✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आओ, कानसेन, पहेचानो...१,... २,...१६

ब
बहुगुणी यांनी
Mon, 07/05/2010 - 09:52  ·  लेख
लेख
  • आओ, कानसेन, पहेचानो...दुसरा भाग
  • आओ, कानसेन, पहेचानो...तिसरा भाग
  • आओ, कानसेन, पहेचानो...भाग ४
  • आओ, कानसेन, पहेचानो...भाग ५
  • आओ, कानसेन, पहेचानो...भाग ६
  • आओ, कानसेन, पहेचानो...भाग ७
  • आओ, कानसेन, पहेचानो...भाग ८
  • आओ, कानसेन, पहेचानो...भाग ९
  • कानसेन कोण? भाग १०
  • कानसेन कोण - भाग ११ (आतापर्यंत पंचाहत्तर विजेते!!)
  • कानसेन कोणः भाग १२
  • कानसेन कोणः भाग १४
  • कानसेन कोण : भाग १५
  • कानसेन कोण? - भाग १६
  • कानसेन कोण : भाग १७

Book traversal links for आओ, कानसेन, पहेचानो...१,... २,...१६

  • आओ, कानसेन, पहेचानो...दुसरा भाग ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
29649 वाचन

💬 प्रतिसाद (74)

प्रतिक्रिया

सकाळपासून

मस्त कलंदर
Tue, 07/06/2010 - 23:43 नवीन
सकाळपासून हा धागा पाहिला नव्हता.. वरची कोडी आणि प्रतिसाद पाहून वाईट वाटले होते.. म्हट्ले, नवीन कोडे आले की उत्तर देईन... पण हे गाणंच मुळी ओळखत नाहीए... :( मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

स्वामीमधलं

क्रान्ति
Wed, 07/07/2010 - 00:18 नवीन
"यादों में वो, सपनों में हैं" असावं असं वाटत आहे. ">असल्यास हा दुवा. क्रान्ति अग्निसखा
  • Log in or register to post comments

सुटलं बॉ एकदाचं!

बहुगुणी
Wed, 07/07/2010 - 00:48 नवीन
स्वामीच! तर मग कानसेन क्रमांक १२: क्रान्ति ध्वनीचित्रफीतः Image removed. आणि ध्वनीफीत इथे तर गाण्याचे शब्द इथे. पुढचा प्रश्न थोड्याच वेळात.
  • Log in or register to post comments

कानसेन क्रमांक १३?

बहुगुणी
Wed, 07/07/2010 - 01:05 नवीन
Image removed. हिंदी गाणं आहे, सोपं आहे अगदी. पण यानंतरच्या प्रश्नासाठी मात्र तीन-एक तास थांबायला लागेल...
  • Log in or register to post comments

किशोरदा,

प्रभो
Wed, 07/07/2010 - 01:16 नवीन
किशोरदा, सागर चित्रपटातील चेहरा हैं या चाँद खिला हैं, जुल्फ घनेरी शाम हैं क्या http://www.youtube.com/watch?v=rxYRc5CfuGk
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

Right you are!

बहुगुणी
Wed, 07/07/2010 - 01:27 नवीन
कानसेन क्रमांक १३: प्रभो पण वर सांगितल्याप्रमाणे, मंडळी, time to take a break! पुन्हा भेटुयात, तीन तासांनी... धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

कानसेन १४: हिंदी

बहुगुणी
Wed, 07/07/2010 - 06:06 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

सवतचि भासे

शुचि
Wed, 07/07/2010 - 06:20 नवीन
ये शाम की तनहाईयां ऐसे मे तेरा गम :) सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

कानसेन (की कानसेना?) क्रमांक १४: शुचि

बहुगुणी
Wed, 07/07/2010 - 06:22 नवीन
वेल डन्! Next one coming up soon...
  • Log in or register to post comments

पुढचा सांगितीक प्रश्न..क्रमांक १५

बहुगुणी
Wed, 07/07/2010 - 06:28 नवीन
मराठी चित्रपटीय भक्तिगीत: Image removed.
  • Log in or register to post comments

देहाची तिजोरी ..

मिसळपाव
Wed, 07/07/2010 - 06:34 नवीन
.. भक्तिचाच ठेवा. 'आम्ही जातो आमुच्या गावा' मधलं. http://www.youtube.com/watch?v=YOCJdV6JOfo याची VCD/DVD मिळते का रे कुठे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

देहाची

रेवती
Wed, 07/07/2010 - 06:32 नवीन
देहाची तिजोरी हे आम्ही जातो आमुच्या गावा चित्रपटातील भक्तीगीत आहे. दुवा देते आहे. रेवती
  • Log in or register to post comments

हा घ्या

रेवती
Wed, 07/07/2010 - 06:34 नवीन
हा घ्या दुवा. रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

पहिले संयुक्त विजेते! मिसळपाव आणि रेवती

बहुगुणी
Wed, 07/07/2010 - 06:41 नवीन
पहिले संयुक्त विजेते! मिसळपाव आणि रेवती [time-stamp वरून रेवतीताईंनी आधी गाणं ओळखलं असं दिसतंय पण दोघांनी एकाच वेळी दुवे दिलेले दिसताहेत, म्हणून संयुक्त विजेते!] This is a lot of fun! Let's keep going...
  • Log in or register to post comments

प्रकाटाआ

बहुगुणी
Wed, 07/07/2010 - 06:48 नवीन
प्रकाटाआ
  • Log in or register to post comments

धन्यवाद हो

रेवती
Wed, 07/07/2010 - 06:49 नवीन
धन्यवाद हो बहुगुणी साहेब! आता जरा दुसरा धागा सुरु करता का? 'सारखे सारखे तुमच्या धाग्यावर येउन कुणी कुठलं गाणं ओळखलं' किंवा 'नवीन कोणतं गाणं दिलय' हे बघणं सुरु असतं. दुसरा धागा सुरु केल्यास बरे होइल. रेवती
  • Log in or register to post comments

क्रमांक १६: मराठी

बहुगुणी
Wed, 07/07/2010 - 07:02 नवीन
धून कदाचित अवघड असेल म्हणून ती ओळखणं अगदी सोप्पं करणारी ही हिंटः एरवी द्वयर्थक गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या एका विनोदी कलाकाराचं uncharacteristically सरळ अर्थाचं (मला तरी तसं वाटतं हो!) हे गाणं त्यावेळी लहान मुलांमध्ये बरंच लोकप्रिय झालं होतं... Image removed.
  • Log in or register to post comments

लबाड लांडगा ..

मिसळपाव
Wed, 07/07/2010 - 07:10 नवीन
ढोंग ...आय मीन, 'ढ्वाँग' करतोय. फीतीचा दुवा द्यायला जरा शोधाशोध करावी लागेल. ध्वनीफित मिळाली तरी खूप झालं. पण तो पर्रंत रेवती नंबर पटकावेल म्हणुन गाणं तरी सांगून टाकलं :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

सिनेमा

रेवती
Wed, 07/07/2010 - 07:16 नवीन
सिनेमा 'एकटाजीव सदाशीव' होता. दुवा http://www.dishant.com/jukebox.php?songid=66718 तुम्ही या गाण्यासाठी कानसेन आहात.:) रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळपाव

बरॉबर ऑहे! कानसेन क्र. १६: मिसळपाव

बहुगुणी
Wed, 07/07/2010 - 07:19 नवीन
कानसेन म्हणतो, पण दुवा प्रामाणिकपणे द्याल अशी आशा आहे;-) आता यापुढील गाणी नव्या धाग्यावर, जरा धीर धरा!
  • Log in or register to post comments

नाही सापडत बुवा...

मिसळपाव
Wed, 07/07/2010 - 07:39 नवीन
... त्यामूळे खरी कानसेन रेवती. आज जवळ जवळ बारा-पंधरा वर्षानी हे गाण< परत ऐकायला मिळालं हे बक्षीस मला पुरेसं आहे! अवांतर - च्यायला, ईतक्या कालावधी नंतर ऐकलेलं गाणं, दोन क्षणात आपला मेंदू retrieve करतो तरी कसा??????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

प्रामाणिकपणाबद्दल तुमचा किताब कायम!

बहुगुणी
Wed, 07/07/2010 - 07:45 नवीन
हे घ्या गाणं! बाय द वे, मी या अशा "दीर्घ कालावधीनंतर मेंदूने retrieve" करण्यालाच associative memory म्हणतो, that is the whole point of this exercise! I am glad you are enjoying it!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळपाव

नाही हो!

रेवती
Wed, 07/07/2010 - 07:47 नवीन
नाही हो! कानसेन तुम्हीच! मला गाणं अगदी आठवल्यासारखं वाटत होतं पण तुमचा प्रतिसाद आल्यावर मी फक्त दुवा शोधून दिला. रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळपाव

मिसळपाव म्हणजे "गोष्टीतला प्रामाणिक लाकूडतोड्या" आणि..

बहुगुणी
Wed, 07/07/2010 - 08:12 नवीन
रेवतीताई म्हणजे "विहिरीतली परी" असं म्हणावं का;-) असो: मंडळी, इथून पुढे या धाग्यावर कृपया इथे प्रतिसाद देऊ नका, दुसर्‍या भागाचा धागा इथे आहे, तिथे टाका. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा