रानकंद - करांदे
लागणारे साहित्य :
करांदे धुवुन काप करुन
आपट्याचा पाला
राखाडी
मिठ (जाडे असल्यास चांगले)
पाककृती:
कापलेले करांदे राखेमध्ये घोळवुन तो पातेल्यात आपट्याचा पाला मध्ये मध्ये घालून रचावे. टोपाच्या कडेने करांदे बुडे पर्यंत अलगद पाणी टाकावे आता हे उकळवत ठेवावे. उकळी आली की पाणी काढुन टाकावे (टोपावर झाकण ठेउन टोपाच्या दोन कडांना झाकणा सकट धरुन उतरते धरुन पाणी काढावे). हे पाणि एकुण दोन वेळा काढावे. तिसर्या पाण्यात मिठ घालावे व करांदे शिजवुन घ्यावेत.
मिसळपाव
स्टेफनी मेयर ह्या लेखीकेच्या ट्वायलाईट सागा वर आधारीत पहिल्या चित्रपटाची