डीस्क्लेमर : नाही प्रेरणांचा तोटा
जमेल तैसा हाणा गोटा
पचन
तू आणि तुझं पचन....
डीम-लॅम्पच्या प्रकाशात.. हॉटेलच्या जगात
गाववर भटकणारा तू...
एका हाताला वाफा येत असलेलं जेवण.... दुसर्या हाताने
ग्लासातील पेयाचा घुटका घेणारा तू...
सिगरेट शिलगावताना करताना उंचावलेल्या डाव्या हाताने
कोण्या टेबलावरल्या पियक्कडाशी सलगी करणारा तू...
कधी खुर्चीवर रेलून तर कधी टेबलावर झोपून
नाचत्या पायांच्या तालावर चखणा चावणारा तू...
टेबलवरचा रीकामा ग्लास वाजवून
रीपीट रीपीट -म्हणाणारा भुकेला तू...
प्रवासात मिळेल त्या जागेत
बिनधास्त कोलाच्या बाटलीत सगळे भरणारा तू.......
जिभेच्या टोकाला अनामिकेचा स्पर्श करून
चखण्याचा मसाला चाटणारा तू...
हे सगळे करताना वाट्टेल ते रीचवणारा तू
वाट्टेल ते पिऊन वाट्टेल ते पचवणारा तू
....
.....
नाना तर्हा.... नाना सवयी.... सगळं कसं सवयीच झालयं...
तू आणि उलटी न होता चखणा पचणं.....
...
.....
इतक्या वर्षात कधी मलाही पचलं असत तर....
तू म्हणालास किती सोप्पय....
ग्लास ओठाला भिडवायची खोटी
चखणा आपोआप संपत असतो रे !!!
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3152
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह वाह
आपले
प्रेषक
अगागागागा
In reply to प्रेषक by टारझन
अगागागागा
In reply to प्रेषक by टारझन
अगागागागा
In reply to प्रेषक by टारझन
अगागागागा
In reply to प्रेषक by टारझन
अगागागागा
In reply to प्रेषक by टारझन
अगागागागा
In reply to प्रेषक by टारझन
अगागागागा
In reply to प्रेषक by टारझन
अगागागागा
In reply to प्रेषक by टारझन
अगागागागा
In reply to प्रेषक by टारझन
अगागागागा
In reply to प्रेषक by टारझन
अगागागागा
In reply to प्रेषक by टारझन
टार्या,
हवाबाण
In reply to टार्या, by प्रभो
मस्त