गेले प्यायचे राहूनी
ते.. पहिल्या धारेचे देणे
माझ्या पास कालच्या विड्या
आणि थोडे बॉइल शेंगदाणे
आलो होतो रांगत मी
काही थेंबांसाठी फक्त
रात्रीचे-ओझे आता
कॉर्टर कॉर्टर शोधी फक्त
आता पिऊन घेऊ रगड
राहू कण्हत कशाला!?
होते जगण्याचे निर्माल्य
नाही, तर.. फिरतो बोळा!
वाचने
33600
प्रतिक्रिया
115
मिसळपाव
प्रतिक्रिया
या धाग्यावर तुम्हाला आडाणी हा
In reply to स्नेहा आक्का, अता अहोत आडाणी by वैभव जाधव
बुवा - पांडू मैत्री अजरामर
अरे देवा! हा दंगा माहितच
अक्का, हि त्या पिंप्रीतल्या
In reply to अरे देवा! हा दंगा माहितच by रेवती
आधी हत्ती का अस्वल हे नीट
In reply to अक्का, हि त्या पिंप्रीतल्या by अत्रुप्त आत्मा
सदैव छळण्यासाठी जे आपल्या
In reply to आधी हत्ती का अस्वल हे नीट by कॅप्टन जॅक स्पॅरो
हात्तीच्यामारी
In reply to सदैव छळण्यासाठी जे आपल्या by अत्रुप्त आत्मा
कोण हो असं तुम्हाला छळतं
In reply to सदैव छळण्यासाठी जे आपल्या by अत्रुप्त आत्मा
तूच रे अस्वला तूच!
In reply to कोण हो असं तुम्हाला छळतं by प्रचेतस
अग्गोबाई! कोण असेल हो?
In reply to कोण हो असं तुम्हाला छळतं by प्रचेतस
=))
In reply to अग्गोबाई! कोण असेल हो? by रेवती
शंभरी भरल्याबद्दल बुवांचा
काय काढलेला??
In reply to शंभरी भरल्याबद्दल बुवांचा by प्रचेतस
फोटो
In reply to काय काढलेला?? by टवाळ कार्टा
!
बघा ना. तरी आम्ही बुवांना
In reply to ! by जुइ
=))
In reply to बघा ना. तरी आम्ही बुवांना by अभ्या..
सध्या
In reply to =)) by यशोधरा
एकुण अत्मगुदगुल्या करून
गेले ते दिवस...राहिल्या त्या
सहमत आहे, काय दिवस होते ते.
In reply to गेले ते दिवस...राहिल्या त्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
अत्मुपंत करा हो शब्दतांब्या
In reply to गेले ते दिवस...राहिल्या त्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
गुर्जी अता मैं ना पीयून्गा
ल्लूल्लूल्लूल्लूल्लू
In reply to गुर्जी अता मैं ना पीयून्गा by रातराणी
असं ल्ह्यायला गुर्जी काय अकशय
In reply to गुर्जी अता मैं ना पीयून्गा by रातराणी