नावातकायआहे... यांनी ख.फ...सुना सुना झाल्याचे पाहुन तिथे शांति करायचे आंमंत्रण आंम्हास दिले..http://www.misalpav.com/user/7405 पण आमच्या मनातुन आज ही वेगळीच शांति बाहेर आली,,, तिचे बीजंरोपण केंव्हा झाले?-ते शोधायची हुरहुर लाऊन...
नावातकायआहे,म्हणती मला इथेही
लागणार करावी शांती ,या नवं वर्षी ही...
आंम्हासी आहे येथे, रोजचाची मुहुर्त,
लाकडे पेटवा फक्त, आग लाऊनी...
होम हवन शांती,करायची कोणी?
पापांच्या भरल्या गोणी,ते शांत झोपिले बा...
नसे कोणी येथे,भला वीर ऐसा
जो आत्मबळे सार्यांना,देऊ शके शांती...
मी ही सांगे मना,टाक थोडी आहुती
संसारास निगुती,ऐसी मानवे ना...
खरे तेची मर्म,जे हाती घडे कर्म
प्राप्य अ-प्राप्य सारे,सामावले त्यात...
होऊन बैसलो मी,दुनियेचा या भाट
दक्षिणेचा थाट,येथे कुचं कामी...
शेवटी तशी माझीही,पेटणार अखंड धुनी
चार आसवांची शांती,अखंड करोनिया...
=================================================================================
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
6600
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
होम हवन शांती,करायची कोणी?
+
In reply to होम हवन शांती,करायची कोणी? by मिसळलेला काव्यप्रेमी
+२
In reply to होम हवन शांती,करायची कोणी? by मिसळलेला काव्यप्रेमी
(No subject)
शेवटी तशी माझीही,पेटणार अखंड
कविता आवडली!
छान.
छान
अत्रुप्त आत्मा साहेब, वा झकास काव्य.
लै भारी हो आत्मूस. मस्त
प्रचंड आवडल्या गेले आहे. असंच
मी ही सांगे मना,टाक थोडी
गुर्जी दंडवत स्विकारा!
रच्याकने...
@यातलं निगुती म्हणजे काय? सवड
In reply to रच्याकने... by धन्या
मस्तच लिहलंय हो बुवा.
तुझे चालणे अन मला वेदना /
बाकी बुवांच्या इतर कवितांचा
In reply to तुझे चालणे अन मला वेदना / by ५० फक्त
छ्या..
In reply to तुझे चालणे अन मला वेदना / by ५० फक्त
(भ्रमनिरासामुळे आनंदित)
In reply to छ्या.. by मोदक
होऊन बैसलो मी,दुनियेचा या भाट
शांती?
हेच्च अन असेच बोल्तो...
In reply to शांती? by स्पंदना
बोलुन घ्या बोलुन घ्या सगळ्या
In reply to हेच्च अन असेच बोल्तो... by वपाडाव
@लायचे, नंतर सगळा मुक्याचा
In reply to बोलुन घ्या बोलुन घ्या सगळ्या by ५० फक्त
मुक्यावर श्लेष काय
In reply to बोलुन घ्या बोलुन घ्या सगळ्या by ५० फक्त
श्लेष !!
In reply to मुक्यावर श्लेष काय by बॅटमॅन
मूकपणे आश्लिष्ट झाल्यास क्व
In reply to श्लेष !! by सूड
आवडली
मस्तच ओ
कविता आवडली.
ब्येस्ट
मस्त..... आवड्ली...
नववर्षारंभी सुंदर रचना आहे
गुरुदेवा....