Skip to main content

एग हाक्का नूडल्स

लेखक खादाड अमिता यांनी शुक्रवार, 04/02/2011 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
एशियन पदार्थ बाकी युरोपिअन किंवा अमेरिकन पदार्थांपेक्षा जास्त आरोग्यपूर्ण असतात. तसाच एक पदार्थ म्हणजे घरी केलेल्या stir fried noodles/vegetables. घरी केलेल्या हे महत्वा चे कारण आपल्या कडे सर्रास मिळणारं ठेल्या वरचं 'इंडिअन चायनीज' हे बर्यापैकी तेलकट असतं.

मी नथुराम गोडसे बोलतोय .............

लेखक चिप्लुन्कर यांनी शुक्रवार, 04/02/2011 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
या नाटकाचा काल ठाण्यात पुन्हा एक प्रयोग हाउस फुल झाला . नथुराम या व्यक्ती रेखे बद्दल समाजात २ मतप्रवाह आहेत . काही गांधी प्रेमी फक्त विरोध करायचा म्हणून विरोध करतात. विरोध करायचा तर वैचारिक दृष्ट्या करावा असे माझे मत आहे. नाटक बंद पडून की साध्य होणार आहे . मिसळपाव प्रेमीना या बद्दल की वाटते जाणून घेण्यास उत्सुक . ================================ सावरकर भक्त , नथुराम समर्थक -- चिपळूणकर

कालपासून उद्याची चिंता

लेखक भारी समर्थ यांनी शुक्रवार, 04/02/2011 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच मला माझा एक 'कालपासून उद्याच्या चिंतेत असलेला' मित्र भेटला. म्हटलं, "मित्रा कसा आहेस? काय चाल्लंय?" वास्तविक काही प्रश्न हे फक्त विचारायचे म्हणून विचारलेले असतात हे वास्तवात रहाणार्‍या माणसाला समजतात. पण त्याने ते प्रश्न फारच मनावर घेतले आणि कोणीतरी सहज का होइना पण आपल्या वर्तमानाबद्दल विचारतय हे बघून तो म्हणाला, "मागच्या पानावरून पुढे सुरू आहे. कालही उद्याची चिंता करत होतो, आजही तेच. सगळी सुखं जरी पैशाने विकत घेता येत नसली तरी अशा सर्व सुखांपर्यंत पोहोचण्याची माध्यमं मात्र खर्चिक असतातच.

ज्योतिषविरोधी याचिका फेटाळली

लेखक युयुत्सु यांनी शुक्रवार, 04/02/2011 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
ज्योतिषशास्त्र हे चार हजार वर्षापूवीर्चे शास्त्र असून राज्यघटनेच्या धर्मरिनपेक्षतेच्या तरतुदीला त्याची बाधा होत नाही, अशी माहिती गुरुवारी हायकोर्टापुढे केंदापुढे देण्यात आल्याने त्याविरोधातील जनहित याचिका कोर्टाने निकाली काढली. या संदर्भात जनहित मंचचे भगवानजी रैय्यानी यांनी केलेल्या याचिकेवर मुख्य न्या. मोहित शहा व न्या. वजिफदार यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. त्यात केंदातफेर् या शास्त्राबद्दल वरील भूमिका व्यक्त करण्यात आली. ज्योतिषशास्त्री बेजान दारूवाला आणि इतरांकडून होणाऱ्या या व्यवसायालाच याचिकेत आव्हान देण्यात आले होते.

कन्फर्मिटी

लेखक शुचि यांनी शुक्रवार, 04/02/2011 09:49 या दिवशी प्रकाशित केले.
औषधोपचार/माहीती या भागामध्ये हा लेख टाकत आहे कारण हा लेख प्रायोगिक मानसशास्त्राशी निगडीत आहे. CONFORMITY या शब्दाला मला मराठी शब्द न सुचल्याने तोच इंग्रजी शब्द वापरला आहे. कृपया शब्द सुचवावा. _________________________________________________ असे समजा की काही लोकांचा गट आहे. या गटाचा तुम्हीदेखील एक हिस्सा आहात. या गटातील सर्व व्यक्तींना एक प्रश्न विचारण्यात आला आहे. प्रश्नाचे स्वरूप असे आहे की या प्रश्नाला अचूक उत्तर नाही. उत्तर संदिग्ध आहे. आता गटातील प्रत्येक व्यक्ती काही ना काही उत्तर देते. तुमची पाळी येते. समजा तुमचे उत्तर आधीच्या लोकांच्या उत्तरापेक्षा नाट्यमयरीत्या वेगळे आहे.

मोराची चिंचोळी व रांजणखळगे.

लेखक ५० फक्त यांनी शुक्रवार, 04/02/2011 00:20 या दिवशी प्रकाशित केले.
सहल - मोराची चिंचोळी व रांजणखळगे. मित्रहो, अचानक ठरवुन देशस्थात ब-याच गोष्टी नीट होतात हे बाबांचं वाक्य सिद्ध करण्यासाठीच की काय दोन दिवसात हि सहल ठरवली आणि यशस्वी केली. या बद्दल आम्ही सर्व प्रथम आमचे मित्र कि जे श्री. राजशेखर व श्री. अभिजित यांचे अनेक आभार. तर या सहलीचा रिपोर्ट खालीलप्रमाणे सादर आहे.

लुई आर्मस्ट्राँग

लेखक प्रास यांनी गुरुवार, 03/02/2011 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
संगीताला कोणत्याही राष्ट्रीय सीमा नसतात आणि ते कोणत्याही एका वंशाची जहागीर नाही.

सुखी संसाराचे रहस्य...... ! आलु पराठे.

लेखक नरेशकुमार यांनी गुरुवार, 03/02/2011 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
तर मित्रांनो, आज मी तुम्हाला सुखी संसाराचे एक रहस्य सांगनार आहे. निट ऐका. कोनताही एक विकएण्ड निवडा. शनिवार चालेल. सकाळि लवकर ऊठा. बायको उठन्याच्या निदान एक तास तरी अगोदर. दोन बटाटे घ्या, पान्यात टाकुन उकडायला ठेवा. Picture 185" alt="" /> कणिक मळा.

घोषणा

लेखक सरपंच यांनी गुरुवार, 03/02/2011 18:21 या दिवशी प्रकाशित केले.
घोषणा - हा भाग व्यवस्थापनाकडून वेळोवेळी केल्या जाणार्‍या घोषणांकरीता आहे. तसेच येथे मिपाच्या आगामी योजनांची माहिती देण्यात येईल. नवीन सोई आणि त्यात सदस्यांना आलेल्या अडचणी ते येथे मांडू शकतात. आज येथे मिपावरील एक सदस्यं आमोद शिंदे यांना प्रतिबंधीत करण्यात आले आहे अशी घोषणा करण्यात येत आहे. त्यांचेशी संपादन मंडळाने सातत्याने संपर्क साधला आहे. मात्र त्यांनी सहकार्य करायचे नाकारले आहे. त्यांना याबाबत अधीक काही म्हणायचे असल्यास नीलकांत यांना मेल करावा. तसेच अन्य सदस्यांनासुध्दा असे आवाहन करण्यात येते की त्यांनी मिसळपावच्या रोजच्या घडामोडींत संपादकांवर ताशेरे ओढू नयेत.

रोटी कशी बनववी?

लेखक धनुअमिता यांनी गुरुवार, 03/02/2011 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
कोणीतरी मला सा॑गाल का की हॉटेलमध्ये जशी रोटी बनवतात तशी घरी तव्यावर कशी बनवावी? खुप खुप आभर.