श्री गणेश लेखमाला २०२२ - गणेशोत्सव.. घरापासून दूर
h1, h2, h3, h4, h5, h6 {font-family: 'Baloo 2', cursive;}
p {text-align: justify;font-family: 'Poppins', sans-serif;font-size:16px;}
.img-left {float:left;width:20%;margin-right:20px;}
.field-items img {margin-top:16px;margin-bottom:16px;}

तमिळनाडूचा इतिहास भाग - ५
तैम्ब्रैम, म्हणजेच तमिळ ब्राम्हण. अमेरीकेतील विद्यापीठात शिकनारे अनेक भारतीय त्यांना भेटले असावेत. एका अ-ब्राम्हण तमीळ मित्राशी केलेली चर्चा मी ईथे काल्पनिक स्वरूपात देतो. जेव्हा मी तमीळ जाती व्यवस्था समजून घ्यायचा प्रयत्न करत होतो तेव्हा त्याने सगळ्या जाती सांगायला सुरूवात केली.
मी विचारलं- “आणी ब्राह्मण?”
तो बोलला- “तू मनुष्याच्या जाती विचारतोय. तमीळ ब्राम्हण ह्या पृथ्वीच्या वर देवलोकात राहतात, ते आम्हाला किंमत देत नाहीत.
पुस्तक परिचय: मनात -- भाग २ -- फ्रॉइड आणि मनोविश्लेषण
----
वाचण्यापूर्वी:
हा लेख "मनात" पुस्तकातील लिखाणावर आधारित असला, तरी, खरं म्हणजे वाचकांना "सिग्मंड फ्रॉइड" वाचायला प्रेरित करावं, म्हणून लिहिला आहे. आणि त्यासाठी "मनात" पुस्तकातून सुरुवात करायला हरकत नाही.
लेखमालेतील याआधीचा लेख: पुस्तक परिचय: मनात -- भाग १
----
श्रीगणेश लेखमाला २०२२ - पारनेरमधील ऐतिहासिक वास्तू
h1, h2, h3, h4, h5, h6 {font-family: 'Baloo 2', cursive;}
p {text-align: justify;font-family: 'Poppins', sans-serif;font-size:16px;}
.field-items img {margin-bottom:16px;margin-left: auto;margin-right: auto;}

चक्रव्युह....
ही कुठली वसुंधरा ही तर मयसभा
जागो जागी इथे छ्द्मवेषी उभा
सापळे इथे माणसाचे माणसाला पकडावया
वैखरीतून पेरती मोहाचे दाणे सावज घेरावया
अठरा औक्षहिणी सेना यांची,चक्रव्युह मांडला
घेरूनी महारथीनी वीर अभिमन्यू कोडंला
जाहला रक्तबंबाळ परी ओटिपी अस्त्र न सोडले
कपटींनी कपट करून भ्रमणध्वनीतुन चोरले
भेदिले शुन्यमंडळा, रिता केला भाता अभिमन्युचा
राहीला न वाली कोणी राहीला न भ्राता.....
२-९-२०२२
महाश्मयुगीन विदर्भातील मृतावशेषांबद्दलचे नवे संशोधन
विषय ओळख प्रथम परिच्छेद सोडून देव शां. भा. यांच्या महाश्मयुगीन संस्कृति या मराठी विश्वकोशातील लेखावरून.
मानवी मनाचा एक धागा प्रिय आप्त स्वकीयांच्या स्मृतींशी जुळलेला असतो. मृतांचे दहन केल्यानंतर विधी आणि प्रथा पाळल्या जातात तसे दफन केलेल्या व्यक्तींसाठीही विवीध सांस्कृतिक समुदाय प्रथा पाळत जसे मृतव्यक्ती सोबत अन्न आणि इतर वस्तु आणि बर्याचदा प्राणि पुरणे.
PASSWORD CHANGE HELP
PLEASE HELP ME WITH THE PASSWORD CHANGE. EVERY TIME I CLICKED ON LINK AND ENTER NEW PASSWORD AFTER THAT 1 ERROR IS COMING.UNABLE TO USE THE SITE FROM LAST 3-4 MONTHS. PLEASE HELP
तमिळनाडूचा ईतिहास भाग - ४
ईथे ह्या निष्कर्षावर येऊ नका की कोण चुकीचं होतं कोण बरोबर. हे मत प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं, अजूनतर ही गोष्ट सुरूच होत होती ह्याची पुर्वपिठीका मी ह्या आधी “रिनैशां” पुस्तकात लिहीलीय की कसे ईंग्रज आले नी झोपलेला भारतीय समाज जागा झाला.
आता पुढचा प्रश्न जास्त जटील परंतू सरळ निशाण्यावर आहे.
मिसळपाव