राजस्थान ट्रिप भाग - २
राजस्थान ट्रिप भाग १ इथे पाहु शकता : https://www.misalpav.com/tourism/53598
राजस्थान ट्रिप भाग १ इथे पाहु शकता : https://www.misalpav.com/tourism/53598
सूर्यमालेच्या काठावरून म्हणजे उर्ट मेघ क्षेत्रातून (Oort cloud region) सूर्याला भेटायला येणारे पाहुणे म्हणजे धूमकेतूू! सध्या सूर्याला भेटायला आलेला हा पाहुणा म्हणजे धूमकेतू सी/ 2025 आर3 (पॅनस्टार्स) तब्बल एक लाख सत्तर हजार वर्षांनी भेटायला आला आहे. हा अवधी सांगता येणं ही, निरीक्षण, विज्ञान आणि गणिताची कमाल. सूर्यमालेत धूमकेतू येत असतातच. पण छोट्या टेलिस्कोप किंवा बायनॅक्युलरने बघता येतील असे धूमकेतूू दुर्मिळ असतात. त्यातला हा एक.
राजस्थान पहायचे असे खूप वर्षांपासून मनात होते. एकदा ट्रेनची तिकीट काढून ती काही कारणाने रद्द करावी लागली होती. म्हणून यावेळी विमानाने प्रवास करायचा ठरला. डिसेंबरमध्ये जाण्यासाठी चांगली वेळ असते, असे गुगलने सांगितले होते, त्यामुळे डिसेंबर मध्ये जायचे ठरले. त्यासाठी अगदी चार महिने आधीपासून तयारी सुरू झाली.
गणपत वाणी आयुष्यभर दहा बाय आठ खोपटातल्या काउंटरमागे बसून उदबत्तीच्या काड्यांनी दात कोरत राहिला. ‘आयुष्यभर’ असे तो नुसता म्हणायचा. कारण पुर्वी याशिवाय आपले दुसरे एखादे आयुष्य होते हे त्याला दात कोरतांना एकदाही आठवले नव्हते. यापुढच्या काळात आपले दुसरे एखादे आयुष्य असेल हेदेखील त्याला दात कोरतांना पटले नसते. म्हणजेच उदबत्तीच्या काड्यांनी दात कोरणे एवढेच त्याचे एकमेव माफक आयुष्य होते. या माफक आयुष्यात त्याला एकाच कठीण परीक्षेला सतत सामोरे जावे लागत होते. त्याची काही तक्रारदेखील नव्हती. दातात अडकून बसलेला खाद्याचा एखादा हट्टी कण उदबत्तीच्या काड्यांनी उचकटवून काढणे हीच ती परीक्षा.
मला ट्रेकिंगची आवड आहे. पुण्याजवळ असलेले पुरंदर वेल्हेच्या जवळ आणि लोणावळा परिसराच्या जवळ असलेल्या बऱ्यापैकी किल्ल्यांवर मी जाऊन आलेलो आहे. परंतु K2S अशा संक्षिप्त नावाने ओळखला जाणारा "कात्रज ते सिंहगड" ट्रेक माझा झालेला नव्हता. पुण्यात राहायला आल्यानंतर एका मैत्रिणीकडून याबद्दल ऐकलं होतं, पण गेल्या बऱ्याच वर्षांपासून ही ईच्छा अपूर्ण होती, ती शेवटी गेल्या रविवारी पूर्ण झाली.
कात्रज घाटातल्या हत्ती डोंगराजवळ ३-४ ठिकाणांपैकी एका ठिकाणाहून याची सुरुवात करतात आणि १५-१६ टेकड्यांवर चढत उतरत जवळपास १४ किलोमीटर अंतर कापुन सिंहगडावर पोहोचतात.
डॉक्टर झाले असते तर निदान नवीन काही शिकले असते. तेवढाच फरक पडतो. आर्थीक आणि मानसीक स्थितीत. आपल्याला कितीही सिनीयर व्हा. तीच आणि तीच कामे करायची. बदल तो कसला म्हणूण नाहीच. हे हल्ली असं खूप व्हायला लागलंय ना? पण कशामुळे? हा प्रश्न आला. इतका वेळ मनात स्वतःशीच संवाद करत असलेली नर्स करुणा स्वतःशीच चमकते. का बरे असे वाटावे?जाऊ दे. नकोच हा विचार करायला. एखादी माशी हाताने हाकलून लावावी तसा तो प्रश्न करुणा उडवून लावते. पण तो प्रश्न तीचा पिच्छा सोडत नाही. (क्रमशः)
मागील दुवा:
https://www.misalpav.com/story/53579
✪ उदकमंडलम् अर्थात् उटी!! ✪ हिमालय आणि सह्याद्रीचा संगम ✪ पोंगलचा उत्साह आणि सजावट ✪ २० किलोमीटरमध्ये १२०० मीटर चढ असलेला उटीचा घाट ✪ वन्य परिसरातून वर चढत जाणारा रस्ता! ✪ वेलिंग्टन कँटमध्ये राहण्याचा अनुभव नमस्कार. जानेवारीमधल्या सायकल प्रवासाचे अनुभव शेअर करत आहे. १५ जानेवारीची सकाळ. सायकल प्रवासाचा चौथा दिवस. काल गुडलूरमध्ये थांबलो होतो. गुडलूर! उटीच्या पायथ्याचं आगळं- वेगळं ठिकाण. अगदी डोंगराळ प्रदेशात आल्यासारखं वाटावं असं. आज उटीला जायचं आहे. उटीचा घाट! लहानपणी आजोबांसोबत व्यापार खेळताना उटी, कोचीन, दार्जीलिंग, मद्रास अशी गावं ओळखीची झाली! ते उटी!