नाशिकच्या मिपाकरांचा कट्टा आयोजित करावासा वाटतो आहे. तेव्हढ्याच भेटी-गाठी होतील. नाशिककरांचे काय मत आहे?
कट्ट्याची जागा व वेळ :
रविवार, ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक ९ वाजता 'गावरान मिसळ', थोरात फार्म, दिंडोरी रोड, नाशिक (कढीभेळवाल्या कुलकर्णी फार्मसमोर)
तेथेच गप्पा व मिसळ खाण्याचा कार्यक्रम (TTMM बेसिसवर) होईल.
(ता. क. : TTMM - तुम्ही तुमचं आम्ही आमचं)
वाचने
8954
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
नाशिकच्या मिपाकरांचा कट्टा
चालतय की
शुभेच्छा...!!
कट्ट्याला हार्दिक शुभेच्छा !
कट्टा नव्ह जी ... संम्मेलन, संम्मेलन.
नक्कीच. रविवारी मी उपस्थित
मिसळ कट्टा
मी पण येणार.
शालिमारात शौकीनला भेटू. झटका
बाबौ ! तुम्ही नाशकात कधी
In reply to शालिमारात शौकीनला भेटू. झटका by प्रचेतस
आजोळे आपलं.
In reply to बाबौ ! तुम्ही नाशकात कधी by सस्नेह
भरोसा ठेऊ नका....वायदे आझम
In reply to आजोळे आपलं. by प्रचेतस
नमस्कार
व्हॉट्सॲप समूह
लिंक
In reply to व्हॉट्सॲप समूह by सचिन७३८
मलाबी जत्रंला येवूंद्या की रं
कधी करताय कट्टा?
८ ऑक्टोबर
In reply to कधी करताय कट्टा? by भिंगरी
नियोजन पुढीलप्रमाणे
अरे वा! नाशिककरांना कट्ट्याला
कट्ट्याला शुभेच्छा ! सचित्र
कढीभेळ??
झाला का कट्टा?