स्वामी समर्थ आणि दत्तभक्ती
२० डिसेंबर २०१० ही दत्तात्रेय जयंती. या दिवसाचे निमित्त साधून, पुढील गोष्ट ही माझ्याकडे असलेल्या पुस्तकांतून जशीच्या तशी उतरवली आहे. पुस्तकाचे नाव आहे - "चरित्र चिंतन -प प श्रीमदवासुदेवानंदसरस्वती (टेंबे) स्वामी महाराज". या पुस्तकाचे लेखक आहेत - डॉ वासुदेव व्यंकटेश देशमुख. संपादकांना योग्य वाटल्यास हा धागा ठेवावा अथवा उडवावा.
श्री दत्त व प्रभू रामचंद्र हे दोन्ही भगवान विष्णूंचे अवतार होते. एक कृत युगातले तर दुसरे त्रेता युगातले. प्रभू रामचंद्र हे स्वामी समर्थांचे उपास्य दैवत.
मिसळपाव
रिकी पाँटिंग च्या तोंडावर हुप हुप करत .. जेंव्हा सर्वांत जास्त गरज होती तेंव्हा लावलेले ५०वे शतक.
त्याचं नावंही घेण्याची गरज नाही , खुप पलिकडे गेलाय तो .
(आनंदित) टारझन