✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गेले प्यायचे राहूनी..

अ — अत्रुप्त आत्मा, गुरुवार, 04/07/2016 - 09:52
गेले प्यायचे राहूनी ते.. पहिल्या धारेचे देणे माझ्या पास कालच्या विड्या आणि थोडे बॉइल शेंगदाणे आलो होतो रांगत मी काही थेंबांसाठी फक्त रात्रीचे-ओझे आता कॉर्टर कॉर्टर शोधी फक्त आता पिऊन घेऊ रगड राहू कण्हत कशाला!? होते जगण्याचे निर्माल्य नाही, तर.. फिरतो बोळा!

प्रतिक्रिया द्या
33205 वाचन

💬 प्रतिसाद (115)

अजून काही

प्रचेतस
Fri, 04/08/2016 - 22:20 नवीन
१. येह पानडुब्बी हम नही छोडेंगे.. २. पांडुब्बा पांडुब्बा, कहां जा रहे हो, हमें साथ लेलो जहां जा रहे हो..पांडुब्बाsssपांडुब्बाssssss ३. आया हय पांडू..लोगों रे लोगों
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

मराठीच झाली तरः

सूड
Fri, 04/08/2016 - 23:36 नवीन
मराठीच झाली तरः १) पांडुबा रे वारा वाहे रे २) लागली पांडुच्ची उच्चक्की!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

एकच

नाखु
Mon, 04/11/2016 - 08:19 नवीन
अगदी हृदयातून आलेले . मागे उभा धन्या पुढे उभा अगोबा , माझ्याकडे पांडुबा माझा पहातो आहे ! (याच कडव्यात हरकती ताना घेताना एक दोनदा पांडुबा मजा पाहतो आहे असे म्हटले तर चालेल). चालीचे चॅलेंज चौराकाकांचे चोपडीत. निरिक्षक कम समीक्षक नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

"निंबोणीच्या झाडामागे..."च्या

टवाळ कार्टा
Mon, 04/11/2016 - 18:43 नवीन
"निंबोणीच्या झाडामागे..."च्या चालीवर "डोंबोलीच्या झाडीमध्ये..." असेही एक होउन जौदे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

ठ्ठो!!!!!!

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 04/11/2016 - 19:36 नवीन
ठ्ठो!!!!!! संदर्भ तांब्याचा आहे का चंद्राचा आहे ते आधी सांग बरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

ते वेळ पाहून ठरवावे =))

टवाळ कार्टा
Mon, 04/11/2016 - 19:49 नवीन
ते वेळ पाहून ठरवावे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

ते "डोंबोलीच्या झाडीमध्ये

प्रचेतस
Mon, 04/11/2016 - 21:29 नवीन
ते "डोंबोलीच्या झाडीमध्ये पांडू झोपला ग बाई, आज अत्मबंधाला झोप का गं येत नाई" असं असावं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

अहीअहीअहीअही !!!

खटपट्या
Tue, 04/12/2016 - 02:15 नवीन
अहीअहीअहीअही !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

तुम्हाला भारी चिंता हो

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 04/12/2016 - 07:07 नवीन
तुम्हाला भारी चिंता हो अत्मबंधांच्या झोपेची? अता हे झोपेतुन उठवायचं गाणं कसं वाटतय पहा ब्रे. पांडु पहा, रात्रीचा समय सरुन होत उषःकाल हा थंडगार पान कुटत, अत्मबंध हुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र करित =)) केव्हा तरी पहाटे, अत्मबंधास जाग आली मिटले चुकुन डोळे, परतुन झोप आली बसले चारेक गुद्दे, निद्रा उडुन गेली =)) अजुन लैचं ष्टॉक आहे. तुम्ही लिहा अपण आंताक्षरी खेळु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

टक्याच्या

नाखु
Tue, 04/12/2016 - 08:24 नवीन
गाण्याला हा. मुक्त गाव योजनेची प्रायोजक्त्व मिळण्याची शक्यता जास्त आहे आणि दुरदर्शनवर (जाहीरातीत तरी) बुबा दिसणार तो वेगळाच फायदा !!! गावकरी नाखुस मु.पो. आडगाव जि.पुणे ता:बुवाची वाडी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

ख्याक

टवाळ कार्टा
Tue, 04/12/2016 - 10:48 नवीन
ख्याक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

किंवा हे पण झोपेतनं उठवायला बरं आहे....

सूड
Tue, 04/12/2016 - 16:59 नवीन
तरुण आहे रात्र अजूनि, पांडुबा निजलास का रे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

स्रूंगारिक गाणी पर्मिटेड

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 04/12/2016 - 22:48 नवीन
स्रूंगारिक गाणी पर्मिटेड व्हती व्हय!!! अरारारा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

शॄंगारिक कुठे?

सूड
Tue, 04/12/2016 - 23:04 नवीन
भूपाळी आहे ती!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

आँ!!!!!!

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 04/13/2016 - 06:56 नवीन
आँ!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

पांडोबा पांडोबा भागलास का,

खटपट्या
Tue, 04/12/2016 - 21:50 नवीन
पांडोबा पांडोबा भागलास का, लींबोणीच्या झाडामागे लपलास का ? टीप = भ भाजीचा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

दिवस तुझे हे फुगायचे,

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 04/12/2016 - 22:38 नवीन
दिवस तुझे हे फुगायचे, अगोबावाचुन झुलायचे पांडुस चिडवुन जाणे, तोंडात टाकावे दाणे... तळव्यात तमाखु चुरायचे, अगोबावाचुन झुलायचे ---- मी थांबतो अता. नैतर पांडु आणि गुर्जी दांडु घेउन मागे लागतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Tue, 04/12/2016 - 22:46 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

एक लाजरान साजरा पांडू

प्रचेतस
Tue, 04/12/2016 - 23:11 नवीन
एक लाजरान साजरा पांडू क्यामेरा हाती घेतला गं जसा फ़ोटू काढतोय असा की जीव माझा खुलला रं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

नको बुवा नको लाजू

अभ्या..
Tue, 04/12/2016 - 23:25 नवीन
नको बुवा नको लाजू दुधामध्ये नको भिजू , इथं नको तिथं जाऊ खवमध्ये काही लिहू , का? , वाचत्यात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

=))

प्रचेतस
Tue, 04/12/2016 - 23:42 नवीन
=)) आया हय पांडू लोगो रे लोगो पांडू के संग संग झूमलो झूमलो बुवा का है ये दोस्त यारों कोई ना उससे ख़ास प्यारों
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

तांब्याचा रेफ्रन्स राहिला ना

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 04/13/2016 - 06:55 नवीन
तांब्याचा रेफ्रन्स राहिला ना बे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

दू दू दू दू

टवाळ कार्टा
Wed, 04/13/2016 - 10:27 नवीन
दू दू दू दू दू दू दू दू दू दू दू दू दू दू दू दू वैजू के दिल मे क्या है वैजू के दिल मेSSS आत्मू के मन मे क्या है आत्मू के मन मेSSS होSSSSSSS वैजू के दिल मे आत्मू आत्मू के मन मे पांडू ये पांडू सब्से बडाSSSSS चाहता रेSSS चाहता रे हायेSSSSSSS दू दू दू दू दू दू दू दू दू दू दू दू दू दू दू दू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

=))

सस्नेह
Tue, 04/12/2016 - 10:53 नवीन
मरते आज हसून !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

सग्या'धन्या Ssssssssss

अत्रुप्त आत्मा
Fri, 04/08/2016 - 19:22 नवीन
सग्या'धन्या Ssssssssss Image removed.
  • Log in or register to post comments

तबड्क तबड्क घोडोबा

अभ्या..
Mon, 04/11/2016 - 19:14 नवीन
तबड्क तबड्क घोडोबा घोड्याव्र बसले लाडोबा लाडोबाचे लाड करतय कोन? धन्या वल्या आणि पांडू दोन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

नेहमीप्रमाणे कविथा काळजाला

खटपट्या
Fri, 04/08/2016 - 23:04 नवीन
नेहमीप्रमाणे कविथा काळजाला भिडली...
  • Log in or register to post comments

कळली नाही

श्रीरंग_जोशी
Fri, 04/08/2016 - 23:11 नवीन
ही रचना काही कळली नाही. काही तरी गुढ रुपक असावे असे वाटते. प्रतिक्रिया वाचून भरपूर हसलो.
  • Log in or register to post comments

जांभेधरणाच्या झाडीत एकवार

कंजूस
Mon, 04/11/2016 - 21:53 नवीन
जांभेधरणाच्या झाडीत एकवार इच्छा झाली तुमच्या मैत्रीचे गुपीत विचारावे परंतू आवरले.जेवताना पांडूला उचक्या लागलेल्या तेव्हा पाटाचं पाणी जवळच होतं आणि उचक्या थांबल्या त्याच्या.
  • Log in or register to post comments

=))

प्रचेतस
Mon, 04/11/2016 - 21:58 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

@जेवताना पांडूला उचक्या

अत्रुप्त आत्मा
Mon, 04/11/2016 - 23:27 नवीन
@जेवताना पांडूला उचक्या लागलेल्या तेव्हा पाटाचं पाणी जवळच होतं आणि उचक्या थांबल्या त्याच्या.>> =)) पांडुच्या गळ्यामंदि पाटाचं पानी जातं, हासत खेळत ते पांडू चं गानं गात! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

अत्मबंधातली ठेव ही....उगाचच

टवाळ कार्टा
Mon, 04/11/2016 - 23:55 नवीन
अत्मबंधातली ठेव ही....उगाचच अठवले हे गाणे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

बुवांना काही खायची आवड सॉरी

वैभव जाधव
Tue, 04/12/2016 - 00:13 नवीन
बुवांना काही खायची आवड सॉरी अवड असल्यानं ते जस्त तोंड उघडत नहीत त्यमुळं सगळे कने कढून टकले अहेत क?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

ओ अडाणीराव

सस्नेह
Tue, 04/12/2016 - 10:55 नवीन
फक्त 'आ' चा काना काढायची परवानगी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैभव जाधव

हो तसे केले तरच बुवांच्या

टवाळ कार्टा
Tue, 04/12/2016 - 11:03 नवीन
हो तसे केले तरच बुवांच्या चाहत्यांत स्थान मिळायची शक्यता अस्ते ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

परत चूक !

सस्नेह
Tue, 04/12/2016 - 11:07 नवीन
'स्थाण' ! ..लिही दहा वेळा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

+१

नाखु
Tue, 04/12/2016 - 11:30 नवीन
ती फार मोठ्ठी प्रोषीजर हाये. अम्हास्नी अज्जून ७ वर्षात मिळालं नाही 'स्थाण' ! त्ते.. वल्लींचा वशीलापण कामी नाही आला... प्रतिक्षा यादी क्र १०१५ नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

बुवा मात्र स्वत:च पांडूच्या

प्रचेतस
Tue, 04/12/2016 - 11:34 नवीन
बुवा मात्र स्वत:च पांडूच्या चाहत्यांच्या जगात स्थाण मागत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

निरर्थक स्वात्म कुंथन!

अत्रुप्त आत्मा
Tue, 04/12/2016 - 14:10 नवीन
निरर्थक स्वात्म कुंथन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

स्नेहा आक्का, अता अहोत आडाणी

वैभव जाधव
Tue, 04/12/2016 - 23:19 नवीन
स्नेहा आक्का, अता अहोत आडाणी तं काय कर्ता????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

या धाग्यावर तुम्हाला आडाणी हा

खटपट्या
Wed, 04/13/2016 - 00:53 नवीन
या धाग्यावर तुम्हाला आडाणी हा शब्द अडाणी असा लीहीणे बंधनकारक आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैभव जाधव

बुवा - पांडू मैत्री अजरामर

कंजूस
Tue, 04/12/2016 - 12:23 नवीन
बुवा - पांडू मैत्री अजरामर आहे उगाच मत्सर करू नये.
  • Log in or register to post comments

अरे देवा! हा दंगा माहितच

रेवती
Wed, 04/13/2016 - 07:11 नवीन
अरे देवा! हा दंगा माहितच नव्हता. गुर्जींची कविता विसरवून प्रतिसादच हसवणारे वाटले. स्वारी हां गुर्जी!
  • Log in or register to post comments

अक्का, हि त्या पिंप्रीतल्या

अत्रुप्त आत्मा
Wed, 04/13/2016 - 07:43 नवीन
अक्का, हि त्या पिंप्रीतल्या अस्वलाची कमाल आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

आधी हत्ती का अस्वल हे नीट

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 04/13/2016 - 08:58 नवीन
आधी हत्ती का अस्वल हे नीट ठरवा बरं. अमचं कणफुजण होतं मग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

सदैव छळण्यासाठी जे आपल्या

अत्रुप्त आत्मा
Wed, 04/13/2016 - 09:43 नवीन
सदैव छळण्यासाठी जे आपल्या धारधार शाब्दिक नखांनी (मला!)दिवसरात्र गुदगुल्या करत फिरत असतं ते कोण? अस्वलच!!! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

हात्तीच्यामारी

नाखु
Wed, 04/13/2016 - 09:45 नवीन
हात्तीच्यामारी एकूण असा प्रकार झाला तर ! असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

कोण हो असं तुम्हाला छळतं

प्रचेतस
Wed, 04/13/2016 - 09:47 नवीन
कोण हो असं तुम्हाला छळतं पांडू आणि तुमच्यात बिब्बा घालतं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

तूच रे अस्वला तूच!

अत्रुप्त आत्मा
Wed, 04/13/2016 - 11:49 नवीन
तूच रे अस्वला तूच! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अग्गोबाई! कोण असेल हो?

रेवती
Wed, 04/13/2016 - 21:33 नवीन
अग्गोबाई! कोण असेल हो? किती तो निरागस प्रश्न!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा