मिपाचे धोरण..

Primary tabs

सरपंच's picture
सरपंच in जनातलं, मनातलं
22 Mar 2008 - 5:41 pm

राम राम,

मिसळपाव ह्या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे! :)

आपल्याला कोणतीही अडचण आल्यास ती कृपया या पत्त्यावर लिहून कळवावी. अडचण कळवण्यापूर्वी कृपया हे एकदा वाचून पाहावे.

येथे लेखन करण्यापूर्वी मिसळपावचे (मिपाचे) खालील धोरण ध्यानात घ्यावे व सहकार्य करावे, ही नम्र विनंती..

  1. लिहिणार्‍या प्रत्येक माणसाबद्दल व त्याच्या लेखनाबद्दल मिपाला अत्यंत आदर आहे परंतु मिपा सभासदांव्यतिरिक्त इतर कुणाचेही लेखन, तसेच पुढे ढकललेली इपत्रे इत्यादी लेखन मिपावर प्रसिद्ध करण्यास बंदी आहे.
  2. एखाद्या लेखा/चर्चेदरम्यान केवळ संदर्भाकरता म्हणून अन्य ठिकाणच्या दोनचार ओळी किंवा एखादा लहानसा परिच्छेद देण्यास हरकत नाही.
  3. इतरत्र प्रसिद्ध झालेले लेखन जर मिपाकरांनी वाचावे व त्याच्यावर चर्चा घडवून आणावी असे जर एखाद्याला/एखादीला वाटत असेल तर त्याने/तिने संबंधित लेखनाचा दुवा (लिंक) द्यावा...
  4. जर काही आस्वादात्मक, कलात्मक, अनुवादात्मक भाष्य करायचे असेल तरच मिपाव्यतिरिक्त इतर ठिकाणी प्रसिद्ध झालेली एखादी कविता/गझल/लेख/ संदर्भाकरता म्हणून मिपावर प्रसिद्ध करण्यास हरकत नाही....
  5. मिपा हे केवळ अन् केवळ मिपाच्या सभासदांना त्यांनी स्वत:नी केलेले लेखन प्रसिद्ध करण्याकरता बनवले गेलेले संस्थळ आहे, याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे ही विनंती...

सरपंच ,
मिसळपाव. कॉम

हे ठिकाणधोरणवावरमाहिती

प्रतिक्रिया

गोट्या's picture

22 Mar 2008 - 7:52 pm | गोट्या (not verified)

सहमत.

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

आशु३५'s picture

27 Feb 2010 - 12:02 pm | आशु३५

अगदि सहमत आहे.

प्रमोद देव's picture

22 Mar 2008 - 11:07 pm | प्रमोद देव

डायरसाहेब असे कडक धोरण घेतल्याशिवाय काही लोकांना कळतच नाही. तेव्हा आपण असे हडसून खडसून लिहीलेत हे खूपच चांगले केलेत. आमचा आपल्या ह्या धोरणाला निसंदिग्ध पाठिंबा आहे.
लगे रहो डायर साब!

प्राजु's picture

23 Mar 2008 - 12:58 am | प्राजु

योग्य तो निर्णय..

- (सर्वव्यापी)प्राजु

विसोबा खेचर's picture

23 Mar 2008 - 12:59 am | विसोबा खेचर

मिपाच्या या धोरणापासून इतरही काही संकेतस्थळांनी धडा घेतल्याचे पाहून आनंद वाटला!

पूर्वी काही संस्थळांवर जी एंच्या कथा जश्याच्या तश्या प्रकाशित करण्यात आल्या होत्या, त्याकरता अनुमती लागत नव्हती परंतु मिपाने 'इतरत्र प्रकाशित साहित्याबद्दल आणि कॉपीराईट कायद्याच्या सन्मानाबद्दल' वेळोवेळी जे धोरण जाहीर केले ते पाहून इतर काही संस्थ़ळांचे प्रशासकही सुधारले आणि आता संबंधित साहित्याबद्दल 'अनुमती घोषित करावी' असे धोरण त्यांनीही जाहीर केल्याचे कळते!

मिपाला याचे समाधान वाटते! :)

तात्या.

देवेन्द्र थाकुर's picture

16 Oct 2008 - 6:22 pm | देवेन्द्र थाकुर

मिपा चे धोरण सग्ल्यनि अव लम्ब्ले तर एइ मैल क्शेत्रात नक्किच क्रन्ति होयिल.
मि प्रथामच मिसलपाव खात आहे. धन्यवाद.

केतनराव's picture

15 Jan 2009 - 5:54 pm | केतनराव

:H 8| मला बहिणा बाई च्या कवीता वाचायला कुटे मिळ्तील

सन्जोप राव's picture

23 Mar 2008 - 8:00 am | सन्जोप राव

आपल्याला वारा सरल्यामुळे पृथ्वीवर हिमवादळे येतात या भ्रमातून मिपाच्या मालकांनी दूर रहावे. कुणाच्या धोरणाने कोण सुधारले आहे, हे सर्वज्ञात आहे. मूळ कथालेखक, ती कथा देणारे आणि 'प्रशासक' जे काय आहे ते बघून घेतील. 'जिथे फुले वेचली तिथे गोवर्‍या वेचणार नाही' अशी प्रतिज्ञा करणार्‍यांनी काही दिवस काड्या न घालता आपल्याला रहाता येते का, ते पहावे. दरम्यान खरे धाडस असेल तर हा प्रतिसाद न उडवता तसाच ठेवावा आणि जळजळ कमी करण्यासाठी सूतशेखराची मात्रा घ्यावी...
सन्जोप राव

विसोबा खेचर's picture

23 Mar 2008 - 8:14 am | विसोबा खेचर

आपल्याला वारा सरल्यामुळे पृथ्वीवर हिमवादळे येतात या भ्रमातून मिपाच्या मालकांनी दूर रहावे.

काय रावसाहेब, मालकंनी पाठवलं वाटतं? मला वाटलंच होतं!:)

मूळ कथालेखक, ती कथा देणारे आणि 'प्रशासक' जे काय आहे ते बघून घेतील.

बरं बरं! घ्या बघून! आमचं काहीच म्हणणं नाही! :)

'जिथे फुले वेचली तिथे गोवर्‍या वेचणार नाही' अशी प्रतिज्ञा करणार्‍यांनी काही दिवस काड्या न घालता आपल्याला रहाता येते का, ते पहावे.

नाय राहता येत बुवा! अहो काड्या घालायची आणि घालून घ्यायची जुनी सवय आहे आमची! :)

दरम्यान खरे धाडस असेल तर हा प्रतिसाद न उडवता तसाच ठेवावा

तसाच ठेवत आहे! आणि यात काही धाडस लागते असं वाटत नाही! अहो अत्यंत फुटकळ गोष्ट आहे ही! :)

आणि जळजळ कमी करण्यासाठी सूतशेखराची मात्रा घ्यावी...

ते आमचं आम्ही पाहू! मात्र आमची मात्रा मात्र बरोब्बर लागू पडून आपली जळजळ मात्र निश्चितच बाहेर पडली! :)

तात्या.

पक पक पक's picture

3 Mar 2010 - 7:39 pm | पक पक पक

जल्जल कमि कर न्या सा थि दुसरा उपय अहे का?

विरेचन आणि बस्ती हे रामबाण उपाय आहेत असे आर्युवेद म्हणतो. ;-)
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Mar 2008 - 8:37 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जनरल डायर,
अभिनंदन !!!!
'मिसळपाव'मराठी संकेतस्थळावरील साहित्यविषयक धोरणाचे आम्हाला कौतुक वाटत आहे, आपले मनःपुर्वक अभिनंदन.

पूर्वी काही संस्थळांवर जी एंच्या कथा जश्याच्या तश्या प्रकाशित करण्यात आल्या होत्या,
काय म्हणता ? धीस इज टू मच हं :)

त्याकरता अनुमती लागत नव्हती परंतु मिपाने 'इतरत्र प्रकाशित साहित्याबद्दल आणि कॉपीराईट कायद्याच्या सन्मानाबद्दल' वेळोवेळी जे धोरण जाहीर केले ते पाहून इतर काही संस्थ़ळांचे प्रशासकही सुधारले आणि आता संबंधित साहित्याबद्दल 'अनुमती घोषित करावी' असे धोरण त्यांनीही जाहीर केल्याचे कळते!

प्रशासकाच्या अनुमतीचं फॅड 'ते' संकेतस्थळ बंद झाल्याशिवाय उतरणार नाही ? बाकी 'त्या'संस्थळाला साहित्याविषयक 'अनुमती' चा धडा मिसळपाववरुन घ्यावा लागतो, ही गोष्ट एक मिसळप्रेमी म्हणुन मला अभिमानाची आणि आनंदाची वाटते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चतुरंग

विसोबा खेचर's picture

27 May 2010 - 11:07 am | विसोबा खेचर

नीलकांता,

आता या धाग्यातील माझा व्य नि पत्ता आणि त्याखालील 'तात्या अभ्यंकर' हे नाव प्लीज काढून टाक.. आता माझा मिपा व्यवस्थापनाशी काहीही संबंध नाही..

तात्या.

सुधीर कांदळकर's picture

23 Mar 2008 - 7:57 pm | सुधीर कांदळकर

प्रशासक असाच कर्तव्यकठोर असावा. डायरसाहेब अभिनंदन आणि धन्यवाद.

परंतु रसास्वाद देण्यास हरकत नसावी. माझ्याकडे असे एकदोन रसास्वाद तयार आहेत.

जशी च्या तशी कथा नाही.

अर्थात मिपा च्या शिस्तीत बसत असेल तरच अपलोड करीन.

शिस्तीमुळे राष्ट्र पुढे जाते.

अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.

पिवळा डांबिस's picture

23 Mar 2008 - 8:20 pm | पिवळा डांबिस

प्रशासक असाच कर्तव्यकठोर असावा. डायरसाहेब अभिनंदन आणि धन्यवाद.

सुधीरभाऊ, तुमच्या भावनेशी आम्ही सहमत आहोत.
पण डायरसायबाला 'प्रशासक' म्हटलंत तर तो चमचाभर पाण्यात जीव देईल हो!!!:))

प्रशासक पदवी लागली तात्याला,
म्हणे, 'हेचि फल काय मम तपाला!' :))))))

काय तात्या, बोलतो ते सच्ची का झूठ?

-पिवला दाम्बिस

विसोबा खेचर's picture

23 Mar 2008 - 10:31 pm | विसोबा खेचर

डांबिसा,

पण डायरसायबाला 'प्रशासक' म्हटलंत तर तो चमचाभर पाण्यात जीव देईल हो!!!:))
प्रशासक पदवी लागली तात्याला,
म्हणे, 'हेचि फल काय मम तपाला!' :))))))
काय तात्या, बोलतो ते सच्ची का झूठ?

तुझं म्हणणं एकदम सच्ची! आम्ही 'प्रशासक' ही शिवी समजतो हो! :)

तेव्हा एक वेळ आम्हाला 'रंडीबाजारातील रांडांच्या पाठीला साबण चोळणारा 'तुंग्रुस' म्हणा' पण तेवढं ते प्रशासक हे बिरुद आम्हाला लावू नका हो कांदळकरशेठ! :)

तात्या.

पिवळा डांबिस's picture

24 Mar 2008 - 12:57 am | पिवळा डांबिस

आरे, इतनी दूरी पे बैठा है तो क्या हुआ?
आपुनको बराब्बर मालूम!

तात्या, येक बार तुम्हारा आउर हमारा कुंडली एकसाथ वो धोंडोपंतजी को देखने को देना मंगताय! क्या साला पैले जनम का भाईबंद था क्या, पूछना मंगताय!!!:))
-पिवला दाम्बिस कुरेशी

विसोबा खेचर's picture

23 Mar 2008 - 10:33 pm | विसोबा खेचर

परंतु रसास्वाद देण्यास हरकत नसावी. माझ्याकडे असे एकदोन रसास्वाद तयार आहेत.

रसास्वाद देण्यास काहीच हरकत नाही. आपले रसास्वाद अवश्य येऊ द्या!

आपला,
तात्या शिंत्रे. :)

पक पक पक's picture

3 Mar 2010 - 9:18 pm | पक पक पक

रस्स्वादा मुले जल्जल कमि होइल का?

सुधीर कांदळकर's picture

23 Mar 2008 - 9:20 pm | सुधीर कांदळकर

घालणार नाही ना?

आमची सौ. बलवान आहे बरे. गोळी घातली तर पाहून घेईल. सांगून ठेवतो. मग रडू नका म्हणावं. चमचाभर पाणी तयार ठेवा आणि मगच गोळी घाला.

अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.

बाप्पा's picture

17 Feb 2009 - 4:59 pm | बाप्पा

गोळी काय पाण्यात बुडवुन घालणार की काय.. ? ;)

सुधीर कांदळकर's picture

23 Mar 2008 - 9:20 pm | सुधीर कांदळकर

अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.

अविनाश ओगले's picture

11 Apr 2008 - 7:58 pm | अविनाश ओगले

मिपाच्या धोरणात्मक निर्णयाशी सहमत आणि सहकार्याचे आश्वासन!

रामदास's picture

11 Apr 2008 - 11:58 pm | रामदास

ही साठमारी काय आहे? याचा उलगडा कराल काय?

कुठली साठमारी म्हणताय? मुळात साठमारी या शब्दाचा अर्थ कळेल का? म्हणजे उत्तर देण्याचा विचार करता येईल! अर्थात, उत्तर मिळेलच असे नाही!

--जनरल डायर.

रामदास's picture

12 Apr 2008 - 8:16 am | रामदास

दोन हत्तींची टक्कर्.समोरा समोर धडका.अर्थातच माहूताच्या इशार्‍यावर्.
या वादात पडण्याची इच्छा नाही.कुतुहूल .एवढेच.
इरेस पडण्याची वेळ यायला नको.

जरी नामोल्लेख केला असला तरी ते मिपावर राहू द्यायचे किंवा नाही, हेदेखील ठरवण्याचा संपूर्ण अधिकार मिपाकडे आहे याचीही कृपया नोंद घ्यावी!
काय राव!!! गुडी पाडव्याच्या द. कृ. सोमण च्या माझ्या लेखा मुळे सर्वाना भुर्दड तर नाही ना?

संजीव

खट्याळ मुलगा...'s picture

25 Apr 2008 - 1:31 pm | खट्याळ मुलगा...

मिपाच्या सर्व सभासदाना माझा नमस्कार....

भावना's picture

28 Apr 2008 - 1:33 am | भावना

मान्य ! एकदम मान्य !!!

अनिल हटेला's picture

29 Apr 2008 - 9:26 am | अनिल हटेला

आदरनिय जनरल डायर साहेब ,
माझे आनी इतिहासचे ऐतिहासिक वैर आहे.
आनी तरीही आपन जे काही धोरन राबवत आहात त्यास मी अनुमोदन देत आहे..
(जनरल डायर नावातच अशी धमक आहे नाही म्हनुच शकत नाही)
--आपला बैल

गजाभाऊ's picture

29 Apr 2008 - 2:03 pm | गजाभाऊ

मिपाच्या सर्व सभासदाना माझा नमस्कार....

:*

krishnakumarpradhan's picture

16 Nov 2009 - 3:40 pm | krishnakumarpradhan

पत्र लेखकाबरोबर इतर सर्वांनाही नमस्कार. आपाले लेखन मिसळपाव वर लिहून आले तर आपल्याला जसा आनंद होतो तसा इतरांचे लेखन सर्वांनी वाचले तर त्यांनाही होइल ह्याची जाणीव असू द्या.क्रुष्णकुमार

स्वाती नक्षत्र's picture

1 May 2008 - 2:11 pm | स्वाती नक्षत्र

आज मी इथे पहिल्यान्दाच आले आहे. खूप छान आहे. मी इथे जरूर लिहिन. माझे लेखन वाचत रहा

स्वाती दिनेश's picture

1 May 2008 - 2:15 pm | स्वाती दिनेश

वेलकम!

अजिंक्य's picture

2 May 2008 - 10:42 am | अजिंक्य

मिसळपाव च्या सर्व सभासदांना सप्रेम नमस्कार.
(मिपा हा "शॉर्टफॉर्म" वाचून मजा वाटली!!)

दुसर्‍या कोणाचे लेखन "ढापून" स्वतःच्या नावावर खपवू नये, हे तर पटण्या सारखे आहे.
पण समजा, एखादे चांगले लेखन (दुसर्‍याचे) द्यावेसे वाटत असेल, तर काय करावे?

म्हणजे मिपा वर फक्त स्वतःचेच लेखन पाठवायचे का?
कदाचित माझा गैरसमज झाला असेल.
पण तरीही डोक्यात किडा वळवळला!
(काही चूक झाल्यास, नवा समजून क्षमा करावी.)

राजे's picture

10 May 2008 - 12:48 pm | राजे (not verified)

निलकांता !
तात्या साहेब !

एक विनंती आहे, चर्चा व लेख चालू करण्यासाठी कमीत कमी १० ओळीच्या लेखनाची मर्यादा घाला जेणे करुन एक एक ओळीचा विषय असलेले लेख / चर्चा प्रकाशीत होणार नाहीत.

टिप :- फक्त सुचना केली आहे , बदल कराच असे काही नाही आहे.

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

छोटा डॉन's picture

10 May 2008 - 1:08 pm | छोटा डॉन

मिपावर अशा अनेक चर्चा गाजल्या की ज्यांची सुरवात वा प्रारंभ फक्त एका ओळीने केला तरी पुरेसा होता ...

उदा. : तुम्ही काय जेवलात ? ऑफीसमध्ये टाईमपास कसा करावा ? ऑफीसमध्ये झोप येऊ नये म्हणून काय करावे ? चहा

फक्त प्रथमदर्शनी फालतू वाटणार्‍या चर्चा उडवाव्यात या बाबतीत मी आपल्याशी सहमत आहे ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

राजे's picture

10 May 2008 - 1:10 pm | राजे (not verified)

फक्त प्रथमदर्शनी फालतू वाटणार्‍या चर्चा उडवाव्यात
ह्यासाठी देखील आवडले / नावडले असे काही तर करा जेणे करुन जे सदस्यांना आवडेल तेच राहील बाकी नष्ट करुन टाका ( जे फालतू आहे ते लेखन)

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

छोटा डॉन's picture

10 May 2008 - 1:20 pm | छोटा डॉन

ह्यासाठी देखील आवडले / नावडले असे काही तर करा जेणे करुन जे सदस्यांना आवडेल तेच राहील बाकी नष्ट करुन टाका ( जे फालतू आहे ते लेखन)
सहमत आहे .........

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

विजुभाऊ's picture

4 Jun 2008 - 1:37 pm | विजुभाऊ

चहा ही एक पाककृती होती. लोकानी त्यावर चर्चा करणे एन्जॉय केले.
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

krishnakumarpradhan's picture

16 Nov 2009 - 3:46 pm | krishnakumarpradhan

खरे तर माणस्स्ने आतून कोरडेच असायला हवे .सन्त मन्डळी म्हणतात भिजते ते शरीर. आअत्म्याला शा गोष्टींचा स्पर्श होत नाही. तरी पण तुमच्या काव्यात्मक द्रष्टी ला सलाम क्रुष्णकुमार

विजुभाऊ's picture

4 Jun 2008 - 1:39 pm | विजुभाऊ

चहा ही एक पाककृती होती. लोकानी त्यावर चर्चा करणे एन्जॉय केले.
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

अन्तूबर्वा's picture

18 Feb 2009 - 12:20 am | अन्तूबर्वा

छत्र्या विकता वाटत? इतर लोक भिजायची वाट पहाता म्हणून हा नम्र प्रश्न

नीलकांत's picture

10 May 2008 - 4:10 pm | नीलकांत

आवडले नाही आवडले यासाठी कुणीही मिसळपाव वर कौल घेऊ शकतं.

राजचा रोख लक्षात घेतला तर या आधी असंच दोन ओळींचा चर्चा प्रस्ताव टाकून नंतर त्या चर्चेतून मूळ चर्चा प्रवर्तकाने पोबारा केलेला आठवतो.

एखादी चर्चा किंवा लेख तुम्ही विस्ताराने लिहीता आहात म्हणजे तुम्ही त्या विषयाबद्दल गंभीर आहात असं मानल्या जातं असा राज यांचा रोख असावा असं मला वाटतं.

मात्र मिसळपाव वर छोट्या लेखांतून मोठ्या चर्चा घडलेल्या आठवतात. मिसळपाव मोकळं आहे ते तसंच रहावं असं मला वाटतं. कुणी याचा गैरफायदा घेत असेल तर ज. डायरची नियुक्ती त्यांना सरळ करण्यासाठीच तर आहे ना ! :)

नीलकांत

प्रभाकर पेठकर's picture

10 May 2008 - 7:39 pm | प्रभाकर पेठकर

तर ज. डायरची नियुक्ती त्यांना सरळ करण्यासाठीच तर आहे ना !

जनरल डायरने निरपराधांचे बळी घेतले होते. जालियनवाला बाग हे हत्याकांड होते. त्यामुळे मुळातच 'जनरल डायर' नांवात दहशत असली तरी ते मिपाच्या हलक्या-फुलक्या वातावरणात विसंगत वाटतं. बाकी आपली मर्जी.

नीलकांत's picture

10 May 2008 - 7:49 pm | नीलकांत

अहो पेठकर काका,

माझी कसली आलीये मर्जी? मर्जी 'त्या' जनरल डायरची. ;)

(निरपराध) नीलकांत.

प्रभाकर पेठकर's picture

10 May 2008 - 8:06 pm | प्रभाकर पेठकर

हा: .. ह्हा:.. ह्ह्हा:...... मान्य..!

(निरपराध) नीलकांत.

सांभाळा.... जनरल डायर , अपराधी - निरपराधी वगैरे काही पाहात नाही........फ्फाय्यर........

विद्याधर३१'s picture

10 May 2008 - 7:49 pm | विद्याधर३१

नीलकांत आणी तात्या दोघांचे....
पाककृतीचा वेगळा विभाग निर्माण केल्याबद्दल विषेश आभार.

विद्याधर

जयंत's picture

11 May 2008 - 3:07 am | जयंत

मिपा वरील सर्व सभासदांना माझा नमस्कार. आपली मतं मांडण्या साठी चांगली साइट आहे. मला साइट आवडली.

विसोबा खेचर's picture

11 May 2008 - 9:13 am | विसोबा खेचर

मिपा वरील सर्व सभासदांना माझा नमस्कार. आपली मतं मांडण्या साठी चांगली साइट आहे. मला साइट आवडली.

धन्यवाद जयंतराव! मी आपल्याशी सहमत आहे, मलाही ही साईट आवडली! :)

तात्या.

गणेशा's picture

13 May 2008 - 1:24 pm | गणेशा

परखड्पणा , आणि निर्णय आवडल्यानेच मिपा चा सदश्य झालो आहे.
आजच जोइन झालो आहे .. वाचतो आणि जमल्यास लिहितो येथे.

धन्यवाद ..

गणेशा

देवदत्त's picture

18 May 2008 - 10:48 am | देवदत्त

अरेच्च्या इतके वेळा वाचूनही इथे मी प्रतिक्रिया कशी नाही दिली. :? :(

जनरल डायर ह्यांच्याशी सहमत. चांगले धोरण आहे.
ह्या सोबत एक प्रश्न.
इथे प्रसिद्ध झालेले लिखाण जर इतर ठिकाणी वापरायचे असेल तर फक्त लेखकाच्या परवानगीची गरज आहे की मिसळपावच्या संमतीचीही गरज आहे?

विसोबा खेचर's picture

18 May 2008 - 12:45 pm | विसोबा खेचर

इथे प्रसिद्ध झालेले लिखाण जर इतर ठिकाणी वापरायचे असेल तर फक्त लेखकाच्या परवानगीची गरज आहे की

त्याबाबतची परवानगी संबंधित लेखकांनाच विचारावी, मिसळपाव डॉट कॉम त्याबाबत काहीच निर्णय देऊ शकत नाही/देणार नाही.

मिसळपावच्या संमतीचीही गरज आहे?

इथे प्रसिद्ध झालेल्या लेखनावर मिसळपाव डॉट कॉमचा कुठलाही कॉपीराईट/हक्क/अधिकार नाही. सबब, मिसळपाव डॉट कॉम वर प्रसिद्ध झालेले लेखन इतरत्र कुठे प्रसिद्ध झाल्यास त्याबाबत सदर लेखनाचा लेखक व ते लेखन प्रसिद्ध करणारी व्यक्ति यांनी काय ते पाहून घ्यावे. मिसळपाव डॉट कॉमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, तसेच मिसळपाव डॉट कॉम त्याबाबतीत कुणालाही उत्तरदायी नाही याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी...

कळावे,

आपला नम्र,
तात्या अभ्यंकर ऊर्फ जनरल डायर ऊर्फ सरपंच,
मालक, मिसळपाव डॉट कॉम.

मयुरयेलपले's picture

25 May 2008 - 2:33 pm | मयुरयेलपले

आपना सर्वाना मयुर चा नमस्कार!!!

प्रभाकर पेठकर's picture

25 May 2008 - 11:49 pm | प्रभाकर पेठकर

नमस्कार, मयुर.
मिसळपाववर तुमचे स्वागत आहे.

शेखस्पिअर's picture

28 May 2008 - 8:19 pm | शेखस्पिअर

हिन्दुस्तानात आमच्या कथा चोरुन सिनेमे बनवतात...
आणी रोयल्टी पण देत नाहीत...

तुम्हाला मुभा नाहि असा संदेश येत आहे काय करावे ?????????????

मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"

सुमीत भातखंडे's picture

4 Jun 2008 - 5:51 pm | सुमीत भातखंडे

मिपा च्या सर्व मंड्ळीना माझा नमस्कार.

नमस्कार,
मला सदस्य होऊन तसे बरेच दिवस झाले. पण "येण्याची नोंद करण्याचा" आम्हाला भारी कंटाळा (|: ! आता मात्र शक्य तितका सक्रिय राहण्याचा प्रयत्न करेन..
-- अजित

पारिजातक's picture

10 Jul 2008 - 1:56 pm | पारिजातक

परिजातकाच आयुष्य लाभल तरी चालेल पण लयलुट करायची ती सुगन्धाचीच !!!

हर्षद आनंदी's picture

15 Jul 2008 - 6:39 am | हर्षद आनंदी

आयुष्य सुंदर आहे, ते अजुन सुंदर बनविणार!!! :H

महाराजसाहेब's picture

26 Jul 2008 - 2:25 pm | महाराजसाहेब

नमस्कार सभासदहो !!
नविन आलोय!
एक॑दरित ग॑मतिशिर लेखन दिसत आहे ईथे !
दुसरया चे पाय खेचने, टोमने मारने, खिल्लि उडविने, ईत्यादि.
नविन लोक भा॑बावून जातात हो आमच्यासारखे !!
सा॑भाळुन घ्या जरा.
राम राम !

महाराज

धोंडोपंत's picture

26 Jul 2008 - 10:46 pm | धोंडोपंत

मिपाच्या वर उल्लेख केलेल्या धोरणाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे पंचायतीने ठरविले आहे याची कृपया नोंद घ्यावी.

धोंडोपंत
मुखत्यार, मिसळपाव ग्रामपंचायत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

ज्याला समजले ज्योतिष त्याला कळले जीवन!

घाटावरचे भट's picture

28 Jul 2008 - 7:31 am | घाटावरचे भट

राम राम मंडळी,

###मिसळपाव डॉट कॉमच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी येथे लेखन करण्यापूर्वी कृपया हे वाचावे व सहकार्य करावे अशी कळकळीची विनंती!

हे वाचून छान वाटले. काय केल्यास बुडावर फटके मारण्यात येतील हे आमच्यासारख्या शिस्तीचे वावडे असलेल्या भुतांना आधीच माहित असलेले बरे असते....

असो, मिपा सारखे सन्केतस्थळ बघून परमहर्ष जाहला आणि लगेच सभासद झालो. मिपा सुरु केल्याबद्दल मालकांना धन्यवाद.

आपलाच,
केसाजी

बुध्दुराम's picture

28 Jul 2008 - 1:57 pm | बुध्दुराम

नाहितरी बाहेरच्यान्ना नाक खुपसायच कारणच काय???

akshay's picture

29 Jul 2008 - 12:42 am | akshay

सर्व सभासदाना माझा नमस्कार....

सीमा's picture

7 Aug 2008 - 4:29 pm | सीमा

मी नवीन सभासद आहे.मला माझ्या मिञ परीवराला बोलवयाचे आहे तरी काय कर्रू ?
सन् देश पाठ विण्याचा प्र् यत्नकेला पण जमले नाही .
मदत करा.

अनिरुध्द's picture

8 Aug 2008 - 10:32 am | अनिरुध्द

लगे रहो डायर भाय :H

अप्पा's picture

14 Aug 2008 - 4:41 pm | अप्पा

नमस्कार मिपा जनहो,

आत्ताच नाव नोदणी केली. एकन्दरित उत्तम जागा दिस्तेय.

आपला,
अप्पा

अनिरुध्द's picture

14 Aug 2008 - 4:47 pm | अनिरुध्द

सम्द्या मीपाकरांना माजा राम राम. आमी जरा नवीनच हाये बगा हिथं. तवा आमास्नी थोडा टाईम द्या ते सक्रीय का काय म्हनत्यात ते हुयाला.

हर्षद आनंदी's picture

20 Aug 2008 - 8:10 am | हर्षद आनंदी

येथे कुठला फॉन्ट वापरला आहे, याची माहीती आहे मिळेल का?

राजा ची रानी's picture

9 Sep 2008 - 1:24 pm | राजा ची रानी

तुम्ही जे कराल ते मिपा साटी च क् राल हे क्ळ्त् य आनी प् ट्त्य

प्रसाद २४२७१'s picture

10 Sep 2008 - 10:08 pm | प्रसाद २४२७१

मुर्खपणा आहे सगळा...

वैशाली हसमनीस's picture

11 Sep 2008 - 6:24 am | वैशाली हसमनीस

तात्या ,आपण कर्तव्यकठोर होऊन घेतलेल्या निर्णयाबद्दल धन्यवाद! तसेच आपण व्य . नि.बाबत असेच धोरण स्वीकाराल ही अपेक्षा व आग्रहाची विनंती.

गौरी .'s picture

5 Oct 2008 - 7:18 pm | गौरी .

नमस्कार
मी आजच नविन आले आहे. छान आहे ही जाग.

बजु's picture

14 Oct 2008 - 1:58 pm | बजु

मिपा च्या सर्व मंड्ळीना माझा नमस्कार.

mina's picture

17 Oct 2008 - 3:49 pm | mina

मी मिपा चे धोरण वाचले नव्हते..माफ करा.आपला हुकूम मान्य...

आशिष प्रभुदेसाई's picture

19 Oct 2008 - 3:33 pm | आशिष प्रभुदेसाई

सर्वांना सादर प्रणाम,
मी नव्यानेच मिपा वर दाखल झालो आहे. आय लीप वापरणार्यांना इथे लिहायला खूप सोप्प आहे.
मला असलेलि माहिती लोकाना देता आली तर खूप बरं वाटेल.
मराठी गाणी
संगीत क्षेत्रातले कलाकार - कार्यक्रम
कोकण पर्यटन
इंजिनियरींग
इ. विषयांबद्दल मला जरूर लिहा.....
कळावे
लोभ आहेच तो व्रुद्धींगत व्हावा ही विनंती
आपला
आशिष

टवाळचिखलू's picture

18 Nov 2008 - 3:36 pm | टवाळचिखलू

एकुणच वातावरण बघुन महाविद्यालयाची आठवण झाली.
मिपाचे सगळे नियम मान्य.

- चिखलू
आउटलूकचे सेण्ड/ रीसीव बटन जर मेकनिकल असते तर आतापर्यन्त तुटले असते.

:? डायर साहेबांची सुचना-"शेवटी डायर साहेबच ते आनी-बानी चा(शासन्)कर्ता"
मुझे कबुल है ! साहब.

बाकरवडी's picture

29 Nov 2008 - 3:34 pm | बाकरवडी

सर्व सभासदांना माझा नमस्कार !!!!!!!!!!!!

<:p style="color: #FF0000;"> बन्याबापू चा जनरल डायर साहेबासनी राम्,राम !
मुझे आपकी शर्त मजुंर है !
-कळावे आपला नम्र,
बन्याबापू.

विद्युत् बालक's picture

9 Jan 2009 - 4:14 pm | विद्युत् बालक

राम राम,

विद्युत बालक आता आला आहे.....

जयश्रीफडके's picture

14 Jan 2009 - 9:31 pm | जयश्रीफडके

छान साईट. वाचायला तसेच लिहायला आवडेल/

सुर्यकान्त's picture

16 Jan 2009 - 5:15 pm | सुर्यकान्त

मला मिपाचा सद्श्य झाल्याबद्दल आनन्द होत आहे

चटपटीत's picture

24 Feb 2009 - 1:52 pm | चटपटीत

मराठी माणसांसाठी योग्य दालन म्हणजे मिसळपाव

माधुरी दिक्षित's picture

17 Mar 2009 - 12:33 pm | माधुरी दिक्षित

u r not allowed to post असे येत आहे , काय करु ? प्रतिसाद देता येत नाही आहे, मदत करा

rajeshwar.nalbalwar's picture

28 Mar 2009 - 2:24 am | rajeshwar.nalbalwar

आदर्निय तात्या,

मराथित लिहिन्यासाथि काहि कि-बोर्द ची माहिति मिलाली तर बर होइल. म्हन्जे मल पन माझे विचार कल्वाय्ला सोपे जाईल.

धन्यवाद..!

तुम्हा सगल्यान्चा नवा मित्र
- राजेश्वर

>:मिपावर शुद्धलेखन कसे लिहावे.

चतुर नार's picture

18 Mar 2010 - 8:42 pm | चतुर नार

सदस्यत्व दिल्याबद्दल धन्यवाद! :)