मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझी रांगोळी

जयवी · · कलादालन
लेखनविषय:

वाचने 7660 वाचनखूण प्रतिक्रिया 17

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 10/02/2010 - 19:01
और भी आने दो...! -दिलीप बिरुटे

विसोबा खेचर 10/02/2010 - 19:35
अतिशय सुरेख रांगोळी! जयू, अगं तुझ्यात गुण तरी किती आहेत? काव्य, उत्तम निवेदन, रांगोळी! स्वयंपाकही उत्तम करत असशील. आमच्या भावजींना अगदी गुणी बायडी मिळाली हो! :) तात्या.

In reply to by मीनल

विसोबा खेचर 10/02/2010 - 23:20
पाकृ क्लासच दिसताहेत! :) (जयूचा फ्यॅन) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

जयवी 11/02/2010 - 09:41
शुक्रिया तात्या :) आता एक मैफल गाण्याची अन खाण्याची overdue झाली :)

मीनल 10/02/2010 - 19:59
जयूताई तूझ्या इतर ही रांगोळ्या फार सुंदर आहेत. जश्या की .-- क्लोज अप गणपती भोवतालची तूझ्या प्रत्येक रांगोळीत नाविन्य आहे. कधी ताजी हिरवी लांबट पाने तर कधी शिंपले तर कधी मण्यांचे तोरण तर कधी रंगित अर्धगोलाकार गोट्यांसारखी दगड . इथली भिंतीवरची नक्षी ही काय सुरेख आहे! तशीच ती काळ्या बॅकग्राउंडची सुध्दा. तूझ्या निदान ह्या कलेची तरी कॉपी मारायची आहे. :$ कविता, गायन माझ्यासाठी `out of reach` आहे . :( कावळ्याने शुभ्र पिसे लावली तरी तो हंस थोडेच दिसणार? :D खूप दिवस विचारायच राहून ही गेल होत.ते विचारते--- ते आकाशी काय आहे? तांदूळ रंगवले आहेस का? फुलाच्या पाकळ्या नक्की नाहीत. क्लोज अप मधे थर्माकोल सारख काही तरी वाटतय. काय आहे ते? मीनल.

In reply to by मीनल

जयवी 11/02/2010 - 09:38
मीनल...अगं किती कौतुकानं सगळे दुवे दिलेस गं.... !! Its flattery !! पण खूप छान वाटलं गं !! असंच प्रेम असू दे :) तहे दिल से शुक्रिया राणी :) मात्र ते कावळा आणि हंस वगैरे अजिबात आवडलं नाही. प्रत्येकात काही ना काही तरी विशेष असतंच. आपण शोधायचं असतं फक्त :) ते आकाशी रंगाचे पण बारीक दगड आहेत. इथे फार सुरेख, एका आकाराचे असे दगड मिळतात. नवा रंग दिसला की मी घेऊन ठेवते :)

शुचि 10/02/2010 - 23:18
मला ते शिंपले आवडले. सुंदर रांगोळी. ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

चित्रा 11/02/2010 - 05:32
रांगोळी. आणि मीनल यांनी दिलेले दुवे पाहून तर खूपच छान वाटले.

जयवी 11/02/2010 - 09:47
राजासाहेब, तात्या, मीनल, स्वाती, शुचि, चित्रा मनापासून धन्यवाद :)

मदनबाण 11/02/2010 - 11:16
जबराट... :) रांगोळी आणि फोटु दोन्ही लयं म्हणजी लयं भारी... :) मदनबाण..... At the touch of love everyone becomes a poet. Plato

In reply to by जयवी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 18/02/2010 - 19:03
मॅडम, हल्ली तुम्ही एका प्रसिद्ध नाटकात अभिनय केल्याची आंतरजालावर बातमी आहे. उस नाटक के बारे मे, अभिनय के बारे मे कुछ लिख्खो ना ! -दिलीप बिरुटे

चतुरंग 12/02/2010 - 21:51
रांगोळीत रंगीत दगड आणि मण्यांचा वापर फारच कल्पक आहे! (लांबट पानं कोणत्या झाडाची आहेत? आंब्याची वाटत नाहीत.) चतुरंग

जयवी 18/02/2010 - 12:18
अरे इथे वाळवंटात फार काही झाडं नसतात. आपण घराच्या कुंपणाला मेंदीची झाडं लावतो ना...तशी झाडं आहेत इथे.....त्याचीच आहेत पानं.