Skip to main content

आओ, कानसेन, पहेचानो...भाग ४

लेखक बहुगुणी यांनी गुरुवार, 08/07/2010 00:51 या दिवशी प्रकाशित केले.
या स्पर्धेचा पहिला भाग गाण्यांच्या दुव्यांसह आणि विजेत्यांच्या नावांसह इथे पहायला मिळेल, दुसरा भाग इथे, आणि तिसरा इथे. *********** जुनी-नवी प्रसिद्ध मराठी आणि हिंदी गाणी निवडून त्यांचे मुखडे किंवा कधी कधी अंतरे मी पेश करीन, तुमच्यातील 'कानसेनां'नी ते गाणं ओळखायचंय, अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत. **************** कानसेन क्रमांक २९: निखिल देशपांडे कानसेन क्रमांक ३०: निखिल देशपांडे कानसेन क्रमांक ३१: निखिल देशपांडे कानसेन क्रमांक ३२: प्रभो कानसेन क्रमांक ३३:सहज कानसेन क्रमांक ३४:प्रभो कानसेन क्रमांक ३५:प्रभो कानसेन क्रमांक ३६: प्रभो **************** सहभागाबद्दल सर्वांचे धन्यवाद!

वाचने 11940
प्रतिक्रिया 36

प्रतिक्रिया

In reply to by बहुगुणी

ये समाँ.. समाँ है ये प्यार का... "जब जब फूल खिले" निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

In reply to by भडकमकर मास्तर

या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... - गोलसेन

हे गाणं (आतापर्यंतच्या गाण्यांच्या) तुलनेने अलिकडल्या काळातलं आहे. (माझ्या मुलाच्या पीढीतलं, त्याचंच selection) ..अंतरा देतोयः

In reply to by बहुगुणी

पहला नशा.. पहला खुमार.. "जो जीता वही सिकंदर"!!!! निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

In reply to by बहुगुणी

पहला नशा, जो जीता वही सिकंदर http://www.youtube.com/watch?v=Xi4bTrDPuVU&feature=pyv&ad=5679730835&kw…

तिघेही करेक्ट! पण प्रभो आणि रेवतीताई १-१ मिनिटाने मागे पडले... कानसेन क्रमांक ३०: पुन्हा एकदा, निखिल देशपांडे

पुढचं गाणं द्याकि बहुगुणी! सगळेजण म्याच पाहताहेत तोवर आम्ही पामर प्रयत्न करणार! ;) रेवती

In reply to by रेवती

मॅच संपली आता थोड्या वेळ प्लिज टाकु नका ;) निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

घर से निकलते ही... http://www.youtube.com/watch?v=XCbfG_vRdww पापा कहते है निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

In reply to by निखिल देशपांडे

पापा केहते है चित्रपटातलं हे गाणं आठवलं की आठवतो तो गावाकडचा परस ... घरापासुन थोड्याच अंतरावर ... काही वेळ चाललं की लागतो तो ओढा ... असो ..

निखिलः किती वेळ थांबू म्हणता? (सेलिब्रेशन काय आहे त्याच्यावर अवलंबून असणार म्हणा तुमचं उत्तर!)

प्रश्न क्रमांक ३२: हा पुढच्या २ तासांपर्यंत तरी अखेरचा प्रश्न (माझा रेकॉर्डेड स्टॉक संपला!)

In reply to by बहुगुणी

कुच ना कहो, १९४२ अ लव स्टोरी http://www.youtube.com/watch?v=GnT9MJBWrwg

पुढच्या २ तासांपर्यंत तरी अखेरचा प्रश्न
चला.. झोपायची सोय झाली... बहुगुणी, थांबू नका.. नि आमच्या सकाळी लवकर चालू करू नका :) निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

In reply to by बहुगुणी

गोरी गोरी पान फुलासारखी छान ओरिजनल विडीओ न मिळाल्याने ही दुसरी लिंक http://www.mypopkorn.com/music/gori-gori-paan-phoolan-sarkhi-chhan.html