टॅटिंग
टॅटिंग..... माझं अतिशय आवडतं काम. लग्न व्हायच्या आधी बरंच काही केलं होतं........अगदी मान मोडेस्तोवर बैठक........ चक्क ४-४ तास एका जागी बसून. लग्नानंतर इतका वेळच मिळाला नाही. बर्याच वर्षांनी पुन्हा शटल हातात घेतलं.........
सोबत मधुबालाला अत्यंत प्रिय असलेले मथुरा-पेढे येथे आपल्या सर्वांकरता येथे देत आहे..! :)
सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा...
तात्या.