दिनांक २ जून २०११ रोजीचे खंड्ग्रास सूर्यग्रहण
दिनांक २ जून २०११ रोजी सायन मिथुन राशीत ११ अंशावर अमावस्येची रवि-चंद्र युती होत असून हे या वर्षातील दूसरे सूर्यग्रहण आहे. हे ग्रहण खंडग्रास आहे. पश्चिमोत्तर भारताच्या काही भागात हे ग्रहण जेमतेम १० टक्के दिसेल तर युरोपात ६० ते ८० टक्के दिसेल.
ग्रहणाची ही अमावस्या फक्त एकच गोचर योग करते तो म्हणजे शनीशी नवपंचम योग करते. मात्र सायन तूळ राशीत असलेला शनी मात्र बुध, युरेनस, प्लुटॊ याच्यांशी त्रासदायक योग करतो.
मिसळपाव