मैफल ...! (रस : सोमरस )
कालची संध्याकाळ दोन प्रतिभावंत माबोकरांसमवेत घालवण्याची संधी मिळाली. श्री. गिरीश कुलकर्णी आणि श्री. जयंत कुलकर्णी उर्फ 'जयन्ता५२' ! जयंतदा मनोगतवरही असतात. फेसाळणार्या बिअरच्या सोबतीने गिरीशजींच्या कवितांबरोबरच जयंतदांच्या गझला आणि अनुभवांचा खजिना उलगडत गेला. क्षणभर असं वाटुन गेलं...
" हुजूर .., पिलाने की बाते करते है !
कंबख्त..! हम तो बातोंसे नशा पाते है! "
त्या दोन प्रतिभावंताचा खजिना खोदता - खोदता माझ्या हाती माझंच काही सटर फटर सामान आलं.....
मिसळपाव
६० च्या दशकात जमशेदपुरला आपल्या देशातील पहिला प्रकल्प ईटलीच्या तंत्रज्ञानांच्या मदतीने उभा राहिला.