिणाम होणार नाही. जसवंतसिंगांप्रमाणे ते अलगद दूर होतील आणि आठवड्याभरानंतर लोक त्यांना विसरूनही जातील. आणि जर का त्यांना खरोखरच राजकीय महत्वाकांक्षा असतील तर फार तक्रार न करता मोदींबरोबरच राहण्यातच त्यांचे हित आहे हे त्यांना समजायला हवे. जसवंतसिंगांनी थयथयाट केला नसता तर त्यांना नंतर राज्यसभेत घेऊन एखादे चांगले मंत्रीपदही मोदींनी दिले असते ही शक्यता अगदी शून्य नाही.पण आता आपला जनाधार किती हे लक्षात न घेता थयथयाट केल्यामुळे गाढवही गेलं आणि ब्रम्हचर्यही गेलं अशी त्यांची अवस्था झाली आहे.ते उदाहरणही समोरच आहे. यावरून अडवाणी-जोशींनी धडा घेतला तर ठिक.
In reply to हू केअर्स? by क्लिंटन
हू केअर्स? शाब्बास! हेच तर झालंय
In reply to हू केअर्स? शाब्बास! हेच तर झालंय by संजय क्षीरसागर
:)
मोदींच्या या मनमानीमुळे जर दुखावलेले लोक पक्ष सोडून जायला लागले तर बिजेपी संपयला वेळ लागणार नाही.मान्य.पण असे कोण लोक सोडून गेले तर पक्षाचे नुकसान होईल? ज्या नेत्यांना स्वतःचा बेस आणि जनाधार आहे असे नेते. उदाहरणार्थ शिवराजसिंग चौहान, वसुंधरा राजे इत्यादी. ज्यांना स्वतःचा फारसा जनाधार नाही आणि स्वतः निवडून यायलाही इतरांची मदत लागते अशी मंडळी सोडून गेली तरी पक्षावर त्याचा परिणाम होणार नाही.
लोकशाही म्हणजे मोदी करत असलेली मनमानी नाही.कमाल आहे.मोदीच आमचे नेते पाहिजेत असा पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मूड होता त्यामुळे राजनाथ सिंगांपुढे मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहिर करण्याशिवाय अन्य पर्याय राहिला नाही.ती लोकशाही नाही आणि अडवाणी "मी पक्षाला पहिल्या दिवसापासून मोठा केले आहे त्यामुळे मी म्हणतो म्हणून मोदींना नेता करायचे नाही" असे एखाद्या टिपीकल भारतीय घरातील असुरक्षित सासूसारखे हटून बसले ती मोठी लोकशाही वाटतं?
मुरलीभाई जर इतके (तुमच्या मते) कस्पटासमान आहेत तर पक्षानं त्यांच्यावर जाहिरनाम्यासारखी महत्त्वाची जवाबदारी सोपवलीच नसतीम्हणजे मुरली मनोहर जोशींनी पक्षाची सगळी धोरणे बनविली असे म्हणायचे आहे का तुम्हाला? कमाल आहे. भाजपची दरवर्षी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होते त्यात विविध ठराव (आर्थिक, राजकीय इत्यादी) पास केले जातात ते आणि अन्यवेळी पक्षाच्या व्यासपीठावरून विविध नेत्यांनी मांडलेले मुद्दे सोडून जाहिरनाम्यात नवे काय आहे? मुरली मनोहर जोशी ज्येष्ठ आहेत आणि त्यांनी पक्षासाठी भरपूर काम केले आहे हे मान्य.पण या (किंवा अन्य कोणत्याही निवडणुकीसाठीच्या) जाहिरनाम्याचे काम एखाद्या नेत्याने केले याचा अर्थ पक्षाची सगळी धोरणे त्या व्यक्तीने बनविली असा नक्कीच होत नाही.त्यामुळे "जाहिरनाम्यासारखे महत्वाचे" काम हा मुद्दा मला तरी अजिबात मान्य नाही.
In reply to :) by क्लिंटन
ज्यांना स्वतःचा राजकीय बेस आहे असे कोणते (खरं तर एकूण किती)
In reply to ज्यांना स्वतःचा राजकीय बेस आहे असे कोणते (खरं तर एकूण किती) by संजय क्षीरसागर
मला वाटते अडवाणी जोशीना
In reply to मला वाटते अडवाणी जोशीना by संपत
मोदिंची वाट बिकट आहेच.
In reply to मोदिंची वाट बिकट आहेच. by अर्धवटराव
मान्य. मुद्दा हा होता कि
In reply to हू केअर्स? शाब्बास! हेच तर झालंय by संजय क्षीरसागर
अकलेचे तारे तोडू नका!
In reply to हू केअर्स? शाब्बास! हेच तर झालंय by संजय क्षीरसागर
पण मग...
In reply to पण मग... by विकास
कशाची कशाशीही सांगड घालणं तुमच्याकडून शिकावं!
In reply to कशाची कशाशीही सांगड घालणं तुमच्याकडून शिकावं! by संजय क्षीरसागर
तरी पण...
In reply to कशाची कशाशीही सांगड घालणं तुमच्याकडून शिकावं! by संजय क्षीरसागर
अपरीहार्यता..
In reply to अपरीहार्यता.. by विकास
मोदींसाठी बडोदा मतदारसंघ बिजेपीनं निवडला होता,
In reply to >जर कोणाची लाट आलीच असली तर ती मोदींची लाट आली आहे by संजय क्षीरसागर
ब्ररोब्र हाय तुमचं
In reply to ब्ररोब्र हाय तुमचं by गब्रिएल
ई-सकाळ मध्ये आंध्रात १५ फुटी
In reply to ई-सकाळ मध्ये आंध्रात १५ फुटी by सुहास..
(No subject)
In reply to पक्षाला एकही जागा पूर्ण देशात मिळाली नाही ? by संजय क्षीरसागर
वडोदरा
In reply to वडोदरा by विकास
पुन्हा ज्योक!
In reply to पुन्हा ज्योक! by संजय क्षीरसागर
बालीश उत्तर
In reply to पुन्हा ज्योक! by संजय क्षीरसागर
चोराच्या उलट्या बोंबा!
In reply to चोराच्या उलट्या बोंबा! by आयुर्हित
आयुर्विमा!
संजय साहेब,
In reply to संजय साहेब, by लोटीया_पठाण
मोदींनी राम मंदिर बांधलं तर तुम्हाला नक्की काय प्रोब्लेम आहे ?
In reply to मोदींनी राम मंदिर बांधलं तर तुम्हाला नक्की काय प्रोब्लेम आहे ? by संजय क्षीरसागर
+१
In reply to मोदींनी राम मंदिर बांधलं तर तुम्हाला नक्की काय प्रोब्लेम आहे ? by संजय क्षीरसागर
राम मंदिर
In reply to राम मंदिर by मोहन
२. लोकसभेत पुरेसे संख्याबळ
२. लोकसभेत पुरेसे संख्याबळ जमल्यास कायदा करूनहे तुम्हाला गैर वाटत नाही?