रस्त्यात मामा आडवा येतो जेंव्हा...
प्रस्तावना: आपण सकाळी सकाळी जेंव्हा घाई घाई मध्ये कामासाठी चाललो असताना, आपण ट्राफिक सिग्नल तोडतो आणि मग पोलीसवाला मामा आपल्याला थांबवतो आणि मग आपल्याकडून पैसे लुटतो..
काव्यरस
प्रिये तुझ्या नजरेत झाकू दे मला | प्रेमाचा एक संदेश सांगू दे मला ||
बोलूया नजरेनेच आज आपण | फूल आज प्रेमाचे फुलवू दे मला ||
नजरेच्या मोगर्यांचे वार हे सुगंधी | जखमेची ह्या तू दवा दे मला ||
खेळाची नजरेच्या मजा ही न्यारी | सुखासाठी आज त्या जगू दे मला ||