नागपुरी सावजी मटण - मदत हवी आहे.
मंडळी फिरण्याची हौस असल्याने आम्ही वेळ मिळेल तसे राज्यभर फिरत असतो. ठिकठिकाणी जाउन तिथल्या खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेणे हा तर आमचा सर्वात लाडका म्हणावा असा छंद!
काही कारणाने २००९ मध्ये नागपुरला जाणे झाले, आणि तिथल्या सावजी मटण याची चव तर अप्रतिम, अजुन जिभेवर रेंगाळते आहे! पण आमच्या मातोश्री पडल्या कोकणी, त्यामुळे त्याची रेसेपी काय असेल याचा अंदाज त्यांना बांधता आला नाही.. बरं मुंबई - नागपुर हे अंतर म्हणजे मुंबई - पुणे एवढे नाही, की आले मनात तर खास तिकडचे जेवण जेवुन येउ म्हणुन वाटेला लागायला!
मिसळपाव
साहित्य
१२ हालपिनो मिरच्या
४ औस लो फॅट क्रिम चिझ मऊ करुन
१/२ कप शार्प चेडर चिझ
१/२ चमचा पाप्रिका किंवा १/४ चमचा तिखट
१/२ चमचा जिरे पावडर
आवडत असल्यास एक लसुण पाकळी बारीक किसून
१/४ कप ब्रेड क्रंब्ज
कृती
एका बोलमधे दोन्ही प्रकारचे चिज, पाप्रिका, जिरे पावडर आणि लसुण एकत्र करुन घोटून एकजीव करा. मिरच्या स्वच्छ धुवुन कोरड्या करा.