"नॅनो" नंतरची भारताची देणगी - $35 (अंदाजे रू. १५०० रू.) चा काँप्यूटर
भारतातील चार आय. आय. टी. ज् (कानपूर, मुंबई, खरगपूर आणि मद्रास) आणि बंगलोरची इंडियन ईंस्टिट्यूट ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने ही लक्षणीय निर्मिती केली आहे.
हा जगातील सद्या तरी सर्वात स्वस्त टॅब्लेट संगणक असावा, यात touch screen, wi-fi, full video capability, e-book reader आणि 2 GB मेमरी या सोयी आहेत.
विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री कपिल सिबल यांनी NDTV च्या Gadget Guru या कार्यक्रमात या पुढील वर्षी येऊ घातलेल्या 'सरकारी' निर्मितीची माहिती दिली.
तुम्हाला या पानाशी पोहचण्याची मुभा नाही.
आम्ही काय पाप केलय...काहि चर्चा वाचायला जाव कि हा संदेश दिसतो...
घड्याळ
तो आज जरा तिच्याशी भांडला,
तू सांगत नाहीस तुझ्या मनातलं मला म्हणाला,
तिला थोडं आश्चर्यच वाटलं;
बऱ्याच दिवसांनी याला तिच्याशी बोलावंस वाटलं.
तरीही तिचं चिडणं,
त्याच्या डोळ्यात डोकावणं,
असतो का तुला माझ्यासाठी वेळ,
हा त्याला अनुत्तरित करणारा प्रश्न विचारणं.
तो तरी किती बहाद्दर,
म्हणाला थांब जरा क्षणभर,
घेऊन आला एक गजराचं घड्याळ,
म्हणाला चोवीस तासांचा गजर लावलाय त्यावर.
असं घड्याळ लावून बोलायचं,
कल्पनेनेच तिला हसू आलं,
त्याचं नातं या वळणावर आलं,
म्हणून टचकन् डोळ्यात पाणीही भरलं.
तो अजूनही स्वप्नांतच दंग,
घड्याळाचा सेकंद काटा मोजत,
बोल ना गं भरभर वेळ संपेल,
असं म्हणत तासांचं गणि
काव्यरस
तुझा पाऊस
वर्षभर तहानलेल्या चातकाला,
इवल्याश्या थेंबाने तृप्ती देताना.,
मिळेल मलाही त्याच्या प्रेमाची उब,
ही ग्वाही देणारा पाऊस.
त्याच्यामाझ्यात तलम रेशमी,
निमिषाचा अंतरपाट धरताना,
क्षणभर दुरावा देऊन मिलनासाठी,
इंद्रधनुष्य उभारणारा पाऊस.
त्याच्या केसातून ओघळताना,
माझ्या तळहातावर मोती बनुन येणारा,
त्याच्या ओठांवरुन मी अलगद,
माझ्या ओठांनी टीपलेला पाऊस.
मनाच्या कुपितली आठवणींची ,
अत्तर चौफेर शिंपडणारा ,
मला चिंब करत माझ्या,
तनामनावर बरसणारा पाऊस.
हव्याशा ओल्या स्पर्षाने,
नखशिखांत मला लपेटणारा ,
अन् त्याच्या माझ्या स्वप्नांचा वेडा,
झुला झुलवणारा पाऊस.
त्याच्या अन् माझ्या एकांतात,
हविहवीशी लुड्बूड करणार
काव्यरस
मैत्रीण
लहानपणी शाळेत तुझी झाली भेट;
एक नवी मैत्रीण म्हणून;
जगण्याच्या संकल्पनाही न कळल्या तेव्हा;
तुझा हात धरला आधार म्हणून.
या माणसांच्या बाजारात;
मला सगळंच अनोळखी वाटायचं;
तुझं माझं मैत्रीच नातच फक्त;
मला माझ हक्काच वाटायचं.
तारुण्यातल्या नवथर गोष्टी;
आपण एकमेकींना सांगत गेलो;
आपल्या मैत्रीच्या विश्वात रमताना;
क्षणाक्षणाला वाढत गेलो.
सप्तपदी चालताना सुद्धा;
माझी नजर तुलाच शोधितं होती;
मनात होतो हुरहुर नव्या जोडीदाराची;
पण तुझी नजर मात्र आश्वासक होती.
रमत गेले मी ससांरात नकळत;
तुझ्या पासून अस्तित्वाने मी दूर झाले;
पण तुझ्या मैत्रीची ओढ इतकी की;
तुझ्या आठवणींचीच मी मैत्रीण झाले.
आ
काव्यरस
प्रवाशांचा रिक्शा टॅक्सी वर बहिष्कार
नमस्कार मंडळी,
उद्या १२ ऑगस्ट मुंबईकरांचा रिक्शा टॅक्सी वर बहिष्कार घालण्याचे आवाहन वाचले. रिक्शा चालकांचा हा अनुभव चिंचवड येथेही येतो. भारतातील वाचकांना ही हा अनुभव येत असेल. कमी अतंरावर न येणे, किंवा जास्त भाडे घेणे, उध्दट वागणे, चुकीच्या ठिकाणी उतरवणे आदी अनंत अनुभव असतील. सर्वच प्रवाशांनी जर बहिष्कार घालण्याचे ठरविले तर?
करायची सुरवात.
ग्रंथस्नेह : मराठी पुस्तकांचे घरपोच पुस्तकसेवा देणारे वाचनालय
ग्रंथस्नेह वाचनालय
ग्रंथस्नेह हे सीएसटी ते डोंबिवली(पूर्व विभाग), सीएसटी ते बेलापूर(हार्बर विभाग), चर्चगेट ते बोरीवली(पश्चिम विभाग) ह्यांदरम्यान कोणत्याही पत्त्यावर कार्यालयात किंवा घरी अशी घरपोच पुस्तकसेवा देणारे वाचनालय आहे.
वाचनालयाचा पत्ता- एफ-५-१, स. गो. बर्वेनगर, मुक्ताबाई रुग्णालयाजवळ, घाटकोपर (पश्चिम) , मुंबई ४०००८४ असा आहे.
वाचनालयात दूरध्वनी ९८६९०२४०६१ किंवा इ-मेलद्वारे granthasneh@gmail.com पुस्तक नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. येथे सर्वप्रकारच्या वयोगटासाठी पुस्तके उपलब्ध आहेत.
मास्तर
इंग्रजी वृत्तपत्र वाचायला लागल्यापासुन मास्तरनं पिच्छा पुरवला. मास्तर म्हणजे प्रकाश कर्दळे, इंडियन एक्सप्रेसच्या पुणे आवृत्तीच्या सुरुवातीपासुनचे संपादक. पत्रकारितेतले दिग्गज.
(तिंगुलीने घात केला)
प्रेरणा - लै अभ्यास हवा. लै !
कसा तिंगुलीने असा घात केला
शीट* शोधण्यातच उभा जन्म गेला
असे वाटले की प्रवेश करतो मी
अकस्मात पास्वर्ड तिथे चुकलेला
विचारात होतो, अता झेप घ्यावी
तसा दिसु लागे कुणी घुसलेला
खुला एकही का, इथे आय्डी नाही
आधीच आय्डीत तु प्रवेश केलेला?
पटू संगणकाचा, तरी मार खाई
म्हणू का नये रे तुला झिंगलेला?
प्रवेश होईना, पास्वर्ड घेईना
कसा मी स्विकारू एक्सेल्शीटला?
"पाध्यांस" चेव आय्डी ब्लॉक कराया
असे साध्य व्हावे तुझ्या साधनेला
बोर्डावर कुठे
...................................................
(वृत्त-भणंगप्रयास)
* तिंगुलीकडे असलेले एक्सेल शीट
काव्यरस
मिसळपाव