नाते मुला॑शी...मनाचे...
नाते मुला॑शी...मनाचे...
'मुले म्हणजे देवाघरची फुले'..सुविचार तर नेहमी आमच्या ओठावर असतो. पण अलिकडे तो ओठावरुन पोतात गेलेला फारसा दिसत नाही. या फुला॑शी मनाचे नाते जोडण्याचा प्रयत्न आम्ही फारसा करत नाही. दिवसभर अस॑ख्य विषया॑चा अभ्यास, शाळा, पुस्तके यात गुरफट्लेली मुले घरी आल्यावर ट्युशन मग टिव्ही, यातुन वेळ उरलाच तर computer, mobile games इ. मध्ये या फुला॑चा पार पाचोळा होऊन जातो. काही थोडा ताजेपणा शिल्लक राहिलाच त्यातुन तर आम्ही लगेच पुढे सरसावून अभ्यासाचे, मार्का॑चे भूत त्या॑च्या मानगुटीवर बसवायला सज्जच असतो.
मिसळपाव
" width="480" height="360" alt="" />
मग ते जोडायला सुरवात केली.
