स्पाईसी चिकन फिंगर्स
साहित्य
२ बोनलेस स्किनलेस चिकन ब्रेस्ट
१/२ चमचा हळद
१/२ चमचा तिखट
१ चमचा गरम मसाला
३-४ लसूण पाकळ्या बारीक किसुन
२ टीस्पून तेल
१/२ कप ब्रेडक्रंब्ज
१/४ कप परमेजान चिज
किंवा
मोनॅकोटाईप बिस्किटांचा चुरा
कृती
चिकनच्या उभ्या पट्ट्या कापून घ्या. हळद, तिखट, गरम मसाला, लसूण पेस्ट, तेल एकत्र करुन चिकनला चोळून लावावे.
एका झिपलॉक बॅगमधे ब्रेडक्रंब्ज आणि चिज एकत्र करावे. ओवन ३५० फॅ ला गरम करत लावा.
एका झिपलॉक बॅगमधे ब्रेडक्रंब्ज आणि चिज एकत्र करावे. ओवन ३५० फॅ ला गरम करत लावा.
मिसळपाव