विधानसभेचे "वैभव"
आज सकाळमधली ही बातमी वाचून नि:शब्द होण्याची वेळ आली. खाली काही भाग देत आहे...
...असोशिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मस् (एडीआर) आणि नॅशनल इलेक्शन वॉच या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाच्या माहीतीप्रमाणे, निवडून आलेल्या तब्बल पन्नास टक्के आमदारांवर गुन्हेगारी स्वरुपाचे आरोप आहेत आणि त्यांच्यावरील खटले सुरू आहेत अथवा प्रलंबित आहेत. शिवाय, निवडून आलेले तब्बल ६३ टक्के आमदार कोट्यधीश आहेत. ... खुनाशी संबंधित पंधरा प्रकरणे, दरोडा आणि अपहरणाशी संबंधित २२ आणि खंडणीचे सहा गुन्हे निवडून आलेल्या काही आमदारांवर दाखल आहेत. खुद्द या विजयी उमेदवारांनी निवडणुकीपूर्वी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातच ही माहिती आहे. खुन, मारामाऱ्या, दरोड्याचे गुन्हे असूनही निवडून आलेल्यांची संख्या आहे तब्बल १४३ ! म्हणजे सुमारे पन्नास टक्के !! ... नव्या विधानसभेच्या मानाने २००४ ची विधानसभा किंचित "सौम्य प्रकृतीची' होती. २००४ च्या विधानसभेतील १३२ (४५.८३ टक्के) आमदारांवर गुन्हेगारी स्वरुपाच्या केसेस होत्या.... एकाबाजुने राजकारणाचे गुन्हेगारीकरण दिसत असतानाच विधानसभेला श्रीमंतीही प्राप्त होत आहे. यावेळी महाराष्ट्राच्या विधानसभेतील तब्बल १८४ (६३.८९ टक्के) सदस्य कोट्यधीश आहेत. गेल्या विधानसभेत हीच संख्या "फक्त' १०८ होती....
वाचने
3185
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
अगदी वाईट
In reply to अगदी वाईट by हुप्प्या
बातमी स्त्रोत
लोकप्रतिनिधी: समाजाचे प्रतिबिंब?
In reply to लोकप्रतिनिधी: समाजाचे प्रतिबिंब? by अक्षय पुर्णपात्रे
धन्यवाद
In reply to धन्यवाद by विकास
उत्तर मिळाले नाही
इतर
In reply to इतर by शाहरुख
कुणाशी
In reply to कुणाशी by विकास
विकसनशील ?
In reply to विकसनशील ? by शाहरुख
अजूनतरी
In reply to अजूनतरी by विकास
सापेक्षता निरपेक्ष
ड्राय डे
In reply to ड्राय डे by विसोबा खेचर
+१
विधानसभा