राजयोग - २
राजयोग - १
त्या दिवसानंतर झोप पूर्ण झाल्यावर किंवा पूर्वदिशेला सुर्यदेवतेचे आगमन झाल्यावरही राजाची सकाळ होत नसे. फक्त त्या दोन भावाबहिणीचे लोभस चेहरे पाहूनच त्यांची सकाळ होत असे. रोज त्या दोघांना फुलं आणून दिल्यांनतरच ते स्नान करीत. हे दोघे भाऊ बहीण घाटावर बसून त्यांना अंघोळ करताना पहात असत. ज्या दिवशी सकाळी ते दोघे येत नसत त्यादिवशी जणूकाही राजांचा पूजापाठ पूर्ण होत नसे.
हासि आणि ताताचे आईवडील नाहीत. फक्त एक काका आहेत. काकांचं नाव आहे केदारेश्वर. या लहान मुलांना त्यांचाच आधार आहे.
बघता बघता एक वर्ष पूर्ण झालं.
मिसळपाव
मी हवाई दलात कसा प्रवेश केला आणि नंतर जीवनाला कसा कसा आकार घडत गेला यावर लेखन वेळ मिळाला की करतो...
त्यातला एक किस्सा सादर...
...हा प्लॅंचेट करतो ही बातमी काही मित्रांमार्फत बाहेर फुटली. त्यामुळे माझा भाव वधारला.