Skip to main content

देव नाही देवळात

लेखक विदेश यांनी रविवार, 30/09/2012 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
देव आहे, का देव नाहीच ! एक शंका घुटमळणारी, सदैव मनाला पोखरत आहे - देवळाबाहेर लंगडा माणूस एका आंधळ्याच्या ताटलीत आदबीने जवळचे नाणे टाकत आहे - हे असे का, ते तसे का अपंग नसतांना माझे मन पंगु बनायला सरावत आहे - देव जवळून गेला तरीही रांगेतल्या लोकांसोबत आस्तिक-नास्तिक चर्चा रंगत आहे ! .
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2199
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

>>>>हे असे का, ते तसे का अपंग नसतांना माझे मन पंगु बनायला सरावत आहे - देव जवळून गेला तरीही रांगेतल्या लोकांसोबत आस्तिक-नास्तिक चर्चा रंगत आहे ! ही दोन्ही कडवी वास्तववादी आणि म्हणूनच कदाचित जास्त भावली. .