✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आओ, कानसेन, पहेचानो...१,... २,...१६

ब
बहुगुणी यांनी
Mon, 07/05/2010 - 09:52  ·  लेख
लेख
  • आओ, कानसेन, पहेचानो...दुसरा भाग
  • आओ, कानसेन, पहेचानो...तिसरा भाग
  • आओ, कानसेन, पहेचानो...भाग ४
  • आओ, कानसेन, पहेचानो...भाग ५
  • आओ, कानसेन, पहेचानो...भाग ६
  • आओ, कानसेन, पहेचानो...भाग ७
  • आओ, कानसेन, पहेचानो...भाग ८
  • आओ, कानसेन, पहेचानो...भाग ९
  • कानसेन कोण? भाग १०
  • कानसेन कोण - भाग ११ (आतापर्यंत पंचाहत्तर विजेते!!)
  • कानसेन कोणः भाग १२
  • कानसेन कोणः भाग १४
  • कानसेन कोण : भाग १५
  • कानसेन कोण? - भाग १६
  • कानसेन कोण : भाग १७

Book traversal links for आओ, कानसेन, पहेचानो...१,... २,...१६

  • आओ, कानसेन, पहेचानो...दुसरा भाग ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
29650 वाचन

💬 प्रतिसाद (74)

प्रतिक्रिया

बाम्बुच्या वनात!

सहज
Mon, 07/05/2010 - 10:21 नवीन
सिनेमा घरकुल. संगीतकार अण्णासाहेब चितळकर बाकी लेख आवडला हे.वे.सां.न्.ल पण खरच हे रिलेट करणे, आठवणे सोडून दिले आहे. हे आठवले ते असेच घट्ट बसल्याने असावे. अर्थात जर बरोबर ओळखले असल्यास. :-)
  • Log in or register to post comments

आधी फोटु

टारझन
Mon, 07/05/2010 - 10:23 नवीन
आधी फोटु पाहिला !! १००% खोपोली दिसत्ये म्हंटलं , लेख वाचला .. कनफर्म झालं... आणि टारझन हसला :) छोटेखाणी लेखण मस्त !! बाकी गाण्यांच्या बाबतीत आम्ही मागासवर्गीय :) - लँबॉर्गिनी
  • Log in or register to post comments

नंबर ५४

राजेश घासकडवी
Mon, 07/05/2010 - 10:26 नवीन
http://www.marathifm.com/Nisarga%20Raja-05/Number%2054.htm
  • Log in or register to post comments

'सहज'च सुटलं म्हणायचं!

बहुगुणी
Mon, 07/05/2010 - 19:32 नवीन
सहज रावांनी काही मिनिटांतच फडशा पाडला या गाण्याचा! ओळखलं बरोबर. पण नुसतं ओळखून भागणार नव्हतं, ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही दुवे द्यायचे होते. Image removed. गाण्याचे शब्द आणि इतर माहिती इथे आणि ऑडिओ इथे: Image removed. घासकडवींनीही नंतर गाणं ओळखलं. पहिल्या राऊंडचे कानसेन अर्थात्, "सहज"! आता पुढचं कोडं, अत्यंत सोपं आव्हान, क्रमांक २: Image removed." दुसर्‍या गाण्याच्या मुखड्याच्या वरील सुरावटीवरून उत्तर आलेलं अजून तरी दिसलं नाही म्हणून खाली उत्तर देतो आहे, हे प्रसिद्ध गाणं नक्कीच माहितीचं होतं! Image removed. ऑडिओ इथे: Image removed. आणि गाण्याची इतर माहिती: लता - मुकेश, हसरत जयपुरी, शंकर जयकिशन गाण्याचे शब्द इथे आता राऊंड ३, गाणं हिंदी आहे, आणि सुरावट अंतर्‍यातली आहे: Image removed.
  • Log in or register to post comments

अयोग्य गोष्ट

डॉ.प्रसाद दाढे
Tue, 07/06/2010 - 08:21 नवीन
बहुगुणीसाहेब तुम्ही 'आजा रे अब मेरा' ह्या गाण्याचा ओरिजिनल ट्रॅक न देता कुठला तरी रिमिक्स (बहुतेक रिव्हायवल) दिला आहेत, हे बरोबर नाही. माझ्या मते तर तुम्ही दिलेल्या ट्रॅकमधील इन्ट्रो पीस मूळ गाण्यात नाहीच! हे रिमिक्सवाले स्वतःला शंकर-जयकिशनपेक्षा शहाणे समजतात काय? हा जरी वेगळाच विषय असला तरी निदान माझ्यासारखा जुन्या गाण्यांचा चाहता ओरिजिनल गाण्याचाच पुरस्कार करेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

चीयर्स

प्रदीप
Tue, 07/06/2010 - 09:02 नवीन
दाढेसाहेबांशी संपूर्ण सहमत, आणि रिमिक्सचा ट्रॅक वापरण्याबद्दल निषेध.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ.प्रसाद दाढे

निषेधाची नोंद घेतली आहे...

बहुगुणी
Tue, 07/06/2010 - 10:03 नवीन
आणि तो ट्रॅक जिथून मी रेकॉर्ड केला तो 'रिव्हायवल' CD मधून घेतलेला होता हे माझ्याजवळाची 'रिव्हायवल' CD ऐकल्यावर (अर्थात् तुम्हा दोघांच्या प्रतिसादानंतर!) कळलं. आता प्रदीप यांनीही सक्रिय सहभाग घ्यावा ही अपेक्षा, त्यांच्या खजिन्याचं खूप कौतूक ऐकून आहे:-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

आज पुरानी

मराठी_माणूस
Mon, 07/05/2010 - 19:51 नवीन
आज पुरानी राहों से , कोइ मुझे आवाज न दे चित्रपटः आदमी , रफि, शकील, नौशाद
  • Log in or register to post comments

कानसेन ३: मराठी_माणूस

बहुगुणी
Mon, 07/05/2010 - 20:16 नवीन
पण मंडळी, फक्त आपला नियम लक्षात ठेवा: अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत. तर ही घ्या ध्वनिचित्रफीतः Image removed. आणि हे गाणं: Image removed. शब्द इथे आहेत. आता पुढचं कोडं, क्रमांक ४: गाणं खूप जुन्या मराठी चित्रपटातलं आहे; आणि मी मुखडा, अंतरा १ आणि अंतरा २ असे तीन तुकडे एका-पाठोपाठ दिलेले आहेत, ओळखा तरः Image removed.
  • Log in or register to post comments

चित्रपट -

मिलिंद
Mon, 07/05/2010 - 21:11 नवीन
चित्रपट - दाम करी काम सुधिर फडके http://www.in.com/music/daam-kari-kaam/songs-58467.html
  • Log in or register to post comments

छान आहे

विसोबा खेचर
Mon, 07/05/2010 - 21:37 नवीन
छान आहे प्रकल्प..शुभेच्छा.. Image removed.
  • Log in or register to post comments

अहो तात्यानु...

बहुगुणी
Tue, 07/06/2010 - 00:07 नवीन
बघता काय, सामील व्हा!:-) येऊ द्यात तुमचाही सहभाग, आणि योग्य वाटेल तिथे रागदारी वगैरेही सांगत चला म्हणजे आणखी रंगत येईल! धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

सवतचि भासे

शुचि
Mon, 07/05/2010 - 23:55 नवीन
प्रकाटाआ सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments

कानसेन ४: मिलिंद

बहुगुणी
Tue, 07/06/2010 - 00:22 नवीन
अगदी बरोबर! शाबास! तर कानसेन ४: मिलिंद या गाण्याचे शब्द इथे आहेत. शरद तळवलकरांच्या या त्याकाळी अत्यंत गाजलेल्या आणि उत्तम सिनेमाच्या चांगल्या प्रिंटसाठी मी जंगजंग पछाडलंय! एकच व्हीसीडी कशीबशी मिळाली जी सुरूवातीलाच अडकून बंद पडली. चांगली कुठे मिळेल ते VCD/DVD कुठे मिळेल ते कुणाला माहित असेल तर मला कृपया कळवा, आभारी असेन. आता पुढचं गाणं: पुन्हा एकदा मराठी गाणं, एकेकाळी अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारी ही लावणी: Image removed.
  • Log in or register to post comments

काय राव

मेघवेडा
Tue, 07/06/2010 - 01:22 नवीन
काय राव फुल्टॉस दिलात अगदी.. फुल्टॉस सोडतो काय कुणी? एखादा म्हातारादेखील पार 'सातार्‍याला' मारेल षटकार! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

और ये लगा......छक्का!

बहुगुणी
Tue, 07/06/2010 - 04:46 नवीन
और गेंद जा पहूंची है.....सातारा! (पण उत्साहाच्या भरात दुवे द्यायचा कंटाळा केलात, मेघवेडा!) असो, कानसेन नं. ५: मेघवेडा Image removed. ऑडिओ: एक दुवा हा आहे, पण मला ते गाणं 'वरिजिनल' वाटलं नाही. त्यापेक्षा इथले सूर आधिक सच्चे वाटले: Image removed. आणि शब्द मिळतील इथे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

क्रमांक ६: हिंदी

बहुगुणी
Tue, 07/06/2010 - 04:55 नवीन
ऑन युअर मार्क, गेट सेट, गो! Image removed.
  • Log in or register to post comments

बॉबी : बेशक मंदीर मस्जिद तोडो,

हुप्प्या
Tue, 07/06/2010 - 06:10 नवीन
  • Log in or register to post comments

Yup! That's right!

बहुगुणी
Tue, 07/06/2010 - 06:51 नवीन
कानसेन नं. ६: हुप्प्या इंदरजितसिंग तुलसी लिखित चंचलने गायलेल्या या गाण्याचा ऑडिओ दुवा: Image removed. गीताचे शब्द इथे आहेत.
  • Log in or register to post comments

कानसेन नं. ७: ??????

बहुगुणी
Tue, 07/06/2010 - 06:55 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

आठवले

सहज
Tue, 07/06/2010 - 07:28 नवीन
संगीत शंकर जयकिशन ब्लॅक एन्ड व्हाईट फिल्म इतके आठवले. राजकपुरचा असेल असेही वाटले. म्हणुन डोके चालवले.. सिनेमा आह, जाने ना नजर तू नळी दुवा गीत ऑडीओ शोधायला कशाला पाहीजे आता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

भले शाबास, सहज!

बहुगुणी
Tue, 07/06/2010 - 07:46 नवीन
Just for the sake of completion (जर कोणाला गाणंच ऐकायचं असेल तर), हा गाण्याचा दुवा: तर मंडळी, कानसेन ७, पुन्हा एकदा: सहज
  • Log in or register to post comments

आणि आता कानसेन ८ कोण आहे ते पाहूयात...

बहुगुणी
Tue, 07/06/2010 - 07:43 नवीन
आतापर्यंतची सगळीच गाणी पब्लिक झटपट ओळखताहेत (माझ्या ८ तासांच्या अपेक्षेपेक्षा!), let's keep going! हे पुढचं गाणं थोडंसं अवघड आहे फक्त मुखड्यावरून ओळखायला, पण प्रयत्न करायला तर हरकत नसावी, नाहीच जमलं तर मी अंतरा देईन (मग लईच सोप्पं होऊन जाइल!), here we go: Image removed.
  • Log in or register to post comments

गंध फुलांचा ?

मुक्तसुनीत
Tue, 07/06/2010 - 07:55 नवीन
गंध फुलांचा गेला सांगून ? चूभूदेघे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

नाही, एक हिंट..

बहुगुणी
Tue, 07/06/2010 - 07:59 नवीन
गाणं हिंदी आहे, शास्त्रीय फिल्मी संगीत..
  • Log in or register to post comments

आम्रपाली

सहज
Tue, 07/06/2010 - 08:03 नवीन
तुम्हे याद करते करते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

नाही, पण तेही फार सुंदर गाणं आहे. थोडीशी मदत करू का?

बहुगुणी
Tue, 07/06/2010 - 08:15 नवीन
अंतरा देऊ का? (मग झटक्यात ओळखणार मंडळी!)
  • Log in or register to post comments

का करूं

डॉ.प्रसाद दाढे
Tue, 07/06/2010 - 08:29 नवीन
का करूं सजनी आये ना बालम' पिक्चर स्वामी, गायक येसूदास आणि संगीत राजेश रोशन. मूळ गाणे उस्ताद बडे गुलाम अली खान साहेबांचे आहे. http://www.youtube.com/watch?v=UTXrCogiO08
  • Log in or register to post comments

Excellent! जियो!!

बहुगुणी
Tue, 07/06/2010 - 09:04 नवीन
कानसेन क्रमांक ८: डॉ. प्रसाद दाढे!! इतक्या छोट्याश्या तुकड्यावरून हे गाणं ओळखलंत म्हणजे आपण खरोखरंच वर म्हंटल्याप्रमाणे 'जुन्या गाण्यांचे चाहते' आहात! ऑडिओ साठी मला हा खालील दुवा आधिक आवडला (यू ट्यूब वरील ध्वनीचित्रफितीतील आवाज तितकासा sharp राहिला नसावा म्हणून असेल कदाचित, अर्थात्, जुनं ते सोनं हेही खरंच) Image removed." शब्द इथे आहेत.
  • Log in or register to post comments

कानसेन नं. ९: ??????

बहुगुणी
Tue, 07/06/2010 - 09:16 नवीन
आणखी एक जुनं हिंदी गाणं: Image removed.
  • Log in or register to post comments

नजर न लग

डॉ.प्रसाद दाढे
Tue, 07/06/2010 - 09:21 नवीन
नजर न लग जाये ओ माय लव्ह!' रफीने गायलेले अप्रतिम गाणे. नाईट इन लंडन (लक्ष्मी प्यारे) http://www.youtube.com/watch?v=q0ayPrrIj7g
  • Log in or register to post comments

राईट अगेन! पुन्हा एकदा: डॉ. प्रसाद दाढे, कानसेन ९

बहुगुणी
Tue, 07/06/2010 - 09:34 नवीन
[इतक्या फटाफट उत्तरं? दाढे साहेब काही झोपू देतायेत की नाही आज? #:S (माझा दिवस संपला हो इकडे!)] ध्वनिफीत इथे आहे. आणि शब्द इथे. One last riddle coming up for the day...
  • Log in or register to post comments

कानसेन १०

बहुगुणी
Tue, 07/06/2010 - 09:55 नवीन
हिंदी गाणं आहे: Image removed.
  • Log in or register to post comments

मै शायर तो नहीं...

मिसळपाव
Tue, 07/06/2010 - 15:54 नवीन
बॉबी मधलं. यू ट्युब दुवा - http://www.youtube.com/watch?v=IFHDZEBQqwc माझ्यासारख्या लिंबू-टिंबूंसाठी मधेच एक सोप्पसं दिल्याबद्दल आभार :-)
  • Log in or register to post comments

कानसेन १०: मिसळपाव

बहुगुणी
Tue, 07/06/2010 - 17:18 नवीन
कानसेन १०: मिसळपाव, अभिनंदन! पुढचं गाणं हिंदी आहे: Image removed.
  • Log in or register to post comments

दर्दे दिल दर्दे ए जिगर

सहज
Tue, 07/06/2010 - 17:21 नवीन
कर्ज सिनेमा. तू नळी दुवा ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

थोडं जवळचं, पण वेगळं गाणं आहे.

बहुगुणी
Tue, 07/06/2010 - 17:40 नवीन
और एक बार ट्राय मारो!
  • Log in or register to post comments

सच मेरे यार है किंवा ओ मारिया

विसुनाना
Tue, 07/06/2010 - 18:06 नवीन
सागर तूनळी ऑडिओ दोन्हीमध्ये हीच सुरावट आहे. पण हा तुकडा ओ मारियाचा दिसतो...
  • Log in or register to post comments

हे 'ओ

डॉ.प्रसाद दाढे
Tue, 07/06/2010 - 19:19 नवीन
हे 'ओ मारियाच' आहे.. अन बहुतेक हा तुकडा उत्तमसिंगने वाजविला आहे (ग्रेट व्हायोलिनिस्ट, अरेंजर आणि संगितकार-दिल तो पागल है) सिंगसाहेबांनी नौशाद, मदनमोहन, आर डी सारख्या दिग्गजांकडे खूप काम केले आहे.. सुंदर सोलो पीस..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना

वन मोअर..

डॉ.प्रसाद दाढे
Tue, 07/06/2010 - 19:27 नवीन
वन मोअर.. विसूनानांनी जो व्हिडिओ 'सच मेरे यार हैं' चा दिलाय त्यातला इन्ट्रोचा सोलो व्हायोलिनचा तो पीस तर १०० % उत्तमसिंगनेच वाजविलाय कारण त्यांनी ह्या पीसचा जाहीर डेमो पुण्यात पंचममॅजिक शोमध्ये दाखविला होता.. आणि शेवटी तार तुटल्याचा आवाजही (तार न तोडता अर्थात) काढून दाखविला होता..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ.प्रसाद दाढे

सुरेल धागा.

यशोधरा
Tue, 07/06/2010 - 17:54 नवीन
सुरेल धागा. :)
  • Log in or register to post comments

ह्या

शानबा५१२
Tue, 07/06/2010 - 18:03 नवीन
ह्या प्रतिसादचा ना धाग्याशी,ना इतर कशाशी,कोणाशी संबंध आहे.......................थोडासा धाग्याशी असावा.......... ही माझी रींगटोन आहे.मागे एकदा 'ह्या' कंस्पेट(?) ने काही 'बहादुरांची शंका' दुर करता करता फार त्रास दीला डोक्याला.....तेव्हा जेव्हा 'ते' आठवत तेव्हा 'हे' एकतो.......... :) विषयांतर :
जरा खिडक्या उघडून नॅचरल हवा घेऊयात, नाहीतरी हायवेतून एक्झिट घेतलंय, तेंव्हा स्पीड कमी म्हणजे वाराही कमीच आहे."
जर वारा कमी आहे,तर खिडकी कशाला उघडायची?? कमी वारा हवा का? नाही एकदा एक,एका नावजलेल्या कॉलेजचे नावाजलेले प्राध्यापक म्हणाले होते....."सुशांत,लर्न न्यु थिन्ग्स,आस्क डाउट्स,नो मॅटर वेदर ईट्स इन युअर सिलॅबस ऑर नॉट,कीप क्लीअरींग युअर डाउट्स,लेट इट बी अ स्टुपीड प्रश्न(अडचण समजुन घ्या)" :) फार विद्वान माणुस्,तेवढाच मनाने चांगला........धन्य ते सर! थॅन्क यु!! _________________________________________________ ''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!! see what Google thinks about me! इथे Image removed.
  • Log in or register to post comments

मस्त धागा

गणपा
Tue, 07/06/2010 - 19:42 नवीन
मस्त धागा आहे.. =D> =D> =D>
  • Log in or register to post comments

उत्तर बरोबर आहे, विसुनाना!

बहुगुणी
Tue, 07/06/2010 - 19:58 नवीन
'ओ मारिया'च आहे. पुढचा प्रश्न थोड्या वेळाने टाकतो.
  • Log in or register to post comments

टाका टाका लवकत टाका!

चतुरंग
Tue, 07/06/2010 - 20:00 नवीन
इतका छान धागा आहे हे माहीतच नव्हते! :) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

कानसेन ११: विसूनाना...आता पुढचा प्रश्न -

बहुगुणी
Tue, 07/06/2010 - 21:27 नवीन
हिंदी गाणं आहे: Image removed.
  • Log in or register to post comments

बराच वेळ उत्तर नाही आलं म्हणून एक मदतीसाठी हिंट..

बहुगुणी
Tue, 07/06/2010 - 22:34 नवीन
संगीतकार आहेत राजेश रोशन
  • Log in or register to post comments

अखियोंके

रेवती
Tue, 07/06/2010 - 22:40 नवीन
अखियोंके झरोखोंसे... हे गाणं आहे का? रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

शझाम

मिसळभोक्ता
Tue, 07/06/2010 - 22:48 नवीन
आय फोन वर शझाम नावाची अ‍ॅप आहे. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments

नाही हो:-(

बहुगुणी
Tue, 07/06/2010 - 22:51 नवीन
मला वाटतं 'आंखियोंके झरोखोंसे' चे संगीतकार रविंद्र जैन होते (चुभूद्याघ्या).. पण एक (कदाचित) योगायोगाची गोष्ट असेल: तो आणि हा चित्रपट एकाच वर्षी रिलीज झाला - १९७७....
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा