Skip to main content
लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 07/04/2016 09:52 या दिवशी प्रकाशित केले.
गेले प्यायचे राहूनी ते.. पहिल्या धारेचे देणे माझ्या पास कालच्या विड्या आणि थोडे बॉइल शेंगदाणे आलो होतो रांगत मी काही थेंबांसाठी फक्त रात्रीचे-ओझे आता कॉर्टर कॉर्टर शोधी फक्त आता पिऊन घेऊ रगड राहू कण्हत कशाला!? होते जगण्याचे निर्माल्य नाही, तर.. फिरतो बोळा!

वाचने 33600
प्रतिक्रिया 115

प्रतिक्रिया

In reply to by वैभव जाधव

या धाग्यावर तुम्हाला आडाणी हा शब्द अडाणी असा लीहीणे बंधनकारक आहे...

अरे देवा! हा दंगा माहितच नव्हता. गुर्जींची कविता विसरवून प्रतिसादच हसवणारे वाटले. स्वारी हां गुर्जी!

In reply to by अत्रुप्त आत्मा

आधी हत्ती का अस्वल हे नीट ठरवा बरं. अमचं कणफुजण होतं मग.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

सदैव छळण्यासाठी जे आपल्या धारधार शाब्दिक नखांनी (मला!)दिवसरात्र गुदगुल्या करत फिरत असतं ते कोण? अस्वलच!!! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

कोण हो असं तुम्हाला छळतं पांडू आणि तुमच्यात बिब्बा घालतं?

शंभरी भरल्याबद्दल बुवांचा सत्कार एक तांब्याभांडं आणि पांडूचा अन पांडूने काढलेला असे दोन फोटो देऊन करण्यात येत आहे.

In reply to by जुइ

बघा ना. तरी आम्ही बुवांना सांगत असतो, जिलब्या पाडू नका, आम्ही देतो प्रतीसाद नुसते. ऐकत नाहीत.

In reply to by यशोधरा

बुवा "बाहेरचं" ऐकत नाहीत अशी खात्रीलायक बातमी सुत्रांनी दिलीय. इतरांसाठी माहीती आणि अभ्यासाठी "सावध ऐक पुढल्या हाका" नाखु बातमीवाला

गेले ते दिवस...राहिल्या त्या अठवणी..... छ्या....बुवेश काही लिहितचं नैत हल्ली प्रतिसाद देण्यासारखं. :( अत्मुपंत करा हो शब्दतांब्या उपडा.... पाडुन कविता थोर करा साफ सुपडा....!!!!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

सहमत आहे, काय दिवस होते ते. बुवा आणि लीलाधरासारखे प्रतिभावान कवी होते इथे.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अत्मुपंत करा हो शब्दतांब्या उपडा.... पाडुन कविता थोर करा साफ सुपडा....!!!! :-))))))

In reply to by रातराणी

असं ल्ह्यायला गुर्जी काय अकशय कुमार आहेत का? =))