स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांच्या १३० व्या जयंतीबद्दल त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन
स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांच्या १३० व्या जयंतीबद्दल त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
खालील लेखाचा उल्लेख करावासा वाटला, छोट्याशा धाग्याबद्दल क्षमस्व.
http://www.loksatta.com/vishesh-news/feature-article-on-vinayak-damodar…
वसरीवरच कोंबड! (अर्थात आंबील)
आता नाव वाचुन उगा तोंडात बोट घालु नगा सांगुन ठेवते आदीच.
त्याच काय झाल? लय म्हणजे लय तापल्याती उन आजकाल. अगदी काह्यली काह्यली हुन राह्यली जीवाची. त्यातच ते कुवेतच दिपकराव त्यांची कुवत हाय म्हनुन उगा काय रंगीबेरंगी प्येल भरुन भरुन दाकवुन राह्यल? आता आमच्या सारक्या शेता भातावरच्या मानसास्नी असल उगा नखर्या उखर्याच खाउन चालतया व्हय? आंगात ताकत कशी याची म्हनते मी अस उगा येव्हढ येव्हढ लाडाकोडाच खाउन? ह्येच ह्येच चुकतयं बगा तुमा शेरातल्या मानसांच. काय खातुया ते बगन्या ऐवजी, त्ये दिस्तया कस ह्यावरन तुमी ठरवनार त्ये खायाच का न्हायी त्ये. आस कदी असतया का? आस हुइल का?
अन्नधान्य स्वस्त आहे
अन्नधान्य स्वस्त आहे
अन्नदाता या युगाचा जाहला उद्ध्वस्त आहे
(फक्त कारण एवढे की अन्नधान्ये स्वस्त आहे)
शेर नाही चांगला की, मी नसे कळपात त्यांच्या?
दाद का आलीच नाही, छान! वा... वा!! मस्त आहे!!!
मी म्हणालो फक्त इतुके "शब्द माझे शस्त्र आहे"
चक्क माझ्या भोवताली चोख बंदोबस्त आहे
अर्थसंकल्पात होती खायसाठीची व्यवस्था
कागदावर आकडे अन् माल सारा फस्त आहे
कोण गेले, कोण मेले, कोण पुसतो काळजीला
झोपली सद्भावना अन यादवी आश्वस्त आहे
अन्नदाता या युगाचा जाहला उद्ध्वस्त आहे
(फक्त कारण एवढे की अन्नधान्ये स्वस्त आहे)
शेर नाही चांगला की, मी नसे कळपात त्यांच्या?
दाद का आलीच नाही, छान! वा... वा!! मस्त आहे!!!
मी म्हणालो फक्त इतुके "शब्द माझे शस्त्र आहे"
चक्क माझ्या भोवताली चोख बंदोबस्त आहे
अर्थसंकल्पात होती खायसाठीची व्यवस्था
कागदावर आकडे अन् माल सारा फस्त आहे
कोण गेले, कोण मेले, कोण पुसतो काळजीला
झोपली सद्भावना अन यादवी आश्वस्त आहे
जी-२
रोज सकाळी सात - साडेसातला आवरून उठून बाहेर पडणे व थोड्या अंतरावर असलेल्या हायवे वर जाऊन जी-२ बस पकडणे व आडीगुडी नाहीतर बिटीएम ऑफिसला पोहचणे हे रोजचे रुटिंग. दिवसभर कामे करून संध्याकाळी परत जी-२ पकडणे व परत इलेक्ट्रॉनिक सिटी कडे परत... येथे प्रत्येक बसला दोन दरवाजे आहेत, एक पुढील स्त्रियांसाठी राखीव व दुसरा मधला मोठा दरवाजा, जसा एअरपोर्ट वरील बसमध्ये असतो तसा, स्वयंचलित व त्या दरवाज्या पुढील ड्रायव्हर पर्यंतच्या सर्व सीट स्त्रियांसाठी राखीव. सकाळ सकाळी बसला आमच्या स्टॉपवर गर्दी नसते, बस तशी रिकामीच, थोडीफार माझ्या सारखी लवकर बाहेर पडणारी काही जणं सोडली तर, बसमध्ये शुकशुकाटच असतो.
जीव
जीव दुखतो..
फॅन्टसी
साहित्यः
१. स्ट्रॉबेरीचे तुकडे - १ कप
२. रेडिमेड व्हॅनीला आईसक्रिम - २ मोठे चमचे
३. किवीचे तुकडे - १/२ कप
४. साखर - १ ते २ चमचे
४. ऑरेंज जेली
५. बर्फाचे खडे - ३ ते ४
६. सजावटिसाठि पुदिना पान, किवी/स्ट्रॉबेरी काप/फोडि यापैकि काहिहि
कॄती:
१. जेली पाकिटावर दिलेल्या सुचनेनुसार ऑरेंज जेली सेट/तयार करुन ठेवा
२. किवीचे तुकडे, साखर आणि ३-४ बर्फाचे खडे मिक्सर मधे घेउन त्याची प्युरे/पल्प तयार करुन घ्या (पाणि न घालता)
३.स्टराइल किड्स
एकदा शाळेच्या सहलीबरोबर गेलो होतो.
वाटेत , पुणं सुटल्यावर लगेच तासाभरात शिरवळला गाडी चाऊ-म्याऊ ला थांबली.
लग्गेच पोरं आणी त्यांच्या आया सरसावल्या [खरं म्हणजे आयाच] :-
चला रे कुणाला शुवा-शिया करायच्या असतील तर उरकून घ्या....
काही काही पालिका , (त्यांत काही महापालिकाही होत्या) तर पोरांना बळंच उभं करून ..
श....श.... करत होत्या.
मला वाटायला लागलं - पोरांना सोडून इतर सगळ्यांना होईल कि काय !
असो.
वाटल्या डाळीचे लाडू
वाटल्या डाळीचे लाडू फार चविष्ट लागतात.
महज़बीन बानो - इतर भाषेतील रत्ने
टुकड़े-टुकड़े दिन बीता, धज्जी-धज्जी रात मिली
जिसका जितना आँचल था, उतनी ही सौगात मिली
रिमझिम-रिमझिम बूँदों में, ज़हर भी है और अमृत भी
आँखें हँस दीं दिल रोया, यह अच्छी बरसात मिली
जब चाहा दिल को समझें, हँसने की आवाज़ सुनी
जैसे कोई कहता हो, ले फिर तुझको मात मिली
मातें कैसी घातें क्या, चलते रहना आठ पहर
दिल-सा साथी जब पाया, बेचैनी भी साथ मिली
होंठों तक आते आते, जाने कितने रूप भरे
जलती-बुझती आँखों में, सादा-सी जो बात मिली
एखादी कविता, एखादं काव्य किंवा एखादं कडवं आपल्याला एवढं आवडून जातं की आपल्या मनात, विचारात कित्येक दिवस ते थैमान घालत असतं.
मिसळपाव