रॉजर फेडरर- एक संयमी झंझावात
अवघ्या टेनिस विश्वाला भुरळ पाडणारा नजाकतदार खेळाडू. गेल्या २० वर्षांत, जे लोक नियमित टेनिस पाहतात किंवा जे लोक केवळ ग्रँडस्लॅम पाहतात त्यापैकी बहुतांश लोकांचा आवडता खेळाडू कोण असे विचारल्यास नक्कीच फेडरर हे उत्तर मिळेल.
पीट सॅम्प्रस चं लयाला जाणार साम्राज्य याने बळकावले आणि हा टेनिस जगताचा नवीन सम्राट म्हणून उदयास आला. आधी विम्बल्डन बॉईज मध्ये विजेतेपद नंतर मुख्य विम्बल्डन मध्ये सेमीफायनलला सॅम्प्रसला हरवून हा प्रेक्षकांना खुणावू लागला. आणि मग पुढील वर्षी विजेतेपद पटकावल्यावर याने मागे वळून पाहिलेच नाही.
मिपा कट्टा पुणे २०२२....
सारे रोजचे तरीही.....
हवे हवेसे वाटे
निशाचे ते जाणे
आणी उषाचे भेटणे
गवाक्षातून झाके
सोनसळी तिरीप
पुन्हा नव्याने येतो
जगण्या हुरूप
सारे रोजचे तरीही.....
पालवी फुटते
रात्रीच्या स्वप्नानां
अधिरते मन
कवेत घ्यायाला
गेले कालचे विरून
निराशेचे सुर
मन आभाळी आले
ढग आशेचे भरून
सारे रोजचे तरीही
हवे हवेसे वाटे......
दमून भागून
जीव झाला क्लांत
पुन्हा घरट्यात येतो
घ्याया विश्राम निवांत
सारे रोजचे तरीही
हवे हवेसे वाटे
निशाचे ते येणे.....
भगवंताचे देणे
चाले असाच चरितार्थ
सारे रोजचे तरीही.....
कट्ट्यावर येवून
साधावा परमार्थ.
१७-९-२०२२
पुणे कट्ट्यासाठी हार्दिक शुभेच्छा l
काव्यरस
कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ८
* {box-sizing: border-box;}
.mySlides1, .mySlides2, .mySlides3, .mySlides4 {display: none}
.mySlides1, .mySlides2, .mySlides3, .mySlides4 img {vertical-align: middle;}
.slideshow-container {max-width: 600px; position: relative; margin-left: auto; margin-right: auto; margin-bottom: 50px;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);}
.prev, .next {cursor: pointer; position: absolute; top: 101%; width: 40px; padding: 8px; margin-top: 0px; color: white; font-weight: bold; font-size: 18px; transition: 0.3s ease; border-radius: 0 3px 3px 0; user-select
नेताजीचे सहवासात - भाग २ - आ
नेताजींचे सहवासात
लेखक -कॅप्टन पुरुषोत्तम नागेश ओक
नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर नेताजी सुभाष चंद्र बोस यांची भव्य प्रतिमा विराजमान झाली आहे. त्यानिमित्ताने नेताजींचे काही स्वभाव पैलूंवर प्रकाश
सुभाषचंद्र बोस यांचे ते वीरश्रीपूर्ण भाषण
महायुद्ध संपल्यावर केंव्हा एकदा घरी जाऊन पडतो असे सर्व सैनिकांस वाटू लागते.परिचित, तरीही अपरिचित ‘दख्खन’
दररोज मुंबई-पुणे-मुंबई अशा फेऱ्या मारून सुमारे 3,000 प्रवाशांची ने-आण करत असली तरी तिच्या कारकिर्दीची दखल क्वचितच कोणी घेतली असेल. इतकंच काय तिचा वाढदिवसही कधी असतो, हेसुद्धा कुणाला माहीत नाही. त्यासंबंधीचा अधिकृत पुरावाही सापडत नाही. दख्खनच्या राणीच्या अगदी उलट परिस्थिती आहे ही सगळी.मुक्त चिंतन
मुक्त चिंतन
काळा कभिन्न कातळ. कणखर, खडबडीत, बऱ्यापैकी तापलेला. मधेच वाळकं गवत. खडकातल्या बारक्या कडा, भेगा यात बोटं खुपसून, पावलांच्या कडा आधारासाठी वापरत आपण रॉकला भिडतो. हळूहळू उंची गाठली जात असते. आणि अचानक सावकाश नकळत आपल्या नजरेचा पसारा आकुंचित होतो. अर्धा इंच रुंदीच्या क्रॅक स्पष्ट दिसू लागतात. बोटं दाबलेल्या खडकाच्या आतली धडधड आपल्या छातीतल्या धडधडीशी जोडली जाते आणि क्षणात तो भरवशाचा नाही म्हणून दुसऱ्या कंगोऱ्याकडे हात सरकतो. पावलाच्या बोटापासून ताणलेल्या हातापर्यंत एक हवा-नको-हवासा ताण येतो. आपली पुढली हालचाल 2 फूट अधिक उंची की खाली कोसळत जाणं यातला फरक सांगणार असतात.
तमिळनाडूचा इतिहास भाग-८
घृणा देखील एक प्रक्रिया आहे. जन्माने कूणीही कोणाचीही घृणा करत नाही. लहाम मुलाला आपल्या विष्ठेचीही घृणा वाटत नाही आणि मुलाला फटकारून पालकांना हात लावू नको असं सांगावं लागतं. पेरियार यांच्यातील द्वेष एका दिवसात जन्माला आलेला नव्हता. ती एक प्रक्रिया होती.
गांधी मद्रासला आले तेव्हा पेरियार यांचे नाव ई.व्ही. रामास्वामी नायकर असे होते. ते एका श्रीमंत व्यापारी कुटुंबातील होते. त्यांच्या घरी ब्राह्मण नियमित येत असत. त्यांच्याशी शिवा-अशिवी सारखा प्रकार होत नव्हता. सुरुवातीला त्यांची टीका खोडी काढण्यापासून ते प्रामाणिक कुतूहलापर्यंत होती. खरे तर धर्मावर सकारात्मक टीका ही भारताची प्राचीन परंपरा होती.
आठवणीतला गणेशोत्सव
रात्रीचे साडेअकरा वाजले, आणि मी फोनाफोनी सुरू केली. पोलीस कंट्रोल, महापालिका, फायर ब्रिगेड, अन्य वर्तमानपत्रातल्या रात्रपाळीच्या रिपोर्टरांशीही फोनवर बोललो. नवी एडिशन काढावी लागेल असं काही फारसं घडलं नाहीये, याची खात्री करून घेतली, आणि मी आवराआवर केली. तो १९८९ सालातला गणेशचतुर्थीच्या आधीचा दिवस होता. चतुर्थीला सुट्टी होती. ‘उद्या अंक नाही’ अशी चौकट पेपरात ज्या मोजक्याच दिवशी छापली जाते, त्यापैकी हा एक दिवस! मी तयार होऊन थांबलो आणि काही वेळातच एक जाडजूड पिशवी खांद्यावर घेऊन सन्मित्र तानाजी कोलते Tanaji Kolte दाखल झाले. तानाजी तेव्हा माझा सीनियर सहकारी होता.
मिसळपाव