कॉकटेल लाउंज : स्मूथ मॅन्गो टॅन्गो
‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “ स्मूथ मॅंन्गो टॅन्गो”
पार्श्वभूमी:
उन्हाळ्याच्या चाहूलीबरोबरच आंब्याची चाहूलही लागली आहे. बाजारात आंब्यांची आवक हळूहळू सुरू झाली असली तरीही घरोघरी आंब्याचा मोहक दरवळ पसरायला म्हणावी तशी सुरूवात अजून झालेली नाहीयेय. ह्या वर्षीचा उन्हाळा, आंबे स्पेशल कॉकटेल्सनी, 'ग्रीष्म ऋतु लाउंजोत्सव' असा दणाणून सोडायचा विचार आहे. त्यातले हे पहिले कॉकटेल, स्मूथ मॅन्गो टॅन्गो.
खर्याखुर्या आंब्याचे नसले तरीही, आंब्याचे आइसक्रीम आणि आंब्याच्या रस यांचा वोडकाला दिलेला ट्वीस्ट म्हणजे आजचे हे कॉकटेल.
मिसळपाव
बारीक चिरलेला कोबी - २ वाट्या
डाळीचं पीठ (बेसन) - २ वाट्या
नारळाचे दूध - १ वाटी
मिरची+कोथिंबीर+आलं+लसूण वाटण २ चमचे
२ अंडी फेसून (भानोळी हलकी होण्यासाठी)
सोडा चिमूटभर
तिखट - १ चमचा किंवा चवीनुसार
गरम मसाला - १ चमचा
हळद - १ चमचा
धणे-जीरे पूड - १ चमचा
मीठ व साखर चवीनुसार
तेल - ४ चमचे
भानोळी केकसारखी दिसते. कोबीप्रमाणेच फ्लॉवर किंवा करंदीची किंवा कोळंबीचीदेखील भानोळी बनवतात.