आओ, कानसेन, पहेचानो...१,... २,...१६
दूरवर पहात आम्ही भविष्याच्या अस्थिरतेविषयी बोलत होतो, आणि अचानक ती म्हणाली, "ते बघ, कितीतरी काजवे चमकतायत!"
खरंच की, एकदम लक्षावधी इवल्याश्या दिव्यांची मनमोहक उघडझाप गाडीच्या बरोबरीने वाटचाल करीत होती! ते गाडीचं लयबद्द चालणं, ते काजवे, आणि सोबतीला सखी, ...सगळ्या काळज्या विसरून, मला आणि तिला एकदमच पाडगावकर आणि अरूण दात्यांचं गाणं आठवलं:
दूरातल्या दिव्यांचे मणिहार मांडलेले
पाण्यात चांदण्यांचे आभाळ सांडलेले
कैफात काजव्यांची अन पालखी निघाली
In reply to 'सहज'च सुटलं म्हणायचं! by बहुगुणी
In reply to अयोग्य गोष्ट by डॉ.प्रसाद दाढे
In reply to चीयर्स by प्रदीप

In reply to छान आहे by विसोबा खेचर
In reply to कानसेन ४: मिलिंद by बहुगुणी
In reply to काय राव by मेघवेडा
In reply to कानसेन नं. ७: ?????? by बहुगुणी
In reply to आणि आता कानसेन ८ कोण आहे ते पाहूयात... by बहुगुणी
In reply to नाही, एक हिंट.. by बहुगुणी
In reply to कानसेन १०: मिसळपाव by बहुगुणी
In reply to सच मेरे यार है किंवा ओ मारिया by विसुनाना
In reply to हे 'ओ by डॉ.प्रसाद दाढे
जरा खिडक्या उघडून नॅचरल हवा घेऊयात, नाहीतरी हायवेतून एक्झिट घेतलंय, तेंव्हा स्पीड कमी म्हणजे वाराही कमीच आहे."जर वारा कमी आहे,तर खिडकी कशाला उघडायची?? कमी वारा हवा का? नाही एकदा एक,एका नावजलेल्या कॉलेजचे नावाजलेले प्राध्यापक म्हणाले होते....."सुशांत,लर्न न्यु थिन्ग्स,आस्क डाउट्स,नो मॅटर वेदर ईट्स इन युअर सिलॅबस ऑर नॉट,कीप क्लीअरींग युअर डाउट्स,लेट इट बी अ स्टुपीड प्रश्न(अडचण समजुन घ्या)" :) फार विद्वान माणुस्,तेवढाच मनाने चांगला........धन्य ते सर! थॅन्क यु!! _________________________________________________ ''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!! see what Google thinks about me! इथे
In reply to उत्तर बरोबर आहे, विसुनाना! by बहुगुणी
In reply to बराच वेळ उत्तर नाही आलं म्हणून एक मदतीसाठी हिंट.. by बहुगुणी
In reply to कानसेन क्रमांक १३? by बहुगुणी
In reply to किशोरदा, by प्रभो
In reply to कानसेन १४: हिंदी by बहुगुणी
In reply to पुढचा सांगितीक प्रश्न..क्रमांक १५ by बहुगुणी
In reply to क्रमांक १६: मराठी by बहुगुणी
In reply to लबाड लांडगा .. by मिसळपाव
In reply to बरॉबर ऑहे! कानसेन क्र. १६: मिसळपाव by बहुगुणी
In reply to नाही सापडत बुवा... by मिसळपाव
In reply to नाही सापडत बुवा... by मिसळपाव
बाम्बुच्या वनात!