Skip to main content

भारताचा पुढील पंतप्रधान कोण

लेखक चिरोटा यांनी मंगळवार, 12/05/2009 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1229
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

रामदास आठवले. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

परा राजे पवार का नको ? (निळा पांढरा भगवा पांढराहिरवा ) कोतवाल ************************************************************** धन्य हा महाराष्ट्र लाभली आम्हा अशी आई बोलतो आम्ही मराठी गत जन्माची जणू पुण्याई" जय हिंद जय महाराष्ट्र !!!!!!!!! http://lh4.ggpht.com/_mDH8

अडवाणी सोडून कोणीही व्हावे. अन्यला मत दिले आहे खराटा (रंग माझा वेगळा)

पी सी चिदंबरम हे पंतप्रधान होतील असे वाटते. बाकी नावांना सर्वांची संमती मिळणे अवघड आहे.

In reply to by मनिष

तामिळ्नाडुत उद्या सर्व म्हणजे ३९ जागांसाठी मतदान आहे. हा निकाल निर्णायक ठरु शकतो. चिदंबरम सर्वाना मान्य होण्यासारखे आहेतच शिवाय हार्वर्ड एम्.बी.ए. असलेले चिदम्बरम अमेरिकेला तर नक्कीच आवडतील.! जर पंतप्रधान झालेच तर हार्वर्डची माणसे सगळीकडेच कशी 'टॉप'वर असतात ह्यावर आपल्या व्रुत्तपत्रांमध्ये रकानेच्या रकाने भरुन येतील. :P भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न

In reply to by चिरोटा

चिदंबरम प्रधानमंत्री झाले तर? अबबब असेच म्हणतो सध्या ३० % टॅक्सची मर्यादा आहे ती ५०-६० होईन सर्व्हीस टॅक्स १२.५ % केला होता तो २०% होईन व्हॅट पण द्यावा लागतो तो पण सक्तीचा आणि वाढीव होईन... सरकारला लोकांच्या खिशातील पैसा टॅक्स च्या माध्यमातून कसा मिळवून द्यायचा ह्यात चिदंबरम महोदयांना प्राविण्य आहे यात संशय नाही... मग सामान्य मनुष्य सुखात आहे का दु:खात याच्याशी यांना काही देणे घेणे नसावे. सध्याच्या निवडणुकीत त्यांची स्वतःची पण जिंकून येण्याची खात्री नाहीये... तेव्हा देवच अशा लोकांचा योग्य तो न्यायनिवाडा करो (१६ मे ची उत्सुकतेने वाट पाहणारा) सागर

प्रणव मुखर्जी. यांच्या प्रभावाला सोनिया गांधी पण सावध असतात. नाहीतर लालकॄष्ण अडवाणी.

अन्य ला मत दिले आहे. मोहम्मद अजमल कसाब किंवा अफजल गुरु यापैकी कोणीतरी एक व्हावा असे वाटते. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

In reply to by पर्नल नेने मराठे

त्यानंतर गावोगावी आय पी एल चे सामने भरवले जातील. शेतकर्‍यांना मग आत्महत्या करायची गरजच पडणार नाही.

तात्या अंभ्यकरांना करा.मिपावर जसे त्यानी उजवे ,डावे,कडवे,समाजवादी,पुरोगामी,पुराणमतवादी व साम्यवादी ह्या सर्वाना एकत्र केले आहे तसे ते दिल्लीत काहीतरी करुन दाखवतील. खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

अहो, भेन्डि बाजार माझं नाव नाहिय्ये तुमच्या लिस्टमध्ये ? मग मी माझं मत कसं देणार????? पंखांना क्षितीज नसते, त्यांना फक्त झेपेच्या कक्षेत मावणारे आभाळ असते.

या मध्ये मा. सोनीयाजी गांधी आणि त्यांचे माननीय चिरंजीव राहुलजींचे नाव पण असायला हवे असे वाटत नाही का? ;)

चंद्राबाबू नायडूला मत दिले आहे.... मी देईपर्यंत त्याला एकही मत मिळालेले नव्हते... उगाच बिचार्‍याने मनाला लावून घेऊन प्राणांतिक उपोषण वगैरे करू नये म्हणून त्याला मत दिले.... :)

अरे आम्चे लाडके लालु आणि अल्पसंख्यांकांचे पाठिराखे मुलायमसिंग आणि सिनेकलावंतांच्या मागे शेपटा सारखे फिरणारे अमरसिंग यांचे नांव यादीत नसल्याबद्दल मी श्री. भेन्डी बाजार यांचा जाहीर निषेध करतो. ही नांवे यादीत यावित म्हणून मी उद्यापासुन उपोषंणाला बसाव म्हणतोय.