मागचा वा पुनरजन्म ह्या कल्पना खर्या असतील काय? reincarnation of peter proud हा सिनेमा मी अलका ला पाहिला ज्या वरून ऋषी कपूर टीना मुनीम ला घेवून सुभाष घाई नि त्याची भ्रष्ट नक्कल केली होती..त्या मध्ये हि मागच्या जन्माचा सूड घेण्या साठी नायकाने जन्म घेतला असतो..
एका वाहिनी वर हि एका मुलीची मुलाखत पाहीली ..ज्या मध्ये तिला मागच्या जन्माचे सारे आठवत होते..एक ना अनेक ....आपण हि अश्या गोष्टी ऐकल्या असतील....
मागच्या जन्मात आपण कोण होतो हे साम्गानार्याच्या बर्याच कथा कहाण्या आहेत....आपल्या कडे हि आजी वा आजोबांचा मृत्य झाला व वर्षाच्या आत घरात आपत्याचे आगमन झाले कि मृत व्यक्ती नवीन स्वरूपात आल्याचे समजले जाते..
परदेशात हि Life after death वर बरीच पुस्तके आहेत..
आपला एखादा वा आपल्या परिचयातल्या एखाद्याचा अनुभव मत..विचार..वाचलेले माहित असल्यास शेअर करणार का?
वाचन संख्या
10231
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
प्रतिक्रिया
सांगता येत नाही.
खरे असु शकते!
१००+ नक्की ...
असे अनेक अनुभव सांगितले
मेनी लाइव्हज मेनी मास्टर्स
In reply to असे अनेक अनुभव सांगितले by अमित देवधर
अजून तथाकथित विज्ञानवादी कसे
मी आलो ना..
In reply to अजून तथाकथित विज्ञानवादी कसे by विश्वनाथ मेहेंदळे
गवि, तुम्हाला मुळात
In reply to मी आलो ना.. by गवि
च्यालेंज!
In reply to गवि, तुम्हाला मुळात by विश्वनाथ मेहेंदळे
जालावर दावे करायला आधाराची
In reply to च्यालेंज! by पंगा
विज्ञानवादी म्हणजे जालावर जो
In reply to जालावर दावे करायला आधाराची by विश्वनाथ मेहेंदळे
आवडला
In reply to गवि, तुम्हाला मुळात by विश्वनाथ मेहेंदळे
विज्ञानवादी
In reply to गवि, तुम्हाला मुळात by विश्वनाथ मेहेंदळे
व्याख्या नाही, लक्षण. ते ही
In reply to विज्ञानवादी by आजानुकर्ण
माझा सुद्धा पुनर्जन्मावर
इथं आम्हाला प्रतिसाद
यड्याचा बाजार !!
तुम्हाला जर माहिती हवी असेल
मागच्या जन्मी मि माझ्या
मग आता काय फरक आहे? मागच्या
In reply to मागच्या जन्मी मि माझ्या by नरेशकुमार
मागचा वा पुनरजन्म ह्या कल्पना
पुनर्जन्म
कसे ?
In reply to पुनर्जन्म by रोमना
उत्सुकता
In reply to पुनर्जन्म by रोमना
मुळात
In reply to उत्सुकता by क्लिंटन
शोषितांनी बंड करू नये म्हणून
नक्की का?
In reply to शोषितांनी बंड करू नये म्हणून by नगरीनिरंजन
जे पाहिलंय आणि पाहतो त्यावरून
In reply to नक्की का? by अवलिया
>>>जे पाहिलंय आणि पाहतो
In reply to जे पाहिलंय आणि पाहतो त्यावरून by नगरीनिरंजन
>>असे असेल तर ज्ञानेश्वर
In reply to >>>जे पाहिलंय आणि पाहतो by अवलिया
आता तुम्ही बोलण्याचा उल्लेख
In reply to >>असे असेल तर ज्ञानेश्वर by नगरीनिरंजन
बोलणारा शोषक नसेल तरी बोलविता
In reply to आता तुम्ही बोलण्याचा उल्लेख by अवलिया
इथे मी आपल्याशी साफ असहमत
In reply to बोलणारा शोषक नसेल तरी बोलविता by नगरीनिरंजन
खरं आहे आपलं म्हणणं. जरा
In reply to इथे मी आपल्याशी साफ असहमत by अवलिया
कर्मयोगाबद्दल पण असेच ऐकले
In reply to शोषितांनी बंड करू नये म्हणून by नगरीनिरंजन
पुनर्जन्माची कल्पना वाईट नाही
पुनर्जन्मावर माझा विश्वास
काही प्रश्न
थोडे अॅड करतो.
In reply to काही प्रश्न by रमताराम
आभार
In reply to थोडे अॅड करतो. by गवि