अवलियांच्या रुळावरुन भल्याभल्यांच्या मालगाड्या धडधडत निघुन गेल्या..आमचीही मालगाडी..धडतधडत नाही तर धडपडत..
दात ओठ खात
आम्ही नेहेमीच भांडायचो..
ती लाटणे फेकुन मारायची
अन मी ते चुकवायचो..
तोल न सांभाळुन
बोलत असताना भांडत असताना..
डोक्यावरती आलेली टेंगळ्यांना
ती रोज रात्री आयोडेक्स चोळायची..
आज सकाळीच नटुन सवरुन
घालुन हिरवी साडी ती निघुन गेली..वटपौर्णिमेला..
मायला ही अशी ही दिसु शकते तर..!
मी विचार करतोय ..कपाळावरचे टेंगुळ दाबत दाबत..
स्त्री वर्गाला वटपौर्णिमेच्या शुभेच्छा!
- योगेश
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4807
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्तच सगळे
मस्तच
सगळेच सुसाट सुटलेत .
:-)
:-)
आज सकाळीच
सुंदर रे!
हे वाक्य फार फार आवडले.. :)
एकदम सही हो !
एकदम सही हो कानडाऊ इठ्ठला ! जबाब नही !
आणि वर पुन्हा वटपौर्णिमेच्या शुभेच्छा ! भले शाब्बास !
ह्या जन्मांत आलीत तेवढी टेंगुळे पुरे !
विडंबन
विडंबन आवडले.
>> स्त्री वर्गाला वटपौर्णिमेच्या शुभेच्छा!
आणि तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
(खाऊन-पिऊन सुस्त) अदिती
मिष्टर
मिष्टर कानडे, एकदम सुंदर आहे विडंबन. लैच आवडले.
बिपिन कार्यकर्ते
१६
छान !
--अवलिया
एक लंबर!!!
एक लंबर!!!
हाण्ण!!
अरे काय बाजार उठवलाय राव!! लै भारी!!!
(वड)चतुरंग
काय योग
काय योग जुळवून आणलात. मस्तच
वटपौर्णिमेनिमित्त झैरात! :)
वटपौर्णिमेनिमित्त झैरात! :)
व्वा....
संदीप खरे यांची कवीता आठवली
"देवा मला रोज एक आपघात कर"
देवा मला रोज एक लागू दे लाटणे
🙂
मस्त
मस्त
मस्त
मस्त