ते गाणे ...!!
ते गाणे तिन्हीसांजेला
मन माझे फुलवून गेले
दूर मला माझ्या गावी
मज अलगद घेऊन गेले
त्या नदी किनारी
झाडांची हिरवी गर्दी
वळणारी पाउलवाट
किती वाटत होती आपुली
ती हवा मस्त होती
होती गाभुळलेली
मज आठवूनी गेले
ती तिन्हीसांजेची गाणी
तिन्हीसांजेच्या डोंगर रांगा
तो नाद अनामिक येई
घंटीचा किणकिणनारा....!!
काव्यरस
मिसळपाव
सोया पुलाव
सोयाबीन क्युब्स हा नॉनवेज ला एक पर्याय आहे असे म्हणतात (मला नक्की माहित नाही )
असो ........
सोयाबीन क्युब्स, पाऊन किलो तांदूळ ,हिरवे मटार,कांदा उभा चिरलेला ,टोमाटो चीरलेल, हि.