अनप्लॅन्ड उत्साहः अर्थात्, "अॅक्सिडेंटल वडे"!
इथे सगळंच unplanned आहे, म्हणून फोटो आधी, मग पाककृती, आणि साहित्यसूची नाहीच! (का ते पुढे कळेलच!)
फक्त लक्षात घ्यायची गोष्ट एकच मंडळी - तयारीला वेळ जवळपास शून्य, प्रत्यक्ष पाककृतीचा वेळ १० मिनिटे!
आणखी एक आठवडाभर भरपूर काम केल्यानंतरची शुक्रवारची संध्याकाळ, ८ वाजता घरी एकटाच, बाहेर खाऊन कंटाळा आलेला. मि पा वाचता वाचता चावायला चिवडा काढायला गेलो तर microwave मध्ये भाजून ठेवलेले पांढरे स्वच्छ शेंगदाणे दिसले, म्हंटलं आज साबुदाण्याची खिचडी!
पण साबुदाणा भिजवायला निदान सहा-सात तास तरी हवेत.
मिसळपाव
लालबागच्या राजाच्या कृपेने मिपाची निर्मिती होऊन दोन वर्ष पूर्ण होत आहेत..
आपणा सर्व मिपाच्या मायबाप सभासदांच्या, वाचकांच्या, हितचिंतकांच्या आशीर्वादामुळेच केवळ मिपाची आजपर्यंतची वाटचाल शक्य झाली आहे. यापुढेही मिपावर आपले असेच प्रेम राहो हीच त्या गजाननाचरणी प्रार्थना..
सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या अनेकानेक शुभेच्छा!