अजुन काही फोटो
या फोटो मधे काहीही after processing केलेले नाही :)

सह्याद्रि भटकंती !!!
सह्याद्रि हाच मुळी अचाट विषय आहे. लिखानाला सुरुवात करण्यापूवि काहि फोटोस टाकत आहे.
बटाटा-सफरचंद खिर
साहित्यः
अर्धा वाटी तांदूळ
अर्धे सफरचंद
१ छोटा बटाटा
१ मोठी वाटी दुध
पाउण वाटी साखर
थोडे केसर
काजु, बदाम
२ चमचे साजूक तुप
१ छोटा पेला पाणी
कृती:
१) तांदुळ धुवुन ते भाजून घ्या व थंड झाल्यावर मिक्सरमध्ये जाडसर (कणी) दळा.
२) सफरचंद व बटाटा सोलुन किसुन घ्या.
३) काजू व बदामाचे काप करुन घ्या.
४) भांडे थोडे गरम करुन त्यात तुप घालुन ल
असेच काही उदासवाणे .....
ऑफिसला जाताना रस्त्यात एक सिग्नल लागतो, तिथे हमखास दोनतीन गरीब मुले-मुली तुमच्या गाडीपाशी येतात. हातात एक फडकं असतं, काही न बोलता गाडीची समोरची काच पुसू लागतात, जो पर्यंत तुम्ही पर्समधून पैसे काढत नाही तोपर्यंतच मात्र ...अर्थात सिग्नल ही काही सेकंदाचाच असतो. मी दर वेळी २ रु. हाती ठेवते, विचार करते किमान काम करून पैसे मिळवावेत एवढं समजलं आहे हे ही नसे थोडके. या वर माझी चेष्टा करणारी माणसे माझ्या आसपास असतातच.
ज्या समाज व्यवस्थेचा आपण भाग आहोत तेथे इतक्या मोठ्या प्रमाणात दारिद्र्य आहे की ते कोणी एका दोघांच्याने दूर होणे शक्य नाही.
मदत हवी आहे...
समस्त मिपाकार मित्रहो,
अश्विन शुध्द पक्षी प्रतिपदेच्या (घटस्थापनेच्या) मुहुर्तावर आमच्या येथे मुलगी जन्माला आली आहे. आता बारसे करावे लागणार तर नाव ठरवावे लागेल ना! मग इथे मिपावर नाही येणार तर कुठे जाणार? तर मदत हवी आहे मुलीचे नाव ठरवण्यासाठी (नावे ठेवण्यासाठी नाही)
नावाबद्दल अपेक्षा
१. नाव शक्यतो नव्हे मराठीच हवे
२. साधे, सोपे, सुटसुटीत असावे
३. स्वाती नक्षत्र आणि तुळ रास आहे
तर टंकताय ना?
विकसनासाठी आयडीयाची कल्पना द्या.
नमस्कार मंडळी,
आमची ३५ एकर पडीक जमीन आहे. सोबत फोटो जोडले आहेत. सदरच्या जमीनीचे विकसनासाठी आपापल्या आयडीया कळवा.
लोकेशन :
ही जागा पुणे-नाशिक हायवेवर आहे. पुणे आणि नाशिकच्या मध्यावर आहे (अंदाजे १०० किमी अंतर).
पायथ्याशी पाण्याचा स्पॉट आहे. तिथून पाण्याची व्यवस्था करता येईल.
धन्यवाद.

मराठी गुलामगिरी
आता मराठी माणसांना गुलामगिरी शिवाय पर्यायच नाही .
कारण आता मराठी मुले एजिनिअर आणि डाक्टर सुद्धा बनणार नाहित .
देशात एकच परीक्षा असणार आहे , उत्तर भारतीय मुले सार्वजनिक कॉपी
करुन महाराष्ट च्या उत्तम कॉलेजात प्रवेश मिलवितिल आणि आपल्या मुलांसाठी फक्त कारकूनाच्या नोकरया असतील . सीबीएसई अभ्यासक्रम हा उत्तर भारतीयांसाठीच बनविला गेलेला आहे . तसेच हिंदी मधून सुद्धा परीक्षा देता येते .
त्याची डिटॅचमेंट
उत्तरार्ध
काही दिवसांपूर्वी "अटॅचमेंटमधली वेदना आणि डिटॅचमेंटमधला आनंद" याबद्दल झालेली चर्चा या छोट्याशा स्फूटाला कारणीभूत ठरली.
----------------------------------------------------------------------------
प्रिय,
निसर्गाचा सगळा प्रवास डिटॅचमेंटकडे सुरू असतो, नाही का?
वाळलेली पानं, फळलेला मोहोर, निगुतीने बांधलेली घरटी, मोठी झालेली पिल्लं, बरसून रिकामे झालेले ढग, कशातही गुंतून राहत नाही तो. आणि तरी सतत नव्याने प्रसन्न दिसत राहतो.
'समर्पयामि' हे माणसाला म्हणावं लागतं. तर कधी 'पुरे झालं आता' असं बजावायला लागतं.
“ पुणे ते पानिपत ” भाग ५ : शिंदे छत्री - माधव राष्ट्रीय उद्यान - शिवपुरी
“पुणे ते पानिपत” भाग १-शनिवारवाडा–अहमदनगर–घृष्णेश्वर: http://www.misalpav.com/node/22952
“ पुणे ते पानिपत ” भाग २ : सिंदखेड राजा - बऱ्हाणपूर - शाही किल्ला - http://www.misalpav.com/node/22967
“ पुणे ते पानिपत ” भाग ३ : असीरगढ - ओंकारेश्वर – रावरखेडी : http://www.misalpav.com/node/22988
“ पुणे ते पानिपत ” भाग ४ : उज्जैन –बजरंग गड – शिवपुरी :http://www.misalpav.com/node/22997
आठवा दिवस : १०
मिसळपाव

