वय वर्षे १४
पहिल्यांदाच एकटी अशी राहत होती आणि स्वातंत्र्याचा अनुभव येत होता....आपल्याला बोलायला, ओरडायला, उत्तर द्यायला कोणी नाही याचा आनंद वाटत होता...पण इथला गायकवाड का एवढा खार खाउन असतो काही कळत नव्हते...मरू दे...काय कोणाला भाव द्यायचाय...."तो" आहे ना आपल्याला protect करायला...इतके वर्ष तणावाखाली आणि मार खात घालवल्यावर आभाळ मोकळं मिळालं तर त्याचा आनंद घ्यायचा एवढेच मनात होते...
३१ डिसेंबरच्या रात्री बियर खूप झाल्यावर झोप अशी आलीच नाही...मध्यरात्री कधीतरी एकदम उलटी येईल असे वाटल्याने ती रूमच्या बाहेर आली आणि चौकातील पाण्याच्या नळाजवळ जाऊन बसली...तोंड धुतले...परत रूमवर येताना रात्रीच्या अंधारात एक मुल
मिसळपाव