Gnocchi न्यॉकी
सकाळी मुलांना शाळेत सोडुन आले तर दारात डेव्हीड उभा. जरा त्रस्त.
हा माझा शेजारी. वय वर्षे ८९. कॅन्सरन कृष झालेलं शरीर. एकेकाळी म्हणजे दुसर्या महायुद्धात एअरफोर्स मध्ये असणारा हा वैमानिक ब्रिटन मधुन ऑस्ट्रेलियन फोर्स मध्ये पाठवला गेला. जवळ जवळ सार जग फिरुन झालय याच त्या नोकरीत. फार मिश्कील प्राणी. सत्तावीस भाषेत तो You look beautiful! I love you! :-) म्हणु शकतो. का? कशासाठी? तर म्हणे जेंव्हा तेंव्हा फिरतीवर असल्याने पोरी गटवायला वेळ मिळायचा नाही म्हणुन जेथे जाइल तेथे ही दोन वाक्य शिकायची अन पोरींना इम्प्रेस करायच.
मैं तैनू फ़िर मिलांगी (अमृता प्रीतम) इतर भाषेतील रत्ने
प्रेम म्हणजे अनुभूती असते, असेच कधी तरी मी व माझा मित्र प्रेम या विषयावर चर्चा करत होतो. नवतारुण्याच्या उंबरठ्यावर आम्ही दोघे ही तेव्हा होतो त्यामुळे भावना महत्त्वाची की संबध महत्त्वाचे यावर चर्चा चालू होती, अचानक त्या चर्चे मध्ये आमचीच एक मैत्रीण सामील झाली. सर्व चर्चा ऐकल्यावर तीने फक्त आपल्या केबीन मधून एक डायरी घेऊन आली व खालील कविता समोर ठेवली, अमृता प्रीतम यांची.
मैं तैनू फ़िर मिलांगी
कित्थे ?
गंप्या ची विनोद ग्रहिता
गंप्या च्या मते आनंदी जीवनात विनोदाचा फार मोठा वाटा आहे,चेहऱ्या वरचे हास्य
सर्वाना आनंद दाई वा टते ,मनात आणले तर छोट्या,छोट्या गोष्टीतहि विनोद सापडू शकतो ,
विनोद शोधण्या साठी चौकस बुद्धी व निरीक्षण शक्ती चांगली हवी
स्वयंपाक घरातल्या पंचपाल्यात देखील विनोद सापडतो ,काळा मसाला ला ,काळा मस आला ,
म्हंटले तिखट आहे ला ती खट आहे म्हंटले कि विनोद होतो.
गंप्या सतत काहिना काही विनोद शोधण्याच्या मागे असतो ,असेच एकदा त्याला एका महिला
मंडळाची स्मरणिका वाचून खूपच गंमत वाटली .
कैरी केशर सरबत
कैरी केशर सरबत
साहित्यः
पाककृती:
१) सर्वप्रथम कैर्या स्वच्छ धुवून व स्किन करून घ्याव्यात.सहप्रवासी
अर्धवट झोपेत होतो.
कविच्या आत ...
कवीच्या आत कधी उतरतांना
सहजच दिसेल तुम्हाला आत
ऊन सावलीचा होणारा खेळ
तो मात्र शांत, हे सार बघतांना
धुक्याच्या अवजड भिंती
आपल्या कल्पकतेने तोडून
थेट प्रकाशाकडे झेपावत
दिसेलच तो संवाद साधतांना
मानवी आरश्या समोर राहून उभं
नित्याचंच ते मंद मंद हसणं
दिवा प्रकाशाच्या भित्तीछाया
दिसेल कदाचित त्यांच्याशी बोलतांना
कोणाच्या मुद्द्यांशी लोळण घेत
विचारांच्या पुंजक्यांशी भाडतांना
सळसळणारे जीवनं धमन्यांतून वाहत
दिसेल नावीन्याचा प्रवास करतांना
श्रावण बाळ
तो बसला होता …. हताश ….
विक्रांत वरील आयुष्य ५--पुढे
याचा अगोदरचा भाग http://www.misalpav.com/node/24854
वर झालेल्या अपघाताच्या दुसर्या दिवशी हा तंत्रज्ञ माझ्या दवाखान्यात भरती होता त्याला पाहायला आलेला एक सैनिक मला म्हणाला सर आपला न्हावी आंधळा झाला आहे. मी त्याला विचारले कि हे तुला कोणी सांगितले तर तो म्हणाला कि मी सकाळी केस कापायला गेलो तर न्हाव्याचे दुकान बंद होते. मी आजूबाजूला विचारले तर ते म्हणाले कि त्याला दिसत नाही त्यामुळे त्याने दुकान उघडले नाही.
मिसळपाव