मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गेले प्यायचे राहूनी..

अत्रुप्त आत्मा · · जे न देखे रवी...
गेले प्यायचे राहूनी ते.. पहिल्या धारेचे देणे माझ्या पास कालच्या विड्या आणि थोडे बॉइल शेंगदाणे आलो होतो रांगत मी काही थेंबांसाठी फक्त रात्रीचे-ओझे आता कॉर्टर कॉर्टर शोधी फक्त आता पिऊन घेऊ रगड राहू कण्हत कशाला!? होते जगण्याचे निर्माल्य नाही, तर.. फिरतो बोळा!

वाचने 33376 वाचनखूण प्रतिक्रिया 115

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

सदैव छळण्यासाठी जे आपल्या धारधार शाब्दिक नखांनी (मला!)दिवसरात्र गुदगुल्या करत फिरत असतं ते कोण? अस्वलच!!! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif

जुइ Wed, 04/13/2016 - 21:05
प्रतिसाद खूपच मनोरंजक आहेत.

In reply to by यशोधरा

नाखु गुरुवार, 04/14/2016 - 08:11
बुवा "बाहेरचं" ऐकत नाहीत अशी खात्रीलायक बातमी सुत्रांनी दिलीय. इतरांसाठी माहीती आणि अभ्यासाठी "सावध ऐक पुढल्या हाका" नाखु बातमीवाला

गेले ते दिवस...राहिल्या त्या ठवणी..... छ्या....बुवेश काही लिहितचं नैत हल्ली प्रतिसाद देण्यासारखं. :( अत्मुपंत करा हो शब्दतांब्या उपडा.... पाडुन कविता थोर करा साफ सुपडा....!!!!