गेली 60 वर्षे अडकून पडलेला हा आयोध्येचा फैसला आज दिनांक ३०/९/१० रोजी दुपारी अलाहाबादच्या उच्च न्यायालयात सुनावण्यात आला. ज्या निकालावर केवळ भारतीय जनताच काय, संपूर्ण जगभरातले लोक डोळे लाऊन बसली आहेत, असा हा निकाल लागला.
तर बघूया काय निकाल लागला ते .
रामलल्ला जिथे आहेत तिथेच राहतील, आयोध्या हे रामजन्म स्थान आहे. पण जागेची वाटणी करून हिंदू (एक त्रीतीयांश) आणि मुसलमान (एक त्रीतीयांश) यांना दिली जाईल.
ज्यांचं बाजूने निकाल लागलेला नाही त्यांना मात्र सर्वोच्च न्यायालय अपील करण्याचा अधिकार आहेच. अलाहाबादच्या न्यायालयाने अपील करण्यासाठी 60 दिवसांची मुदत दिली. त्यामुळे हि केस आता सर्वोच्च न्यायालय लढली जाईल ह्यात काही शंका नाही.
सर्व जणांनी शांतता राखावी, हेच आमच्याकडून सर्वांना आवाहन.
संपादक मंडळ :- आपल्या सर्वांना विनंती करण्यात येत आहे की मत मांडताना संयत भाषा वापरावी.
वाचने
23673
प्रतिक्रिया
106
मिसळपाव
प्रतिक्रिया
सर्व जणांनी शांतता राखावी, हेच आमच्याकडून सर्वांना आवाहन.
बरे झाले निकाल लागला. आता
In reply to सर्व जणांनी शांतता राखावी, हेच आमच्याकडून सर्वांना आवाहन. by नन्दादीप
चांगला
In reply to बरे झाले निकाल लागला. आता by विजुभाऊ
निकाल पाहता
निकाल हाच अपेक्षित होता मान्य
In reply to निकाल पाहता by पैसा
होय..........हाच निकाल
निकाल
Allahabad High Court verdict
In reply to निकाल by प्रमोद्_पुणे
अहो
In reply to Allahabad High Court verdict by गांधीवादी
लिंक??
अयोध्येतील वादग्रस्त जागा
In reply to लिंक?? by नावातकायआहे
जय श्री राम!
In reply to अयोध्येतील वादग्रस्त जागा by गांधीवादी
मशिदीच्या खाली हिंदु मंदिराचे अवशेष आहेत.
पंत, वरील प्रकरणाच्या
In reply to मशिदीच्या खाली हिंदु मंदिराचे अवशेष आहेत. by गुंडोपंत
निकालाबाबत अधिक माहिती......
In reply to पंत, वरील प्रकरणाच्या by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लिंक
भारतीय पुरातत्व सर्वेक्षणा
होय!
In reply to भारतीय पुरातत्व सर्वेक्षणा by आंबोळी
अरेन कय रेन हेन...
In reply to होय! by यशवंतकुलकर्णी
चर्चचे रूप
सहमत आहे...!
In reply to चर्चचे रूप by इन्द्र्राज पवार
एन डी टिव्ही वर जरा वेगळं
In reply to चर्चचे रूप by इन्द्र्राज पवार
का? पण दत्तबाई झापायच्याच
In reply to एन डी टिव्ही वर जरा वेगळं by पुष्करिणी
सहमत
In reply to का? पण दत्तबाई झापायच्याच by बिपिन कार्यकर्ते
+१
In reply to सहमत by प्रमोद्_पुणे
http://www.ndtv.com/video/pla
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
न्यायमूर्तींची वाक्यं अर्धवट
In reply to सहमत by प्रमोद्_पुणे
लिंक द्या... बाकी मन आनंदीत
In reply to न्यायमूर्तींची वाक्यं अर्धवट by पुष्करिणी
का?
In reply to का? पण दत्तबाई झापायच्याच by बिपिन कार्यकर्ते
इंद्रा चा प्रतिसाद
In reply to चर्चचे रूप by इन्द्र्राज पवार
बरेच
आणि
In reply to बरेच by चिरोटा
योग्य निर्णय... परकियांनी
इतके दिवस
मशिद ?
In reply to इतके दिवस by गुंडोपंत
गुंडोपंत
In reply to इतके दिवस by गुंडोपंत
सर्वांनी
+१०० सहमत.
In reply to सर्वांनी by चित्रा
संयम
धन्यवाद!
In reply to संयम by कवितानागेश
ह्ताश
निकाल काय ते नक्की कळले
कायदेशीर गम्मत
गंमत मान्य, पण सदर जागा ह्या
In reply to कायदेशीर गम्मत by नितिन थत्ते
ज्याने
In reply to कायदेशीर गम्मत by नितिन थत्ते
बाबर नव्हे मीर बांकी
In reply to ज्याने by समंजस
इन्द्र तुम्ही
In reply to बाबर नव्हे मीर बांकी by इन्द्र्राज पवार
एकूण किती दावेदार होते ...?
In reply to कायदेशीर गम्मत by नितिन थत्ते
रामल्ला विराजमानला दावेदार केले तो महानच.
In reply to कायदेशीर गम्मत by नितिन थत्ते
जय श्रीराम, सत्यमेव जयते.
पाठिंबा
In reply to जय श्रीराम, सत्यमेव जयते. by llपुण्याचे पेशवेll
धन्यवाद.
In reply to पाठिंबा by क्लिंटन
ती रामजन्मभूमी नाही म्हणे !
In reply to पाठिंबा by क्लिंटन
गपा.............................
कोणीतरी तो निकाल वाचा आणि
मशीद गैर-इस्लामी आहे असे
In reply to कोणीतरी तो निकाल वाचा आणि by ३_१४ विक्षिप्त अदिती
यही
In reply to मशीद गैर-इस्लामी आहे असे by यशवंतकुलकर्णी
इतने दिन सब सोये थे अब जाग
In reply to यही by आंसमा शख्स
आंसमा शख्स, उसूल के आपके
In reply to यही by आंसमा शख्स
आंसमा शख्स
In reply to यही by आंसमा शख्स
जब कोई चीज
In reply to यही by आंसमा शख्स
तारिख -ए-बाबरी हे त्याकाळी
In reply to यही by आंसमा शख्स
निकालपत्र
In reply to मशीद गैर-इस्लामी आहे असे by यशवंतकुलकर्णी
या खुदा! हे राम! १००३
In reply to निकालपत्र by इन्द्र्राज पवार
हीच
In reply to निकालपत्र by इन्द्र्राज पवार
इन्द्र
In reply to निकालपत्र by इन्द्र्राज पवार
१००३, ८०००, १००००....खरे कोणते? की ३९?
In reply to इन्द्र by समंजस
एकूण
In reply to १००३, ८०००, १००००....खरे कोणते? की ३९? by इन्द्र्राज पवार
निकालपत्र पाने संख्या.....
In reply to १००३, ८०००, १००००....खरे कोणते? की ३९? by इन्द्र्राज पवार
वक्फ बोर्डाबरोबर हिंदू महासभाही कोर्टात
In reply to निकालपत्र by इन्द्र्राज पवार
मशीद गैर इस्लामी .....
In reply to मशीद गैर-इस्लामी आहे असे by यशवंतकुलकर्णी
आहे
In reply to मशीद गैर इस्लामी ..... by सुधीर१३७
शांतता पाळा
गुंडो, पुरे हं!
In reply to शांतता पाळा by गुंडोपंत
गुंडो?
In reply to गुंडो, पुरे हं! by प्रियाली
खर्री खर्री शांतता पाळा
In reply to शांतता पाळा by गुंडोपंत
कोर्टाने स्पष्टपणे सांगितले आहे कि
निकाल खुपच गुंतागुंतीचा व लबाड आहे.......
In reply to कोर्टाने स्पष्टपणे सांगितले आहे कि by वेताळ
कुणाला किती कुठे जागा मिळेल
कुणाला किती जागा आहे ते आता
In reply to कुणाला किती कुठे जागा मिळेल by अविनाशकुलकर्णी
१/३
In reply to कुणाला किती कुठे जागा मिळेल by अविनाशकुलकर्णी
नकाशा द्वारे कुणी ..........
In reply to कुणाला किती कुठे जागा मिळेल by अविनाशकुलकर्णी
तीच तर खरी कसोटी आहे सरकारची...
केक
In reply to तीच तर खरी कसोटी आहे सरकारची... by वेताळ
निकालाचा
बस्स....
हिंदु बाहुल्य असलेल्या
भावना
In reply to हिंदु बाहुल्य असलेल्या by अनामिका
असो आम्हाला अभिमानाने हिंदू
In reply to भावना by नितिन थत्ते
(विषय दिलेला नाही)
निकाल...
यशवंतकुलकर्णी यांच्याशी सहमत
थंड घ्या
श्रद्धा हा पुरावा ठरेल काय ?
In reply to थंड घ्या by विसुनाना
रथयात्रा आणि बाबरी-पतन
अशी संधी एकाद्या देशाच्या आयुष्यात एकादे वेळीच येते
व्वा!
In reply to अशी संधी एकाद्या देशाच्या आयुष्यात एकादे वेळीच येते by सुधीर काळे
ई-मेलचा पत्ता कळवा!
In reply to व्वा! by गुंडोपंत
http://www.navhindtimes.in/opinion/letters-editor-173
In reply to व्वा! by गुंडोपंत
हिंदू समाजाला पुण्यकर्माची संधी केव्हा मिळणार ?
In reply to व्वा! by गुंडोपंत
>>ते ती वाया घालविणार नाहींत
In reply to व्वा! by गुंडोपंत
(विषय दिलेला नाही)
बातमी
कसे काय
समंजसपणा दाखविल्याने असे होईल.
In reply to कसे काय by चिरोटा
सब से बडे बेवकुफ तो हम लोग है