अद्दल
लेखनविषय:
(मिपा वर हल्ली विडंबनकारांची मुख्य तक्रार म्हणजे सुमार कच्च्या मालाचा होणारा भडीमार. प्रतिसाद थोडे कविता फार, अशी गत आहे. ज्याला त्याला वाटत असतं आपल्या कवितेचे विडंबन व्हावे. आता तर अष्टप्रधान मंडळात दोन प्रधान विडंबनकार आहेत. मग त्यांना तुम्हा सर्वसधारण सदस्यांना नाराज कसे कसे चालेल ? नवा ताजा दर्जेदार कच्चा माल मिळायला वेळ लागेल. तोवर सर्किटशेठने पुरवलेला त्यांच्या अनुदिनीवर पूर्वप्रकाशित कच्चा माल वापराला आहे तोच चालवून घ्यावा ही विनंती .)
परवाची गोष्ट.
हात लागला चुकून तिच्या पार्श्व भागाला
म्हणून हळहळत केला नमस्कार वाकून
तर तिच्या वाहणांचे तळ चाटणारे
जमले तीने ठेवलेले ते खविस.
नव्वद लाथा पडल्या होत्या तिच्या कृपेमुळे,
विसरून कसं चालेल मला?
काल वर्तमानपत्रावर दोन विटा
टाकून बसवलं पिलावळीला
पोलिसांनी छापलेला आमचा
त्यात फोटो होता आलेला,
सुचलं कसं हे तिला.
ती सुखावली असेल.
आता तिला अद्दल घडवतो
जंगी कविता लिहितो,
मिपावरच्या त्या इतिहासकाराला,
व्यक्तिगत निरोप येतो धाडून ,
सव्वा आठ गुणांच्या प्रतिसादासाठी.
खूष?
वाचने
4214
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
जबरा!!!
In reply to जबरा!!! by कोलबेर
सव्वा आठ
In reply to जबरा!!! by कोलबेर
ज ब रा !
जबरदस्तच
क्या बात है !!!!!!
वा!व्वा!
जबराट
बाबौ !!
:)
सलाम
लय भारी...
जहबहराहा
धन्यवाद!!