Skip to main content

शब्द होती मूक तेव्हा रंगते ही भैरवी..

Published on मंगळवार, 02/11/2010
आंतरजालावर ई पेपर वाचत असताना, ई-सकाळ वर एक अतिशय भन्नाट धागा सापडला आहे.मुलतानी ते भैरवी या शीर्षका खाली दिलेली रागमाला आवर्जुन ऐकवी अशी आहे. त्या बद्दल पुरविलेली महिती अशी: न्यू जर्सीच्या विश्र्व नाट्यसंमेलानात पुण्याच्या भरतनाट्य संशोधन मंदिराने सादर केलेल्या कट्यार काळजात घुसली या नाटकाने मराठी माणसांची मने जिंकली. याच नाटकातली गाजलेली रागमाला भरतच्या सहकार्याने ई-सकाळच्या वाचकांसाठी सादर केली आहे. पुरूषोत्तम दारव्हेकरांची लेखणी आणि पं. जितेंद्र अभिषे्की यांच्या संगीत दिग्दर्शनातून साकारलेली ही रागमाला आपणाला नक्कीच आनंद देईल याची खात्री आहे.

वाचन संख्या 1685
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

दुवा ऐकू येत नाही.. अभिषेकीबुवांची 'हिंडोल गावत सब..' ही रागमाला आहे का ही? तात्या.