Skip to main content

निफा वायनरी - नाशिक

लेखक vcdatrange यांनी गुरुवार, 10/04/2025 09:45 या दिवशी प्रकाशित केले.
ज्योत्स्ना आणि अशोक या उच्चशिक्षित शेतकरी जोडप्याची भेट मनाला अन पोटाला देखील आनंद देणारी ठरली. नाशिक निफाड रस्त्यावर पिंपळस रामाचे या गावी सुरवडे परिवाराची निफा वायनरी हे कौटुंबिक युनिट आहे. स्वतःच्या शेतात स्वतः पिकवलेल्या द्राक्षापासून स्वतःच वाइन बनवायची आणि या छोटेखानी फार्म कम आउटलेट मध्ये उपलब्ध करून द्यायची DIY हा अशोकाचा मंत्र. अगदी वेब पेज देखील त्याने स्वतःच बनवलय. दक्षिण ध्रुवावर जाऊन आलेल्या अशोक सोबत निवांत गप्पा झाल्या. स्व विनायकदादा पाटील या समान धाग्याने सुरू झालेल्या गप्पा Sustainable Solution या समवायि विषयात सहजी रमल्या.

शब्दच ईश्वर जेमिनी एआय निर्मित दोन कविता

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 10/04/2025 08:36 या दिवशी प्रकाशित केले.
* माझ्या प्रॉम्प्टला जेमिनी म्हणाले मी एक कविता लिहितो, जी या श्रद्धेला व्यक्त करते, पण ती धार्मिक सलोख्याला बाधा आणणार नाही याची काळजी घेते. १) **शब्दच ईश्वर** बायबल देव, कुराण अल्लाह, शब्द त्यांचे पवित्र, श्रद्धा माझी अगाध. प्रत्येक अक्षर त्यांचा, दिव्य प्रकाश, मार्ग दाखवणारा, शांतीचा नि:श्वास. बायबलमध्ये जीवन, कुराणात सत्य, प्रत्येक वचनात, दडलेले अमृत. श्रद्धेच्या या मार्गाने, चालतो मी नित्य, शब्दच ईश्वर, हेच माझे गीत. इतर धर्मही आदरणीय, मार्ग त्यांचे भिन्न, पण सत्य एकच, हे जाणतो मन. आपल्या श्रद्धेत रमूया, दुसऱ्यांचा मान ठेवूया, शब्दच ईश्वर, हा विश्वास ठेवूया. २) **शब्दजंजाळ** शब्

शब्दच ईश्वर जेमिनी एआय निर्मित दोन कविता

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 10/04/2025 08:36 या दिवशी प्रकाशित केले.
* माझ्या प्रॉम्प्टला जेमिनी म्हणाले मी एक कविता लिहितो, जी या श्रद्धेला व्यक्त करते, पण ती धार्मिक सलोख्याला बाधा आणणार नाही याची काळजी घेते. १) **शब्दच ईश्वर** बायबल देव, कुराण अल्लाह, शब्द त्यांचे पवित्र, श्रद्धा माझी अगाध. प्रत्येक अक्षर त्यांचा, दिव्य प्रकाश, मार्ग दाखवणारा, शांतीचा नि:श्वास. बायबलमध्ये जीवन, कुराणात सत्य, प्रत्येक वचनात, दडलेले अमृत. श्रद्धेच्या या मार्गाने, चालतो मी नित्य, शब्दच ईश्वर, हेच माझे गीत. इतर धर्मही आदरणीय, मार्ग त्यांचे भिन्न, पण सत्य एकच, हे जाणतो मन. आपल्या श्रद्धेत रमूया, दुसऱ्यांचा मान ठेवूया, शब्दच ईश्वर, हा विश्वास ठेवूया. २) **शब्दजंजाळ** शब्

रोजचे मरणे - गूगल एआयची कविता

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 10/04/2025 08:00 या दिवशी प्रकाशित केले.
हि मी गूगल एआयला मुद्दाम लिहिण्यासाठी सांगितलेली कविता नाही. माझ्या याझिदी विषयक एका धागा लेखास मिपाकर चित्रगुप्तांनी "While living, be a dead one चा स्वानुभव." शिर्षकाचा प्रतिसाद दिला. अशाच आशयाच्या कुणा प्रसिद्ध कविच्या एखाद दोन कविता वाचनात येऊन गेल्याचे आठवत आहे पण नेमका कवि कविता किंवा कवितेच्या ओळी आठवत नाहीत म्हणून गूगल बाबाला "रोजचे मरणे कविता" हा शोध दिला तर गूगलबाबाने एआयच्या मदतीने स्वतःचीच कविता सादर केली.

राम प्रहरीची भटकंती - स्वैर चिंतन २

लेखक माहितगार यांनी बुधवार, 09/04/2025 10:34 या दिवशी प्रकाशित केले.
हे एक स्वान्त: सुखाय* स्वैर चिंतन आहे आणि वेग वेगळ्या दिशांनी भरकटणार आहे. परवा भाबडीची आई देवा घरी गेली. खरे म्हणजे पुण्यात स्लो लर्नर भाबड्या मुलांसाठी विद्याज्योती नावाची एक विशेष शाळा आहे, तिथे त्यांना समाजात सामावून घेण्यासाठी साजेसे शिक्षण सॉफ्ट स्कील व व्होकेशनल शिक्षण उपलब्ध आहे. विद्याज्योती शाळेबद्दलच्या या युट्यूब डोक्युमेंटरीनुसार दर शंभरातील पाच व्यक्ती स्लोलर्नर असू शकतात.

कल्पकतेची ऐशीतैशी

लेखक युयुत्सु यांनी बुधवार, 09/04/2025 09:28 या दिवशी प्रकाशित केले.
कल्पकतेची ऐशीतैशी =========== सहसा कोणतीही नवजात कंपनी काही कल्पक उत्पादनाचे व्यापारीकरण करण्याचा प्रयत्न करते. उत्पादन बाजार पेठेकडून स्वीकारले गेले तर कंपनी व्यवसाय चालू ठेवते. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी काही भारतीय नवजात कंपन्यांवर अकलेचे तारे तोडले आहेत, ते अतिशय संतापजनक आहेत.

शंतनू नायडू- ध्यास घेतलेला माणूस

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 08/04/2025 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
✪ शंतनू नायडूची प्रेरणादायी मुलाखत ✪ वाचनासाठी पुरस्कार देण्याची वेळ येऊ नये ✪ "मला रतन टाटांबद्दल प्रश्न विचारू नका!" ✪ मुंबई बूकीज- निसर्गात वाचण्याची चळवळ ✪ पुस्तकं डोनेट करणं सोपं, पण मांडीवर घेऊन वाचनाची गोडी लावणं कठीण ✪ Good fellows India – नातवंड भाड्याने देतो! ती वेळ आलेली आहे ✪ रतन टाटा माझ्यासाठी "डंबलडोर" होते! ✪ आई शिक्षिका. पण घरी शिक्षिका व शाळेत आई ✪ आई म्हणते, मराठी मुलगी मिळाली तर बरं होईल! सर्वांना नमस्कार. काही‌ दिवसांपूर्वी लोकमत साहित्य पुरस्कार कार्यक्रमामध्ये टाटा मोटर्समधील जनरल मॅनेजर शंतनू नायडूची मुलाखत बघितली! शंतनू नायडू! आदरणीय रतन‌ टाटांचा तरूण मित्र!

राम प्रहरीची भटकंती - स्वैर चिंतन १

लेखक माहितगार यांनी रविवार, 06/04/2025 18:34 या दिवशी प्रकाशित केले.
हे एक स्वानंदासाठी केलेले स्वैर चिंतन आहे आणि वेग वेगळ्या दिशांनी भरकटणार आहे. हल्ली (गेल्या काही महिन्यांपासून) ब्रह्म मुहुर्तावर उठणे होते. खरे सांगायचे तर जाग तशीही येत होती पण झोप पूर्ण होत नव्हती तर होणार्‍या झोप मोडीशी झगडा करण्यापेक्षा संध्याकाळचे जेवण आणि रात्री झोपण्याचीच वेळ बरीच अलिकडे घेतली. ज्या दिवशी लवकर झोप येणार नाही त्या दिवशी मेडीटेशन केले आणि झोपीचा पॅटर्न यशस्वीपणे बदलला.

व्हॉट इज अ ट्रु इंटेलिजन्स ?

लेखक प्रसाद गोडबोले यांनी रविवार, 06/04/2025 00:02 या दिवशी प्रकाशित केले.
हां तर प्रश्न अतिषय सरळ, साधा आणि सोपा आहे - व्हॉट इज अ ट्रु इंटेलिजन्स ? एक खरी बुध्दी म्हणजे काय ? (भाषांतर हा एक नाजुक प्रकार आहे . कारण वेगवेगळ्या भाषांमध्ये असलेल्या शब्द आणि अर्थ ह्यांचे मॅपिंग हे १:१ असेलच असे काही नाही. अर्थात कोणत्याही एका भाषेतील शब्द अन्य कोणत्याही भाषेत अनुवादित करता येतीलच असे नाही. अर्थात इंटेलिजन्सला बुध्दी असे अनुवादित करणे हे तितकेसे योग्य नाही. पण तुर्तास ते असो.) आता आपण आपल्या आजुबाजुला आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा उदय उत्कर्ष पहात आहोत. चॅट जी.पी.टी.

बाजाराचा कल : ७ एप्रिलचा आठवडा

लेखक युयुत्सु यांनी शनिवार, 05/04/2025 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
बाजाराचा कल : ७ एप्रिलचा आठवडा ======================= मंडळी, युयुत्सुनेटने परत एकदा अचूक भविष्यवाणी केली. दर वेळेला लेखाच्या शेवटी मी सावधगिरीचा इशारा म्हणून "डोळे मिटून विश्वास ठेउ नये असे लिहीतो". असे का असा प्रश्न अनेकजण विचारतील. त्यासाठी माझा ताजा म्हणजे कालचाच अनुभव सांगणे आवश्यक वाटते. युयुत्सुनेटची मी इंट्रा-डेसाठी पण चाचणी घेत आहे. भाकीते इथे टाकायला सुरूवात केल्यापासून "मी डोळे मिटून" इंट्रा-डेसाठी पोझिशन घेत आहे. मला ~७०% सक्सेस रेट मिळाला. पण तरीही माझा एकूण नफा कालच्या घसरगुंडीमध्ये गमावला.