आमचे भारताबाहेरचे दोस्त आम्हाला लै म्हणजे लै शिव्या देतात.
भारतात लै भ्रष्टाचार आहे.. असे आहे तसे आहे.. च्यायला ऐकुन घ्यावं लागतं !
एक तर आपण पडलो अडाणी... जगात काय चालतं कसं चालतं याची *ट कल्पना आपल्याला नाही!
पण आपले काही दोस्त आहेत... अधुन मधुन काहीतरी सांगतात... लै चांगले आहेत मनाने.. देव त्यांना भरपुर आयुष्य देवो !!
आता आमचे असे पण दोस्त आहेत.. जे शिव्या देतात.. पण मन साफ आहे त्यांचं.. एकदम साफ !
भारत मोठ्ठा व्हावा असंच त्यांना नेहमी वाटतं...
आणि असा मोठा व्हायला त्यांची अडचण येऊ नये म्हणुन ते लायकी असुनही दुसर्या देशात जातात..
आपल्यामुळे भारत मोठ्ठा झाला नाही असं व्हायला नको असाच त्यांचा प्रामाणिक का काय म्हणतात तो विचार असतो... असो !
तर आमच्या एका दोस्ताने एक लिंक मेल केली.. आता इंग्रजीत असल्याने नीटसं काय कळालं नाही.. .पण म्हटलं मिपावर रथी महारथी झालेच तर अतिथी आहेत.. सांगतील नीट उस्कटुन... सांगाल ना? सांगाच.. हे काय प्रकरण आहे नक्की ते.. !!
काय म्हणालात? लिंक? अरे हो विसरलोच की.. हि घ्या लिंक
वाचन संख्या
17536
प्रतिक्रिया
68
मिसळपाव
प्रतिक्रिया
पण एकुणच बातमी वरुन तर
>>पण एकुणच बातमी वरुन तर
In reply to पण एकुणच बातमी वरुन तर by परिकथेतील राजकुमार
हा हा
In reply to >>पण एकुणच बातमी वरुन तर by मराठमोळा
>>हा हा हा एका टपरीवर वडापाव,
In reply to हा हा by सहज
आमचे परममित्र सहजराव यांनी
In reply to >>हा हा हा एका टपरीवर वडापाव, by मराठमोळा
>>मराठमोळाल्डसारखे =))
In reply to आमचे परममित्र सहजराव यांनी by llपुण्याचे पेशवेll
>>मराठमोळाल्ड =)) =))
In reply to आमचे परममित्र सहजराव यांनी by llपुण्याचे पेशवेll
+१
In reply to आमचे परममित्र सहजराव यांनी by llपुण्याचे पेशवेll
बातमी पेपरला आली?
In reply to +१ by सहज
भ्रष्टाचार सगळीकडेच आढळतो,
भारतीयांनी अधिकार्यांच्याच
In reply to भ्रष्टाचार सगळीकडेच आढळतो, by यशोधरा
नाही होणार. मला एवढेच
In reply to भारतीयांनी अधिकार्यांच्याच by परिकथेतील राजकुमार
दुषीत भारतियांच्या संगतीचा
In reply to नाही होणार. मला एवढेच by यशोधरा
हो, सद्ध्याची तुमची संगत
In reply to दुषीत भारतियांच्या संगतीचा by परिकथेतील राजकुमार
हो, सद्ध्याची तुमची संगत
In reply to हो, सद्ध्याची तुमची संगत by यशोधरा
काहितरे गैरसमज होतोय का
In reply to हो, सद्ध्याची तुमची संगत by परिकथेतील राजकुमार
भारतीय संस्कृतीचे अनुकरण
In reply to भ्रष्टाचार सगळीकडेच आढळतो, by यशोधरा
सहमत
In reply to भारतीय संस्कृतीचे अनुकरण by नितिन थत्ते
+२
In reply to सहमत by परिकथेतील राजकुमार
नुसते हीतच नाही...
In reply to +२ by llपुण्याचे पेशवेll
थोडक्यात 11th Commandment महत्वाची!
In reply to भारतीय संस्कृतीचे अनुकरण by नितिन थत्ते
माझ्यामते लोकसंख्यावाढी मुळे
हॅ हॅ..
दुनिया
In reply to हॅ हॅ.. by भारी समर्थ
माझी एल-१ विसा म्हणजे
मी भारतीय आहे म्हंटल्यावर मला
In reply to माझी एल-१ विसा म्हणजे by शुचि
आई शप्पत मॉलमध्ये मी सुद्धा
In reply to मी भारतीय आहे म्हंटल्यावर मला by मराठमोळा
>>आई शप्पत मॉलमध्ये मी सुद्धा
In reply to आई शप्पत मॉलमध्ये मी सुद्धा by शुचि
येथे
In reply to मी भारतीय आहे म्हंटल्यावर मला by मराठमोळा
>>अमेरिकेत जर टॅक्सीवाल्याला
In reply to येथे by विकास
टिप वेगळीच
In reply to >>अमेरिकेत जर टॅक्सीवाल्याला by मराठमोळा
बरोबर
In reply to येथे by विकास
बरोबर
In reply to येथे by विकास
काय चुकले ?
दुसर्याला ५-५० मिळाले की परा
In reply to काय चुकले ? by छोटा डॉन
अच्छा ....
In reply to दुसर्याला ५-५० मिळाले की परा by परिकथेतील राजकुमार
>>मिळालेले सर्व वाटुन खाणे हे
In reply to अच्छा .... by छोटा डॉन
-१, चुक आहे. मिळालेले सर्व
In reply to अच्छा .... by छोटा डॉन
अवांतर : पुन्हा, पुन्हा, रमेश
पैसे देऊन या कॅटेगरीतला विसा
+१
In reply to पैसे देऊन या कॅटेगरीतला विसा by स्वाती२
लोक
In reply to +१ by क्लिंटन
हे लोक कोण असतात? ते कशाच्या
In reply to लोक by श्रावण मोडक
ओक्के...
In reply to हे लोक कोण असतात? ते कशाच्या by क्लिंटन
भारतीय माती
In reply to ओक्के... by श्रावण मोडक
हे लोक क्लायंट कंपनीमधलेच
In reply to लोक by श्रावण मोडक
क्लिंटन
In reply to +१ by क्लिंटन
प्रतिसाद
In reply to क्लिंटन by Pain
प्रकाटाआ
In reply to पैसे देऊन या कॅटेगरीतला विसा by स्वाती२
रक्तातच?
पैशाचा रंग सगळीकडे सारखाच!
In reply to रक्तातच? by सुनील
जळीस्थळी मला एक प्रश्न पडतो
भ्रष्टाचार
http://www.daily.pk/half-of-e
आता
त्याचे असे आहे- जर तुम्ही आय.
In reply to आता by चिरोटा
नान्या...
२००००*८७ या अमाऊंटला ह्युज
हे हे हे
In reply to २००००*८७ या अमाऊंटला ह्युज by अविनाशकुलकर्णी
अजुन एक
अगदी अगदी
In reply to अजुन एक by शेखर
सकाळ मधील ही एक बातमी नुकतीच वाचली आहे
माहितीपूर्ण
हे सुद्धा वाचा !
घोटाळ्यांच्या देशा !!!
लंडनमधील कुत्रेही विजेच्या खांबांचा उपयोग 'तस्साच' करतात
हा दुवा वापरा.
In reply to लंडनमधील कुत्रेही विजेच्या खांबांचा उपयोग 'तस्साच' करतात by सुधीर काळे
घरोघरी मातीच्याच चुली!